चीज-अंडे पकोडा: चीज अंडे पकोडा किंवा चीज व अंड्याची भाजी ही स्टारटर म्हणून बनवता येतात. चीज व अंडे हे पौस्टिक आहेच. चीज व अंडी वापरून बनवलेले पकोडे हे चवीला छान लागतात. The English language version of this Pakoda recipe preparation method can be seen here- Tasty Egg Pakoras बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट वाढणी: २ जणांसाठी… Continue reading Cheese Anda Pakora Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Navalkol Thalipeeth Recipe in Marathi
नवलकोल Knolkhol, Kohlrabi थालीपीठ: नवलकोलची भाजी ही गुणकारी असून पत्थ्कारक, पिक्त शामक असून शीत आहे. नवलकोलला अलकोल सुद्धा म्हणतात. नवलकोलचे थालीपीठ हे चवीस्ट लागते. हे नाश्त्याला किंवा मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा छान आहे. The English version of the preparation method of this Thalipeeth can be seen here- Healthy Navalkol Thalipeeth बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट… Continue reading Navalkol Thalipeeth Recipe in Marathi
Dodkyachi Salachi Chutney Marathi Recipe
दोडक्याच्या शिरांची चटणी: दोडक्याच्या शिरांची चटणी ही चवीस्ट लागते. आपण दोडक्याची भाजी बनवतांना दोडक्याची साले काढून टाकतो. तिचे साले काढून टाकण्याच्या आयवजी ती वापरून त्याची चटणी बनवावी. दोडक्याच्या शिराह्या पौस्टिक आहेत. ही चटणी बनवतांना दोडके ताजे वापरावेत. दोडक्याची चटणी गरम गरम भाकरी बरोबर छान लागते. बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: एक कप… Continue reading Dodkyachi Salachi Chutney Marathi Recipe
Jhatpat Batata Rassa Recipe in Marathi
झटपट बटाट्याचा रस्सा: बटाटे म्हंटले की बटाट्याचे नानाविध प्रकार करता येतात. बटाट्याची कोणत्याही प्रकारची भाजी अथवा रस्सा छानच लागतो. बटाट्याचा झटपट रस्सा बनवायला अगदी सोपा आहे. आपल्याकडे अचानक पाहुणे आले असतील तर हा रस्सा बनवायला अगदी छान आहे. तसेच हा रस्सा चवीस्ट लागतो. अश्या प्रकारचा रस्सा लहान मुलांना खूप आवडतो तिखट नसल्यामुळे मुले आवडीने खातात.… Continue reading Jhatpat Batata Rassa Recipe in Marathi
White Dhokla Recipe in Marathi
पांढरा ढोकळा: पांढरा ढोकळा हा नाश्त्याला किंवा स्टारटर म्हणून बनवायला छान आहे. हा ढोकळा बनवतांना तांदूळ व उडीदडाळ वापरली आहे. तसेच वरतून मिरी पावडर व लाल मिरची वापरली आहे. ह्यामध्ये तेलाचा वापर फक्त थाळीला लावण्यासाठी केला आहे. बनवायला सोपा व लवकर होणारा पदार्थ आहे. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा छान आहे. The English language… Continue reading White Dhokla Recipe in Marathi
Cheese Kobi Toast Recipe in Marathi
कोबी-चीज टोस्ट: कोबी-चीज टोस्ट ही एक नाश्त्याला बनवायची डीश आहे. कोबी व चीज पौस्टिक आहेच. लहान मुलांना अशा प्रकारचे टोस्ट नक्की आवडतील. बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट वाढणी: ४ जणांसाठी साहित्य: ४०० ग्राम ब्राऊन स्लाईस ब्रेड ५०० ग्राम कोबी २ मोठे बटाटे (उकडून) ४ चीज क्यूब (किसून) ४ हिरव्या मिरच्या १ टी स्पून मिरे पावडर मीठ… Continue reading Cheese Kobi Toast Recipe in Marathi
Red Pumpkin Fasting Raita Recipe in Marathi
लाल भोपळ्याचे उपवासाचे रायते: लाल भोपळा हा नवरात्रीच्या उपवासाच्या वेळेला चालतो. साबुदाण्याच्या खिचडी बरोबर किंवा रताळ्याच्या किसाच्या बरोबर हे रायते चवीस्ट लागते. लाल भोपळ्याचे रायते बनवायला सोपे व लवकर होणारे आहे. The English language version of the making of this Fasting Salad can be seen here- Lal Kaddu Ka Raita बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट वाढणी:… Continue reading Red Pumpkin Fasting Raita Recipe in Marathi