Homemade Ghee and Butter Marathi Recipe

घरच्या घरी लोणी व तूप कसे करावे व त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत. आपण घरी रोज दुध वापरतो. त्यापासून लोणी कसे काढायचे ते आपण बघू या. पण त्यासाठी म्हशीचे किंवा गाईचे दुध आवश्क आहे. लोणी हे पचण्यास हलके असते. ते अमृता समान आहे. लोण्यामध्ये विलक्षण सामर्थ आहे. लोण्याचे सेवन नियमित करण्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले रहाते.… Continue reading Homemade Ghee and Butter Marathi Recipe

Homemade Sugandhi Utane-सुगंधी उटणे

Utane for Diwali

सुगंधी उटणे Sugandhi Utane for Diwali Abhyanga Snan: दिवाळी आली की महिला अभ्यंग स्नाना साठी दिवाळीच्या फराळाच्या सामाना बरोबरच सुगंधी उटणे  (उबटन), सुगंधी साबण खरेदी करतात. दिवाळी मध्ये सुगंधी उटन्याला फार महत्व आहे. हे उटणे आपल्या चेहऱ्याला लावण्यासाठी पण उपयोगी आहे. सुगंधी उटणे लावतांना त्यामध्ये दुध व गुलाबजल घालून मिक्स करून लावावे. उटन्याने आपली कांती फार… Continue reading Homemade Sugandhi Utane-सुगंधी उटणे

दुधीभोपळा औषधी गुणधर्म

दुधीभोपळा औषधी गुणधर्म : (Bottle Gourd) दुधीभोपळा ह्याचे बरेच औषधी गुणधर्म आहेत. दुधीचे सेवन केल्यास आपल्या मस्तकाची उष्णता दूर होते. व आपल्या मेंदूला शक्ती मिळते व तरतरी येते. दुधीभोपळा पचनास थोडा जड आहे व शक्तीदायक आहे. जे अशक्त रुग्ण आहेत त्यांच्या साठी दुधी हा उत्तम आहे. ज्याची प्रकृती उष्ण आहे त्याच्या साठी दुधी अगदी उत्तम… Continue reading दुधीभोपळा औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

ओव्याचे औषधी गुणधर्म

ओवा : ओवा [Ajwain in Hindi and Carom in English ]म्हणजेच अजवाईन होय. ओवा हा खूप औषधी आहे. ओव्याचे औषधी गुणधर्म काय आहेत ते आपण बघूया. ओवा हा गरम, पोटातील वदना कमी करणारा आहे. जर पोटामध्ये अजीर्ण झाले, जुलाब होत असतील तर ओवा गुणकारी आहे. ओवा हा औषधा म्हणून वापरतात तसेच जेवणामध्ये सुद्धा त्याचा वापर… Continue reading ओव्याचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

गुळाचे औषधी गुणधर्म

गुळ – Jaggery : गुळ हा आपल्या सर्वांचा परिचयाचा आहे व गुळाच्या सेवनाने त्याचे किती फायदे आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत करून घ्यायला पाहिजेत. आज कालच्या युगाध्ये गुळा आयवजी साखरेचे वापराचे प्रमाण वाढले आहे. गुळ हा आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे. गुळ हा आपल्या आहारातील एक आवश्यक घटक आहे. आपल्याला माहीत आहेच की उसाच्या रसा… Continue reading गुळाचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials

हरतालिका आणि गौरी (महालक्ष्मी) पूजन

Hartalika Puja

Gauri – Hartalika [ Mahalaxmi] Pujan आज हरतालिका आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आगोदर हरतालिकाची पूजा स्त्रिया मनोभावे करतात. ही पूजा सकाळी केली जाते. ही पूजा लग्न न झालेल्या मुली चांगला पती मिळावा म्हणून अगदी श्रद्धेनी करतात. महाराष्ट्रातील स्त्रिया ह्या दोन्ही पूजा आवर्जून करतात. आपल्याला जेथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून त्यावर चौरंग ठेवावा… Continue reading हरतालिका आणि गौरी (महालक्ष्मी) पूजन

Published
Categorized as Tutorials