Dates Vadi Recipe in Marathi

Dates Vadi

खजुराचे वडी किंवा गोळी ह्या खूप छान लागतात. मुले आवडीने खातात. मुलांच्या टिफीन मध्ये पण देता येतात. त्यामुळे त्याची तबेत पण चांगली राहील. खजुराचे वडी किंवा गोळी साहित्य : १ कप खजूर (बीयाकाढून), १ कप दुध, १/४ कप तूप १/२ कप पिठीसाखर, १/४ कप सुक्या खोबऱ्याचा कीस, काजू, वेलचीपूड कृती: खजुराच्या बिया काढून त्याचे बारीक… Continue reading Dates Vadi Recipe in Marathi

Dates Rolls Recipe in Marathi

खजुराचे रोल हे फार चवीस्ट लागतात. खस-खस, सुके खोबरे काजू-बदाम हे सर्व पौस्टिक तर आहेतच. हे रोल लहान मुलांना पण खूप आवडतील. बडीशेपच्या गोळ्या घातल्याने दिसायला पण छान दिसतात. For the English version of the same recipe, see this Article. खजुराचे रोल साहित्य :- २०० ग्राम खजूर (धुऊन बिया काढून), १ टे स्पून खस-खस (थोडासा… Continue reading Dates Rolls Recipe in Marathi

Dates Halwa Recipe in Marathi

खजूरहा अति पौस्टिक, वीर्यवर्धक व बलवर्धक आहे. खजूर हा शीतल व पचण्यास जड आहे. खजुरा पासून आपल्याला बरेच पदार्थ बनवता येतात. खजुराचा हलवा हा चवीला छान लागतो. For the English version of the same recipe see this – Article. खजूराचा हलवा साहित्य :- १ कप खजूर (बारीक तुकडे करून), १ १/२ कप नारळ (खोवलेला), ३/४… Continue reading Dates Halwa Recipe in Marathi

Dates Kachori Recipe in Marathi

खजुराची कचोरी ही एक साईड डीश म्हणून छान करता येते. मुलांना संध्याकाळी दुधा बरोबर देता येते. व त्याने पोटपण भरते. तसेच त्याच्या तबेतीला पण चांगले आहे. For the English version of the same recipe, see this – Article. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: १२ कचोऱ्या बनतात खजुराची कचोरी साहित्य कचोरि भरण्यासाठी: २० खजूर १ टे… Continue reading Dates Kachori Recipe in Marathi

Fried Dates Recipe in Marathi

तळलेला खजूर खूप चवीला चांगला लागतो. थंडीमध्ये तळलेला खजूर खातात त्याने उत्तम धातूपुष्टी होते. तुपात तळल्याने खमंग पण लागतो. तळलेला खजूर खावून मग त्यावर गरम दुध प्यावे. तळलेला खजूर साहित्य :- १ टे स्पून तूप , १० खजूर (धुऊन) कृती :- प्रथम कढई मध्ये तूप गरम करून खजूर १ मिनिट फ्राय करून घ्या. हे खाल्याने… Continue reading Fried Dates Recipe in Marathi