Two in One Ice Cream Recipe in Marathi

Two-In-One Ice Cream

टू इन वन आईसक्रिम: आईसक्रिम म्हंटले की सगळ्याच्या तोंडाला पाणी येते. छान गार गार आईसक्रिम हे सर्वांना आवडते. लहान मुलांना तर आईसक्रिम हे अतिशय प्रिय आहे. जर आपण आईसक्रिममध्ये वेगवेगळे आईसक्रिम मिक्स करून बनवले तर मुलांना ते खूपच आवडेल. मी टू इन वन आईसक्रिम बनवतांना व्ह्नीला व स्ट्रॉबेरी वापरले आहे. हे कॉमबीनेशन खूप छान लागते… Continue reading Two in One Ice Cream Recipe in Marathi

Delicious Homemade Vanilla Ice-Cream

Delicious Homemade Vanilla Ice-Cream

This is a simple step-by-step Recipe for preparing at home soft, sweet, tasty and crystal-free Ice-Cream Parlor Style Vanilla Ice Cream. First, you have to prepare the Basic Ice-Cream and then add whatever flavor you wish, this recipe describes the easy method to make delicious Vanilla Ice-Cream at home. The Marathi language version of the… Continue reading Delicious Homemade Vanilla Ice-Cream

Vanilla Ice Cream Recipe in Marathi

Vanilla Ice Cream

व्ह्नीला आईसक्रिम: आईसक्रिम म्हंटले की सर्वांना खूप आवडते. आईसक्रिम खाण्याचा किंवा बनवण्याचा काही काळ नसतो. वर्षभर आईसक्रिम बनवले व खाल्ले जाते. आईसक्रिममध्ये विविध प्रकार आहेत. आईसक्रिमचा कोणताही प्रकार छान लागतो. मी बेसिक आईसक्रिम बनवून त्याचा पाहिजे तो प्रकार बनवते. एकदा बेसिक आईसक्रिम बनवले की आपल्याला झटपट कोणतेही आईसक्रिम बनवता येते. बेसिक आईसक्रिम बनवण्यासाठी मिल्क पावडर,… Continue reading Vanilla Ice Cream Recipe in Marathi

Sweet Kesar Dahi Recipe in Marathi

Sweet Kesar Dahi

केशर गोड दही: केशर गोड दही हे बनवण्यासाठी फार सोपे आहे. केसर दही चवीला फार छान आहे. दही हे आरोग्यासाठी लाभदायक आहे. केसर दही बनवतांना त्यामध्ये मिल्क पावडर वापरली आहे त्यामुळे दह्याला घट्ट पणा येतो. केसर घातल्या मुळे त्याची चव छान लागते. वेलचीपूड वापरल्यामुळे सुंगध पण छान येतो. अश्या प्रकारचे दही घरी पार्टीला बनवायला चांगले… Continue reading Sweet Kesar Dahi Recipe in Marathi

Khamang Bharli Vangi Recipe in Marathi

Khamang Bharli Vangi

खमंग भरलेली वांगी: भरलेली वांगी ही महाराष्ट्र मधील लोकप्रिय डिश आहे. ह्यालाच मसाला वांगी सुद्धा म्हणतात. भरलेली वांगी ही ज्वारीच्या, बाजरीच्या अथवा तांदळाच्या भाकरी बरोबर फार छान लागतात. भरली वांगी बनवायला सोपी आहेत, ह्या पद्धतीने बनवलेली वांगी खमंग लागतात. ह्यामध्ये तीळ, शेगदाणे व खोबरे वापरले आहे त्यामुळे ह्याची चव खमंग लागते. बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट… Continue reading Khamang Bharli Vangi Recipe in Marathi

Konkani Bhendi chi Bhaji Recipe in Marathi

Konkani Bhendi chi Bhaji

कोकणी भेंडीची भाजी: कोकणी भेंडीची भाजी ही चवीला स्वदिस्त लागते. भेंडीची भाजी लवकर होणारी व सर्वांना आवडणारी आहे. भेंडीची भाजी हे लहान मुले आवडीने खातात, कांदा व आमसूल घालून घालून ही भाजी रुचकर लागते. ही भेंडीची भाजी मुलांना डब्यात द्यायला छान आहे. बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: पाव किलो कवळी भेंडी १… Continue reading Konkani Bhendi chi Bhaji Recipe in Marathi