गिफ्ट द्यायला चॉकलेट पँकिंग कसे करावे: घरी बनवलेले चॉकलेट अगदी विकतच्या चॉकलेट सारखे बनतात. चॉकलेट ही वेगवेगळ्या आकाराची बनवून त्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर वापरून बनवता येतात. तसेच आपण घरी चॉकलेट बनवून गिफ्ट देण्याचा आनंद सुद्धा वेगळाच असतो. चॉकलेट बनवून झाले की त्याला रंगीत रँपिंग पेपर बाजारात मिळतात. ते पेपर घेवून त्याला कापून त्यामध्ये चॉकलेट पँक करून… Continue reading How to Gift Wrap Chocolates Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Tasty Hariyali Kabab Recipe in Marathi
हरियाली कबाब: हरियाली कबाब किंवा ह्याला हरेभरे कबाब सुद्धा म्हणता येईल. हे कबाब नाश्त्याला किंवा स्टारटर म्हणून सुद्धा बनवता येतील. हे कबाब फार पौस्टिक आहेत ह्यामध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कँलरिज, अँटीआँकसीडटस, व्हिठ्यामीन, प्रोटीन भरपूर प्रमाणात आहेत. तसेच महत्वाचे म्हणजे ज्यांना ह्रुदय विकाराचा त्रास आहे व वजन जास्त आहे तसेच मधुमेह आहे त्यांना हे कबाब उत्तम… Continue reading Tasty Hariyali Kabab Recipe in Marathi
Maharashtrian Style Bharli Shimla Mirchi
This is simple to follow step-by-step recipe for making at home typical Maharashtrian Style Bharli Shimla Mirchi or Stuffed Capsicum. This capsicum recipe is slightly different from and earlier recipe for Stuffed Capsicums, which can be seen here – Bharwa Shimla Mirchi The Marathi language version of this Capsicum dish can be seen here –… Continue reading Maharashtrian Style Bharli Shimla Mirchi
Palak in White Sauce Recipe in Marathi
पालक पांढऱ्या सॉसमध्ये: पालकची आपण पातळ भाजी, पालक पनीर अथवा पंजाबी पालक बनवतो. पालकची भाजी ही स्वीट कॉर्न मिक्स करून पांढऱ्या सॉस मध्ये बनवली आहे. पांढऱ्या सॉस मध्ये पालकची भाजी खूप टेस्टी लागते. अश्या प्रकारची भाजी पराठ्या बरोबर छान लागते तसेच एक विशेष म्हणजे ही भाजी टोस्ट बरोबर खूप छान लागते. अश्या प्रकारची पालकची भाजी… Continue reading Palak in White Sauce Recipe in Marathi
Chinese Schezwan Idli Recipe in Marathi
शेजवान इडली: शेजवान म्हंटले की आपल्याला चायनीज पदार्थ डोळ्या समोर येतात. शेजवान इडली ही एक छान नाश्त्यला बनवण्यासाठी डीश आहे. जर जास्तीची इडली राहिली किंवा ताज्या इडलीची पण शेजवान इडली बनवता येईल. लहान मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला ही इडली ची डीश मस्त आहे. त्यामुळे मुले भाजीपण खातात व शेजवान सॉस मुळे इडली पण टेस्टी… Continue reading Chinese Schezwan Idli Recipe in Marathi
Bharli Shimla Mirchi Recipe in Marathi
भरलेल्या भोपळी मिरच्या: भरलेल्या भोपळी मिरच्या किंवा भरलेली शिमला मिरची ही चवीला छान टेस्टी व खमंग लागते. भरलेली शिमला मिर्च बनवतांना मिरच्या मध्यम किंवा लहान आकाराच्या घ्याव्यात म्हणजे दिसायला पण चांगल्या वाटतात व चांगल्या शिजतात. The preparation method of this Stuffed Capsicums recipe in English can be seen here – Tasty Bharli Shimla Mirchi बनवण्यासाठी वेळ: 30… Continue reading Bharli Shimla Mirchi Recipe in Marathi
Batatyachya Vadya Recipe in Marathi
बटाट्याच्या वड्या: बटाट्याच्या वड्या ह्या छान चविस्ट लागतात. ह्या वड्या बनवायला सोप्या आहेत. बटाट्याच्या वड्या खमंग लागतात. आपण नेहमीच नारळाच्या वड्या बनवतो. ह्या वड्या बनवतांना उकडलेला बटाटा वापरला आहे. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ३५-४० वड्या बनतात साहित्य: एक छोटा नारळ (खोऊन) दोन मोठे बटाटे (उकडून व सोलून) एक कप साखर एक कप दुध १… Continue reading Batatyachya Vadya Recipe in Marathi