बीना अंड्याचा चॉको लावा केक इडली स्टँड मध्ये चॉको लावा केक म्हंटले की आपल्या सागळ्यांना आवडतो. लावा केक खाताना त्यामधून चॉको लावा बाहेर येतो त्यामुळे त्याची टेस्ट अगदी अनोखी लागते. चॉको लावा केक बनवताना त्यामध्ये चॉकलेट भरून केले आहे. चॉको लावा केक ह्याची एक खास बात आहे की अश्या प्रकारचा केक ओव्हन शिवाय बनवला आहे.… Continue reading Eggless Choco Lava Cake in Idli Stand Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
15 Easy Kitchen Tips and Tricks for Beginners in Marathi
अगदी सोप्या किचन ट्रिक्स व टिप्स आपले रोजचे काम आसान करतात आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये काही सोप्या ट्रिक्स व टिप्स मिळल्यातर आपले काम सोपे सहज व झटपट होते. ह्या विडियो मध्ये अशा काही सोप्या व झटपट ट्रिक्स दिल्या आहेत त्याचा उपयोग जे नवीन कूकिंग करायला शिकत आहेत किंवा ज्यांचे नवीन लग्न झाले आहेत व ते… Continue reading 15 Easy Kitchen Tips and Tricks for Beginners in Marathi
Jabardast Fresh Matar Nashta Recipe in Marathi
अगदी नवीन स्टाईल मध्ये ताज्या मटारचा चटपटा जबरदस्त नाश्ता मटारचा सीझन आलाकी बाजारात छान ताजे ताजे मटार मिळतात मग आपण मटार वापरुन नानाविध रेसिपी बनवतो. मटार आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहे. पाटवड्या हा पदार्थ महाराष्टात पारंपारीक व लोकप्रिय आहे. पाटवडी बनवतांना बेसन लाल मिरची पावडर व मीठ वापरतात. पण त्यामध्ये आपण मटार घालून बनवली तर… Continue reading Jabardast Fresh Matar Nashta Recipe in Marathi
Healthy Pan Cakes Nashta for Children Recipes in Marathi
मुलांना भूक लागली झटपट दोन प्रकारचे हेल्दि नाश्ता बनवा अगदी आवडीने खातील रेसीपी मुले शाळेतून घरी आली किंवा बाहेर खेळून आली की त्यांना भूक लागते व त्यांना पटकन काही तरी त्यांच्या आवडीचे खायचे असते. मग उगाच काही तरी सटर फटर खाण्या पेक्षा अश्या प्रकारचा खाऊ त्यांना दिला तर मुले खुश व आपण सुद्धा खुश की… Continue reading Healthy Pan Cakes Nashta for Children Recipes in Marathi
Restaurant Style Cauliflower Bhaji using Secret Masala in 10 Minutes Recipe in Marathi
10 मिनिटात झटपट कॉलिफ्लॉवरची (टिकाऊ) सिक्रेट मसाला वापरुन रेस्टोरंट सारखी भाजी रेसीपी कॉलिफ्लॉवरची (टिकाऊ) सिक्रेट मसाला वापरुन रेस्टोरंट सारखी भाजी बनवायला अगदी सोपी व झटपट होते. सीक्रेट मसाला वापरला आहे तो बनवायला अगदी सोपा आहे व फ्रीजरमध्ये 4-5 दिवस अगदी छान राहतो. हा मसाला वापरुन आपण झटपट विवीध प्रकारच्या भाज्या बनवू शकतो. तसेच कडधान्ये वापरुन… Continue reading Restaurant Style Cauliflower Bhaji using Secret Masala in 10 Minutes Recipe in Marathi
Mahashivratri 2020 Muhurat Special Thandai Recipe in Marathi
महाशिवरात्री 2020 माहीती मुहूर्त पुजा मंत्र कहाणी व महाशिवरात्री स्पेशल थंडाई महाशिवरात्री 2020 हिंदू पंचांग नुसार महाशिवरात्री हा दिवस अगदी खास मानला जातो. त्या दिवशी शिवभक्त श्री शंकर भगवान यांची पुजा करून पूर्ण दिवस उपवास करतात. ह्या वर्षी महाशिवरात्री 21, फेब्रुवारी 2020 शुक्रवार ह्या दिवशी येत आहे. खर म्हणजे महाशिवरात्री ह्या दिवशी शिव व शक्ति… Continue reading Mahashivratri 2020 Muhurat Special Thandai Recipe in Marathi
Chilled or Hot Lemonade Coffee for Weight Loss Recipe in Marathi
टेस्टी चिल्ड हॉट कॉफी लेमोनेड Chilled or Hot Lemonade Coffee चिल्ड कॉफी लेमोनेड ही मस्त रीफ्रेशिंग कॉफी आहे. ह्या कॉफीची टेस्ट थोडी कडवट व आंबटगोड अशी लागते. चिल्ड कॉफी लेमोनेड मध्ये दुधाचा वापर केलेला नाही. वेट लॉस रेसिपी आहे. ह्यामुळे झटपट वजन कमी होते व तसेच रोग प्र्तिकार शक्ति सुद्धा वाढते. उन्हाळा आला की आपल्याला… Continue reading Chilled or Hot Lemonade Coffee for Weight Loss Recipe in Marathi