Sweet Tomato Vadi Recipe in Marathi

Tomato Vadi

टोमाटो वडी: टोमाटो वडी ही टेस्टी व दिसायला आकर्षक दिसते. टोमाटो वड्या ह्या चवीला छान आंबटगोड लागतात. आपण ह्या वड्या दिवाळी फराळाला सुद्धा बनवू शकतो. The English language of this Tomato Vadi recipe preparation method can be seen here- Tasty Tomato Burfi बनवण्यासाठी वेळ: ४० मिनिट वाढणी: २५ वड्या साहित्य: ३ कप नारळ (खोऊन) ३… Continue reading Sweet Tomato Vadi Recipe in Marathi

Tasty Vegetarian Sausages Recipe in Marathi

Tasty Vegetarian Sausages

व्हेजिटेरियन सॉसेजीस: व्हेजिटेरियन सॉसेजीस किंवा ह्याला अजून एक नाव आहे क्रॉमेकीज सुद्धा म्हणतात. हे एक कबाबा सारखीच रेसिपी आहे. व्हेजिटेरियन सॉसेजीस बनवतांना श्रावण घेवडा, बटाटा, मटार व गाजर वापरले आहे. ह्या भाज्या पौस्टिक आहेत ते आपल्याला माहीत आहेच. व्हेजिटेरियन सॉसेजीस नाश्त्याला किंवा स्टारटर म्हणून किंवा जेवणात तोंडी लावायला सुद्धा छान आहेत. The English language version… Continue reading Tasty Vegetarian Sausages Recipe in Marathi

How to Gift Wrap Chocolates Recipe in Marathi

How to Gift Wrap Chocolates

गिफ्ट द्यायला चॉकलेट पँकिंग कसे करावे: घरी बनवलेले चॉकलेट अगदी विकतच्या चॉकलेट सारखे बनतात. चॉकलेट ही वेगवेगळ्या आकाराची बनवून त्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर वापरून बनवता येतात. तसेच आपण घरी चॉकलेट बनवून गिफ्ट देण्याचा आनंद सुद्धा वेगळाच असतो. चॉकलेट बनवून झाले की त्याला रंगीत रँपिंग पेपर बाजारात मिळतात. ते पेपर घेवून त्याला कापून त्यामध्ये चॉकलेट पँक करून… Continue reading How to Gift Wrap Chocolates Recipe in Marathi

Tasty Hariyali Kabab Recipe in Marathi

Hariyali Kabab

हरियाली कबाब: हरियाली कबाब किंवा ह्याला हरेभरे कबाब सुद्धा म्हणता येईल. हे कबाब नाश्त्याला किंवा स्टारटर म्हणून सुद्धा बनवता येतील. हे कबाब फार पौस्टिक आहेत ह्यामध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कँलरिज, अँटीआँकसीडटस, व्हिठ्यामीन, प्रोटीन भरपूर प्रमाणात आहेत. तसेच महत्वाचे म्हणजे ज्यांना ह्रुदय विकाराचा त्रास आहे व वजन जास्त आहे तसेच मधुमेह आहे त्यांना हे कबाब उत्तम… Continue reading Tasty Hariyali Kabab Recipe in Marathi

Maharashtrian Style Bharli Shimla Mirchi

This is simple to follow step-by-step recipe for making at home typical Maharashtrian Style Bharli Shimla Mirchi or Stuffed Capsicum. This capsicum recipe is slightly different from and earlier recipe for Stuffed Capsicums, which can be seen here – Bharwa Shimla Mirchi The Marathi language version of this Capsicum dish can be seen here –… Continue reading Maharashtrian Style Bharli Shimla Mirchi

Palak in White Sauce Recipe in Marathi

Palak in White Sauce

पालक पांढऱ्या सॉसमध्ये: पालकची आपण पातळ भाजी, पालक पनीर अथवा पंजाबी पालक बनवतो. पालकची भाजी ही स्वीट कॉर्न मिक्स करून पांढऱ्या सॉस मध्ये बनवली आहे. पांढऱ्या सॉस मध्ये पालकची भाजी खूप टेस्टी लागते. अश्या प्रकारची भाजी पराठ्या बरोबर छान लागते तसेच एक विशेष म्हणजे ही भाजी टोस्ट बरोबर खूप छान लागते. अश्या प्रकारची पालकची भाजी… Continue reading Palak in White Sauce Recipe in Marathi

Chinese Schezwan Idli Recipe in Marathi

Chinese Schezwan Idli

शेजवान इडली: शेजवान म्हंटले की आपल्याला चायनीज पदार्थ डोळ्या समोर येतात. शेजवान इडली ही एक छान नाश्त्यला बनवण्यासाठी डीश आहे. जर जास्तीची इडली राहिली किंवा ताज्या इडलीची पण शेजवान इडली बनवता येईल. लहान मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला ही इडली ची डीश मस्त आहे. त्यामुळे मुले भाजीपण खातात व शेजवान सॉस मुळे इडली पण टेस्टी… Continue reading Chinese Schezwan Idli Recipe in Marathi