Methi Chi Bhaji Marathi Recipe

Methi Chi Bhaji

मेथीची भाजी : मेथीच्या पानांची भाजी रुचकर व चवीस्ट लागते. तसेच ती आपल्या स्वाथ्य साठी फार गुणकारी आहे. मेथीची भाजी थोडी कडवट लागते पण तिच्या मध्ये जे गुण आहेत ते आपल्या शरीराला फायदेशीर आहेत. मेथीच्या भाजी तिखट, उष्ण, पित्तवर्धक, बलकारक आहे. मेथीच्या पानांची भाजी बनवायला एकदम सोपी आहे व पटकन होणारी आहे. ही भाजी भाकरी… Continue reading Methi Chi Bhaji Marathi Recipe

Spicy Saffron Paneer Gravy

Saffron Paneer Gravy

This is a Recipe for Paneer Gravy with Saffron, a rich and expensive spice, called Kesar in the Hindi language. This is delicious Paneer gravy with a combined flavor of rich Indian Spices, Saffron and Cashew –Nuts. The Marathi language version of the same Kesar Paneer recipe is published in the article – Here Ingredients… Continue reading Spicy Saffron Paneer Gravy

Kesar Paneer Gravy Recipe in Marathi

केसर पनीर ग्रेव्ही : पनीर म्हंटले की आपल्याला पनीर च्या बरेच पदार्थ करता येतात तसेच नाना प्रकारच्या पनीर ग्रेव्ही बनवता येतात. केसर पनीर ग्रेव्ही फार छान लागते. ह्या मध्ये केसर, काजू घातले आहेत तसेच फ्रेश क्रीमने चांगली चव लागते. ही ग्रेव्ही चपाती, परोठा किंवा जीरा राईस बरोबर सर्व्ह करता येईल. केसर व काजू मुळे हिला… Continue reading Kesar Paneer Gravy Recipe in Marathi

Palak Paneer Marathi Recipe

Palak Paneer

पालक पनीर : पालक पनीर म्हंटले की सर्वांना आवडते.पालक ही पालेभाज्या मध्ये सर्वात श्रेष्ठ समजली जाते. त्याचा हिरवा गार रंग अगदी मोहक वाटतो. पालक हा औषधी आहे. पालक पनीर हे आपण रोजच्या जेवणात किंवा पार्टीला बनवू शकतो. ह्यामध्ये पनीर घातलेकी भाजी सुंदर लागते. The English language version of this vegetable dish can be seen here… Continue reading Palak Paneer Marathi Recipe

Punjabi Palak Recipe in Marathi

पंजाबी पालक बटाटा भाजी : पंजाबी पालक ही पालक ची भाजी चविस्ट लागते. ह्यामध्ये बटाट्याचे उभे तुकडे तळून घातल्याने भाजीची चव छान लागते. पंजाबी पालक ही भाजी महाराष्ट्रात सुद्धा प्रसिद्ध आहे. मुलांना ही भाजी शाळेत जातांना डब्यात चपाती बरोबर देता येईल व ही खमंग भाजी त्यांना आवडेल. पालक हा मुलांसाठी पौस्टिक पण आहे. बनवण्यासाठी वेळ:… Continue reading Punjabi Palak Recipe in Marathi

Tondli Chi Bhaji Recipe in Marathi

Tondlichi Bhaji

तोंडलीची भाजी : ही महाराष्ट्रीयन पद्धतीची तोंडलीची भाजी परतून चांगली लागते. लहान मुले आवडीने खातात. ही भाजी मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहे. तोंडलीची भाजी बनवायला सोपी व लवकर होणारी आहे. ही भाजी चपाती बरोबर छान लागते. तसेच शेंगदाणे कुट घालून ह्याची चव पण चांगली लागते. कडीपत्ता नेहमी चिरून टाका म्हणजे तो खाल्ला जातो.… Continue reading Tondli Chi Bhaji Recipe in Marathi

Matkichi Goda Masala Usal Marathi Recipe

Matki Chi Goda Masala Usal

मटकीची गोड्या मसाल्याची उसळ Matkichi Goda Masala Usal:  मोड आलेल्या मटकीची उसळ ही चवीला अप्रतीम लागते. ह्या उसळी मध्ये मेथी दाणे व धने घातल्या मुळे चांगला सुगंध येतो, त्यामध्ये गोडा मसाला आहे त्यामुळे खमंग लागते. चिंच-गुळ आहे त्यामुळे आंबट गोड चव येते. जर ही उसळ तुम्हाला थोडी ओली पाहिजे असेल तर पाणी घाला नाहीतर अगदी… Continue reading Matkichi Goda Masala Usal Marathi Recipe