कॉर्न टोमाटो सलाड : कॉर्न टोमाटो सलाड हे एक छान वेगळे सलाड आहे. ह्यामध्ये स्वीट कॉर्नचे उकडलेले दाणे घातल्यामुळे वेगळीच चव लागते. अननसाचे घातल्यामुळे छान आंबटगोड लागते. लिंबू घातल्यामुळे पण चांगली चव येते. साहित्य : १ कप टोमाटो १/२ कप स्वीट कॉर्न दाणे १/२ कप पिवळी सिमला मिर्च १/२ कप हिरवी सिमला मिर्च १/२ कप… Continue reading Corn Tomato Salad Marathi Recipe
Category: Recipes in Marathi
Maharashtrian Traditional Ratalyachya Pakatlya Chaktya
रताळ्याच्या गोड चकत्या : (sweet potato) रताळ्याच्या गोड चकत्या ही एक उपासाच्या दिवशी बनवायची स्वीट डीश आहे. ही डीश महाराष्ट्रात कोकण ह्या भागात खूप प्रसिद्ध आहे. आपण रताळ्याचा उपासाचा शिरा बनवतो त्या आयवजी ही डीश बनवा. ह्या मध्ये गुळ सुद्धा वापरला आहे. त्यामुळे ह्या डीश ला वेगळीच व सुंदर चव आली आहे. बनवायला व कमी… Continue reading Maharashtrian Traditional Ratalyachya Pakatlya Chaktya
Tondli Chi Koshimbir Marathi Recipe
तोंडल्याची कोशिंबीर – Ivy Gourd – Tindora : तोंडल्याची ह्या प्रकारची कोशिंबीर कारवारी पद्धतीची आहे. आपण नेहमीच टोमाटो, काकडी, गाजर ह्याची कोशिंबीर करतो. तोंडल्याची कोशिंबीर हा एक वेगळा प्रकार आहे. व अगदी चटपटीत प्रकार आहे. दिसायला पण सुंदर दिसते. साहित्य : २५० ग्राम कोवळी तोंडली १ मध्यम कांदा (बारीक चिरून) १/२ कप ओला नारळ (खोवून)… Continue reading Tondli Chi Koshimbir Marathi Recipe
Navalkol Chya Palyachi Bhaji Marathi Recipe
नवलकोलाच्या पाल्याची भाजी Navalkol Chi Bhaji: नवलकोल ह्या भाजीला इंग्लीश भाषेत जर्मन टर्निप हे नाव आहे. ह्या भाजीचा वरचा कोवळा पाला घेवून त्याची भाजी बनवली आहे. ह्या भाजीमध्ये आपल्या शरीराला लागणारे जीवनसत्व “अ” व “क” हे जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे ही भाजी नक्कीच पौस्टिक आहे. व ती अप्रतीम लागते. साहित्य : ३ नवलकोलची वरची कोवळी… Continue reading Navalkol Chya Palyachi Bhaji Marathi Recipe
Kala Jamun Recipe in Marathi
कालेजामून : कालेजामून म्हंटल की सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटते. ही स्वीटडीश आपण सणावाराला किंवा पार्टीला सुद्धा करता येतात. कालेजामून हे घरी झटपट व सुंदर बनवता येतात. मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला बनवायला पण छान आहेत. मुले सुद्धा आवडीने खातात. बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट वाढणी: ८ बनतात साहित्य : जामूनसाठी १ कप खवा १/४ कप पनीर १/४ कप… Continue reading Kala Jamun Recipe in Marathi
Masaledar Masoor Chi Amti
मोड आलेल्या मसूरची आमटी : मोड आपलेल्या मसूरची हिरव्या मसाल्याची आमटी ही खूप खमंग लागते. अश्या प्रकारची आमटी सीकेपी ह्या लोकांमध्ये बनवली जाते. मोड आलेले मसूर हे पचायला हलके असतात. व पौस्टिक सुद्धा असतात. ह्या आमटी मध्ये कोथंबीरीचा मसाला भाजून घेतल्यामुळे ती खमंग लागते. साहित्य : १ कप मोड आलेले मसूर १/४ टी स्पून लाल… Continue reading Masaledar Masoor Chi Amti
स्वीट कॉर्न उसळ/ भेळ (Sweet Corn Usal) Marathi Recipe
स्वीट कॉर्न उसळ/ भेळ (Sweet Corn Usal) : ही एक नाश्त्याला बनवायची डीश आहे. स्वीट कॉर्नचे दाणे हे चवीला मधुर व गोड असतात. हा पदार्थ पौस्टिक तर आहेच तसेच मुलांना डब्यात द्यायला पण चांगला व लवकर होणारा आहे. मुले हा पदार्थ आवडीने खातात. महाराष्ट्रात मधु मका हा खूप प्रसिद्ध आहे. मधु मका म्हणजेच स्वीट कॉर्न… Continue reading स्वीट कॉर्न उसळ/ भेळ (Sweet Corn Usal) Marathi Recipe