Anda Sweet Corn Soup Marathi Recipe

Anda Sweet Corn Soup

झटपट अंड्याचे स्वीट कॉर्न सूप मुलांसाठी: सूप हे लहान मुले अगदी आवडीने घेतात. स्वीट कॉर्नचे सूप अगदी चवीस्ट लागते. मक्याच्या कणसाचे हे सूप बनवायला अगदी झटपट आहे तसेच बनवायला सोपे सुद्धा आहे. हे सूप बनवतांना मक्याचे कणीस, अंडे, मिरे पावडर, कॉर्नफ्लोर, सोया सॉस, वापरले आहे. ह्यामध्ये फक्त चवीपुरती मिरे पावडर वापरली आहे तसेच सोया सॉस… Continue reading Anda Sweet Corn Soup Marathi Recipe

Dry Sukha Bhel Recipe in Marathi

Shuki Bhel

सुकी भेळ: भेळ हा अशी डीश आहे की तिचा कधी कंटाळा येत नाही. सुकी भेल पण चवीस्ट लागते. सुकी मुरमुरा भेळ बनवतांना कांदा, टोमाटो, कोथंबीर, कैरी, शेंगदाणे, हिरवी मिरची, लिंबूरस वापरला आहे तसेच चाट मसाला आहे त्यामुळे सुकी भेळ छान लागते. सुकी भेळ आपण नाश्त्याला बनवू शकतो. आपल्याला कुठे छोट्या पिकनिकला जायचे असेल तेव्हा ही… Continue reading Dry Sukha Bhel Recipe in Marathi

Shahi Gajarachi Kheer Marathi Recipe

Shahi Gajarachi Kheer

शाही गाजरची खीर: थंडीच्या सीझनमध्ये छान लाल रंगाची गाजरे मिळतात.  गाजरा पासून बरेच पदार्थ बनवता येतात. लाल रंगाची गाजरे ही गुणकारी व गोड असतात. गाजराची कोशंबीर, गाजरचा हलवा गाजराची भाजी तसेच गाजराची खीर पण चवीस्ट लागते. गाजर खाणे हे डोळ्याच्या आरोग्य साठी गुणकारी आहे. The Marathi language video Easy Nutritious Delicious Gajar (Carrot) Kheer be… Continue reading Shahi Gajarachi Kheer Marathi Recipe

Kurkurit Palak Chi Bhaji Recipe in Marathi

कुरकुरीत पालकची भजी: पालकचे पकोडे हे जेवणामध्ये किंवा नाश्त्याला बनवू शकतो. पालक हा पौस्टिक आहे ते आपल्याला माहीत आहेच. पालक ह्या पालेभाजी मध्ये जीवनसत्व “ए”. “बी”, “सी”, “इ” तसेच प्रोटीन, व लोह आहे. पालक हा अत्यंत गुणकारी आहे. पालकची भजी छान कुरकुरीत व टेस्टी लागतात. ही भजी बनवतांना त्यामध्ये ओवा व तीळ वापरले आहेत. त्यामुळे… Continue reading Kurkurit Palak Chi Bhaji Recipe in Marathi

Til Gulachi Poli Recipe in Marathi

Til Gulachi Poli

तिळ गुळाची पोळी खास मकरसंक्रांतीसाठी  तीळ-गुळाची पोळी: जानेवारी महिना चालू झालाकी पहिला सण म्हणजे मकर संक्रांत असते. महाराष्ट्रातील गृहिणीचा अगदी आवडता सण आहे. मकरसंक्रांतीला तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या. तिळ-गुळाच्या पोळ्या. तिळाच्या चटणी, तिळाच्या भाकऱ्या बनवतात. तील-गुळाच्या पोळ्या छान खमंग लागतात. त्यावरती साजूक तूप घालून अजूनच छान लागते. तीळ-गुळाची पोळी बनवतांना त्याच्या आवरणामध्ये थोडा मैदा व… Continue reading Til Gulachi Poli Recipe in Marathi