महाशिवरात्री महत्व, पूजा व फराळाच्या रेसिपी : माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. ह्या दिवशी शिवाची पूजा, आराधना करून पूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. पृथ्वीची निर्मिती ह्याच तारखेला झाली तेव्हा मध्य रात्री शंकर भगवान ह्यांनी रौद्र रूप धारण केले होते. म्हणून ह्या दिवसाला महाशिवरात्र म्हणतात.… Continue reading महाशिवरात्रि महत्व पूजा व फराळाच्या रेसिपी
Black Grapes and Fruits Pani Puri Recipe in Marathi
ब्लँक् ग्रेप फ्रुट पाणी पुरी: ब्लँक् ग्रेप फ्रुट पाणी पुरी ही एक छान नाश्त्याला किंवा स्टारटर म्हणून बनवू शकतो. ही एक निराळीच व चवीस्ट डीश आहे. ह्या फ्रुट पाणी पुरी मध्ये वेगवेगळ्या फळांचे ज्यूस बनवले आहेत. मी ज्यूस बनवतांना ब्लँक् ग्रेप, डाळींब व पायनापल (अननस) वापरले आहे. आपण ह्यामध्ये संत्री किंवा टरबूज (कलिंगड) चे सुद्धा… Continue reading Black Grapes and Fruits Pani Puri Recipe in Marathi
Restaurant Style Paneer Makhani Recipe in Marathi
पनीर मखनी: पनीर मखनी ही एक मेन जेवणातील डीश आहे. ही डीश आपण नेहमीच्या जेवणात किंवा कोणी पाहुणे येणार असतील किंवा सणावाराला बनवू शकतो. ही एक रीच भाजीची डीश आहे. पनीर मखनी बनवतांना प्रथम छान खमंग मसाला बनवून घेतला आहे. ही भाजी बनवतांना बटर, फ्रेश क्रीम, काजू, पनीर, टोमाटो वापरले आहेत. पनीर मखनी ही एक… Continue reading Restaurant Style Paneer Makhani Recipe in Marathi
Traditional Konkani Cashew nut Gravy
This is a Recipe for making at home spicy, tasty and delicious traditional Konkani/ Maharashtrian Style Cashew nut Gravy, which is called as Kaju Chi Amti or Kaju Chi Bhaji in Marathi. This authentic Konkani Cashew nut Gravy is either prepared freshly prepared coconut Masala and Ole or fresh Kaju or Cashew nuts that are… Continue reading Traditional Konkani Cashew nut Gravy
Traditional Konkani Kaju Chi Gravy Recipe in Marathi
पारंपारिक कोकणी पद्धतीची काजूची ग्रेव्ही: पारंपारिक कोकणी पद्धतीची काजूची ग्रेव्हीही एक महाराष्ट्रीयन लोकप्रिय कोकणातील ग्रेव्ही आहे. कोकण म्हंटले की आपल्या डोळ्या समोर नारळ,अंबा, पोपळी, काजूची झाडे व मोठेमोठे हिरवे गार डोंगर आपल्या डोळ्या समोर येतात. कोकणात काजूची ग्रेव्ही बनवतांना ओले काजू वापरतात. ओल्या काजूची आमटी चवीस्ट लागते. पण आपल्याला प्रतेक वेळी ओले काजू मिळतीलच असे नाही.… Continue reading Traditional Konkani Kaju Chi Gravy Recipe in Marathi
Mexican Vegetable White Rice Recipe in Marathi
मेक्सिकन व्हेजीटेबल व्हाईट राईस: मेक्सिकन व्हेज राईस मी अगदी सिम्पल पद्धतीने बनवला आहे. मेक्सिकन राईस बनवतांना मी भाज्या वापरून फक्त खडा मसाला फोडणी मध्ये घातला आहे. मुलांना अश्या प्रकारचा भात आवडतो. तसेच हा भात पौस्टिक सुद्धा आहे. ह्यामध्ये फ्रेंच बीन्स, गाजर, शिमला मिर्च, हिरवा ताजा मटार, व बटाटे उकडून त्याच्या फोडी करून घातल्या आहेत. हा… Continue reading Mexican Vegetable White Rice Recipe in Marathi
Kadve/ Gode Valachi Amti Recipe in Marathi
कडवे/ गोडे वालाची आमटी/ बिरड्याची आमटी: वालाची आमटी ही छान खमंग व चवीस्ट लागते. ह्या आगोदर आपण वालाची खिचडी व वालाची उसळ पाहिली. ह्या दोन्ही रेसिपी फार रुचकर लागतात. वालाची आमटी ही कोकण भागातील फार लोकप्रिय आमटी आहे. अश्या प्रकारची आमटी बनवतांना ओल्या नारळाचा मसाला व आमसूल वापरला आहे. वालाची आमटी बनवण्यासाठी आगोदर वाल ७-८… Continue reading Kadve/ Gode Valachi Amti Recipe in Marathi