Gawar Chi Bhaji Recipe in Marathi

गवारची भाजी : गवारची भाजी बनवता गवार नेहमी कोवळी घ्यावी म्हणजे भाजी फार स्वदिस्ट होते. ही भाजी बनवताना फोडणीमध्ये लसून घालावा त्यामुळे भाजीचा स्वाद अजून वाढतो. गवार ही मधुर, शीतल, पौस्टिक, पित्तहारक व कफकारक आहे. ही गवारची भाजी महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवली आहे. बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य : २५० ग्राम गवार १… Continue reading Gawar Chi Bhaji Recipe in Marathi

Kandyachya Patichi Peeth Perun Bhaji Marathi Recipe

कांद्याच्या पातीची पीठ पेरून भाजी : (Spring Onion) कांद्याच्या पातीची भाजी ही महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवली आहे. ह्यामध्ये बेसन वापरले आहे. त्यामुळे भाजी खमंग लागते. ही भाजी थोडी कोरडी आहे त्यामुळे मुलांना डब्यामध्ये द्यायला छान आहे. ह्या भाजी साठी कांद्याची पात कोवळी वापरावी. म्हणजे भाजी फार सुरेख लागते. बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट वाढणी: २ जणासाठी साहित्य… Continue reading Kandyachya Patichi Peeth Perun Bhaji Marathi Recipe

Navalkol Chya Palyachi Bhaji Marathi Recipe

नवलकोलाच्या पाल्याची भाजी Navalkol Chi Bhaji: नवलकोल ह्या भाजीला इंग्लीश भाषेत जर्मन टर्निप हे नाव आहे. ह्या भाजीचा वरचा कोवळा पाला घेवून त्याची भाजी बनवली आहे. ह्या भाजीमध्ये आपल्या शरीराला लागणारे जीवनसत्व “अ” व “क” हे जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे ही भाजी नक्कीच पौस्टिक आहे. व ती अप्रतीम लागते. साहित्य : ३ नवलकोलची वरची कोवळी… Continue reading Navalkol Chya Palyachi Bhaji Marathi Recipe

Lal Bhoplyachi Bhaji Marathi Recipe

Lal Bhoplyachi Bhaji

तांबडा – लाल भोपळ्याची भाजी – Red Bhopla Bhaji Maharashtrian Style : तांबडा भोपळा दिसायला पण सुंदर दिसतो व तो पौस्टिक पण आहे. महाराष्ट्रात तांबडा भोपळा हा जास्त प्रमाणात वापरला जातो त्याच्या पासून भाजी, भरीत, पुऱ्या केल्या जातात व त्या खूप छान लागतात.. ह्याचा औषधी गुणधर्म असा आहे की हा भोपळा आपल्या प्रकृती साठी थंड… Continue reading Lal Bhoplyachi Bhaji Marathi Recipe

Maharashtrian Style Vangi Batata Rassa

This is a simple recipe for the popular Maharashtrian dish; the Vangi Batata Rassa, which is a wholesome and filling main course preparation of Vangi, Baingan in Hindi and Egg Plant or Bringals in English and Potatoes. The recipe given is a basic method for the preparation of the Rassa, which can be modified to… Continue reading Maharashtrian Style Vangi Batata Rassa