हनुमान जयंती स्पेशल हनुमानजीना भोग प्रसाद रोट लाडू चुरमा लाडू Roat Ladoo हनुमान जयंती ह्या दिवशी हनुमानजी ना चुरमा लाडू किंवा रोट लाडू बनवून नेवेद्य भोग प्रसाद दाखवून त्यांना प्रसन्न करून घ्या मग आपल्या मनोकामना लवकर पूर्ण होतील. कारण गव्हाचे पीठ व गूळ वापरुन केलेला भोग हनुमानजींना खूप आवडतो. आता हनुमान जयंती 8 एप्रिल 2020… Continue reading Roat Laddu Prasad for Hanuman Jayanti Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
How To Make Durable Lemon Ice Cubes Recipe in Marathi
लेमन आइस क्यूब बनवून जेव्हा पाहिजे तेव्हा लेमन ज्यूस बनवता येते इन मराठी How To Make Durable Lemon Ice Cube In Marathi टिकाऊ लेमन आइस क्यूब कसे बनवायचे लिंबाचा सीझन आला की अश्या प्रकारे लेमन आइस क्यूब बनवून ठेवा मग आपल्याला पाहिजे तेव्हा लिंबाचे सरबत बनवता येते किंवा कोणता पदार्थ बनवताना वापरता येते. उन्हाळा आला… Continue reading How To Make Durable Lemon Ice Cubes Recipe in Marathi
Tasty and Delicious Milk Cake Recipe in Marathi
घरच्या घरी सोपा मस्त झटपट चवीस्ट मिल्क केक: मिल्क केक हा ओव्हनमध्ये बेक करायची गरज नाही. मिल्क केक बनवायला अगदी सोपा आहे. अश्या प्रकारचा केक उत्तर भारतात लोकप्रीय आहे. मिल्क केक बनवतांना फक्त दूध व साखर वापरली आहे तसेच केक छान दाणेदार होण्यासाठी दोन चिमुट तुरटी वापरली आहे. त्यामुळे केक छान मऊ होतो. अश्या प्रकारचा… Continue reading Tasty and Delicious Milk Cake Recipe in Marathi
How to Make Smiley Potato Mukins at Home In Marathi
घरी बनवा क्रिस्पी झटपट पोटैटो स्माइली मकीन्स सारखी स्माईली हा छान कुरकुरीत पदार्थ मुलांना खूप आवडतो. अगदी बाजारातील मकीन्स सारखी स्माईली आपण घरच्या घरी आगदी सोप्या पद्धतीने बनवता येते अगदी कमी वेळात झटपट बनवता येते. तसेच आपण स्माईली बनवून 10-15 दिवस छान स्टोर सुद्धा करू शकतो व आपल्याला पाहिजे तेव्हा आपण तळू शकतो. स्माईली कशी… Continue reading How to Make Smiley Potato Mukins at Home In Marathi
How to Make Different Softy Ice Cream In 5 Minutes in Marathi
5 मिनिटात 1/2 लिटर बेसिक आईसक्रिम पासून 2 लिटर वेगवेगळे सॉफ्टी आईसक्रिम कसे बनवायचे भाग – १ रेसिपी बेसिक आईसक्रिम म्हणजे आईसक्रिम बनवण्याच्या आगोदारचा बेस होय. हा बेस बनवून ठेवला की आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा पाहिजे त्या प्रकारचे सॉफटी आईसक्रिम बनवू शकतो. हा बेस आपण १५-२० दिवस सुद्धा ठेवू शकता. बेसिक आईसक्रिम हे सॉफ्टी आईसक्रिम… Continue reading How to Make Different Softy Ice Cream In 5 Minutes in Marathi
How to Make Gudi Padwa Gathi at Home in Marathi
घरच्या घरी बनवा गुडी पाडव्यासाठी गाठी गुडी पाडवा हा महाराष्ट्रातील खूप महत्वाचा सण आहे. ह्या दिवसा पासून मराठी लोकांचे नवीन वर्ष सुरू होते. साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त मानला जातो. महाराष्टमध्ये घरो घरी दारासमोर गुडी उभारतात व त्याला साखरेच्या गाठीचा हार घालतात. लहान मुलांना पण गाठीचा हार घालतात. गुडी उभरताना ज्या गाठीचा हार घालतात तो… Continue reading How to Make Gudi Padwa Gathi at Home in Marathi
Tasty Butterscotch Mithai without Mawa Recipe in Marathi
स्वस्त व मस्त बटरस्कॉच मिठाई खवा व मावा शिवाय बटरस्कॉच मिठाई आपण कधी सुद्धा बनवू शकतो. बनवायला झटपट होणारी आहे तसेच स्वस्त व मस्त आहे. कोणी पाहुणे येणार असतील तर आपण घरच्या घरी अश्या प्रकारची मिठाई बनवू शकतो. बटरस्कॉच मिठाई बनवतांना साजूक तूप, मैदा, साखर, मिल्क पावडर व बटर स्कॉच इसेस्न्स वापरला आहे. व रंगीत… Continue reading Tasty Butterscotch Mithai without Mawa Recipe in Marathi