Maharashtrian Pudina Chutney Recipe in Marathi

Pudina Chutney

पुदिना (मिंट) चटणी: पुदिना म्हंटले की छान हिरवी गार त्याची पाने डोळ्या समोर येतात. पुदिन्याच्या पानाचा सुगंध खूप छान येतो. पुदिन्याचा पराठा पण चांगला लागतो. पुदिन्याची चटणी इडली, डोसा, वडा, कबाब बरोबर छान लागते. बनवायला अगदी सोपी व झटपट होते. पुदिन्याच्या सेवनाने तोंडाला चव येते व अनेक रोगांवर गुणकारी आहे. तसेच पुदिन्यामध्ये जीवनसत्व “ए” भरपूर… Continue reading Maharashtrian Pudina Chutney Recipe in Marathi

Aloo Tikki Patties Recipe in Marathi

Aloo Tikki Patties

बटाट्याची टिक्की अथवा बटाट्याचे पॅटीस: बटाट्याची टिक्कीही नाश्त्याला अथवा स्टारटर म्हणून बनवता येते. ह्या टिक्की पासून रगडा पॅटीस सुद्धा बनवता येते. मुलांना हा पदार्थ खूप आवडतो तसेच हा पदार्थ चटपटीत व खमंग लागतो. टिक्की बनवतांना उकडलेले बटाटे, आले-हिरवी मिरची पेस्ट, लिंबूरस, ब्रेडचा चुरा वापरला आहे. ब्रेडचा चुरा वापरल्यामुळे पॅटीस छान कुरकुरीत होतात. बनवण्यासाठी वेळ: 30… Continue reading Aloo Tikki Patties Recipe in Marathi

How to Store Tomato Puree Marathi Recipe

Tomato

टोमाटोचा गर कसा टिकवायचा: लाल लाल छान ताजे टोमाटो बघितले की आपले मन प्रसन्न होते. आपण असे टोमाटो घेऊन त्याचे नाना विध पदार्थ बनवत असतो. आमटी, भाजी, भात अश्या बऱ्याच पदार्थामध्ये आपण टोमाटो वापरतो. पण असे छान लाल टोमाटो आपल्याला नेहमीच मिळतील असे नाही तसेच आपल्याला वर्षभर टोमाटो लागत असतात. सीझनमध्ये मध्ये आपल्याला टोमाटो कमी… Continue reading How to Store Tomato Puree Marathi Recipe

महाराष्ट्र व महाराष्ट्रातील स्त्री

Gouri Puja

महाराष्ट्र व महाराष्ट्रातील स्त्री: महाराष्ट्र म्हंटले की महाराष्ट्रातील लोक व त्याची संकृती ही सर्वत्र लोकप्रिय आहे. तसेच महाराष्ट्रीयन स्त्री म्हंटले की पूर्वीची पारंपारिक पोशाखातील, कपाळावर मोठे कुंकू, नाकात नथ, गळ्यात ठुशी, केसांचा खोपा व त्यावर चंद्र्कोराचा आकडा, पायात पैजण व मासोळ्या वगेरे. महाराष्ट्रतील मराठी भाषा ही फार छान आहे. महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र व मोठा… Continue reading महाराष्ट्र व महाराष्ट्रातील स्त्री

Published
Categorized as Tutorials

Cheese Tomato Rice Recipe in Marathi

cheese tomato rice

चीज टोमॅटो राईस: चीज टोमॅटो राईस ही एक जेवणामध्ये एक छान डीश आहे. तसेच मुलांना डब्यात द्यायला पण चांगली आहे. टोमॅटो राईस चा रंग छान दिसतो व त्याची चव आंबट गोड अशी लागते. चीज वापरल्याने भात चवीस्ट लागतो. The English language version of the preparation method of this Rice dish can be seen here- Cheese… Continue reading Cheese Tomato Rice Recipe in Marathi

पुदिन्याचे औषधी गुणधर्म

पुदिन्याचे औषधी गुणधर्म: पुदिना ही एक वनस्पती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप औषधी व उपयोगी आहे. पुदिन्यामध्ये जीवनसत्व “ए” हे भरपूर प्रमाणात आहे. तसेच पुदिन्यामध्ये सर्व रोगांना मुक्ती देणारी वनस्पती आहे. आपण पुदिन्याचा वापर चटणी, भाजी आमटी व नॉनव्हेज च्या पदार्थामध्ये घालण्यासाठी वापरतो त्यामुळे आपल्या पदार्थाला चांगली चव येते व छान सुगंध सुद्धा येतो. आपल्या घरासमोर… Continue reading पुदिन्याचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials