How to Store Tomato Puree Marathi Recipe

Tomato

टोमाटोचा गर कसा टिकवायचा: लाल लाल छान ताजे टोमाटो बघितले की आपले मन प्रसन्न होते. आपण असे टोमाटो घेऊन त्याचे नाना विध पदार्थ बनवत असतो. आमटी, भाजी, भात अश्या बऱ्याच पदार्थामध्ये आपण टोमाटो वापरतो. पण असे छान लाल टोमाटो आपल्याला नेहमीच मिळतील असे नाही तसेच आपल्याला वर्षभर टोमाटो लागत असतात. सीझनमध्ये मध्ये आपल्याला टोमाटो कमी… Continue reading How to Store Tomato Puree Marathi Recipe

महाराष्ट्र व महाराष्ट्रातील स्त्री

Gouri Puja

महाराष्ट्र व महाराष्ट्रातील स्त्री: महाराष्ट्र म्हंटले की महाराष्ट्रातील लोक व त्याची संकृती ही सर्वत्र लोकप्रिय आहे. तसेच महाराष्ट्रीयन स्त्री म्हंटले की पूर्वीची पारंपारिक पोशाखातील, कपाळावर मोठे कुंकू, नाकात नथ, गळ्यात ठुशी, केसांचा खोपा व त्यावर चंद्र्कोराचा आकडा, पायात पैजण व मासोळ्या वगेरे. महाराष्ट्रतील मराठी भाषा ही फार छान आहे. महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र व मोठा… Continue reading महाराष्ट्र व महाराष्ट्रातील स्त्री

Published
Categorized as Tutorials

Cheese Tomato Rice Recipe in Marathi

cheese tomato rice

चीज टोमॅटो राईस: चीज टोमॅटो राईस ही एक जेवणामध्ये एक छान डीश आहे. तसेच मुलांना डब्यात द्यायला पण चांगली आहे. टोमॅटो राईस चा रंग छान दिसतो व त्याची चव आंबट गोड अशी लागते. चीज वापरल्याने भात चवीस्ट लागतो. The English language version of the preparation method of this Rice dish can be seen here- Cheese… Continue reading Cheese Tomato Rice Recipe in Marathi

पुदिन्याचे औषधी गुणधर्म

पुदिन्याचे औषधी गुणधर्म: पुदिना ही एक वनस्पती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप औषधी व उपयोगी आहे. पुदिन्यामध्ये जीवनसत्व “ए” हे भरपूर प्रमाणात आहे. तसेच पुदिन्यामध्ये सर्व रोगांना मुक्ती देणारी वनस्पती आहे. आपण पुदिन्याचा वापर चटणी, भाजी आमटी व नॉनव्हेज च्या पदार्थामध्ये घालण्यासाठी वापरतो त्यामुळे आपल्या पदार्थाला चांगली चव येते व छान सुगंध सुद्धा येतो. आपल्या घरासमोर… Continue reading पुदिन्याचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

Crispy Andyache Kabab Recipe in Marathi

Eggs Kabab

अंड्याचे कबाब: अंड्याचे कबाब ही एक टेस्टी डीश आहे. एग कबाब हे आपण स्टारटर म्हणून किंवा नाश्त्याला बनवू शकतो. पुण्यामध्ये ह्या डीशला अंड्याचे कबाब व मुंबईला बैद्याचे कबाब म्हणतात. अंड्याचे कबाब बनवतांना सारणासाठी उकडलेले अंडे, मिरे पावडर, मीठ व पुदिना वापरला आहे. मिरे पावडर ही थोडी जाडसर घालायची त्याने छान चव येते. पुदिना चिरून वापरला… Continue reading Crispy Andyache Kabab Recipe in Marathi

टोमॅटोचे औषधी गुणधर्म

टोमॅटोचे औषधी गुणधर्म: टोमॅटो चा जसा भाजी म्हणून उपयोगी आहे तसेच फळभाजी म्हणून सुद्धा उपयोगी आहे. टोमॅटोमध्ये महत्वाचे घटक आहेत ते म्हणजे लोह, क्षार, साईट्रिक असिड जास्त प्रमाणात आहे ते आपल्या शरीरात उपयोगी आहे. टोमॅटोमध्ये जीवनसत्व “ए”, “बी” व “सी” हे भरपूर प्रमाणात आहे. टोमॅटोचे सेवन हे लिव्हर व आपल्या इतर आवयवासाठी महत्वाचे कार्य करते.… Continue reading टोमॅटोचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials