कवठाची बर्फी: कवठाची बर्फी ही श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारच्या दिवशी बनवायला छान आहे. ही बर्फी चवीला उत्कृष्ट लागते. बनवायला सोपी आहे. श्रावणामध्ये कवठ ह्या फळाला फार महत्व आहे. तसेच महाशिवरात्रीला सुद्धा ह्या फळाचे फार महत्व आहे.कवठ हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पण फायद्याचे आहे. The English language version of this Bael Fruit Burfi can be seen… Continue reading Bael Fruit Burfi Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Upvasachi Khajur Kachori Recipe in Marathi
उपवासाची खजुराची कचोरी: उपवासाची कचोरी ही एक छान डीश आहे. उपवास असला की आपण नेहमी त्याच त्याच डीश बनवतो ही एक चं ड्रायफ्रुट घालून बनवलेली डीश आहे. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: १२ कचोरी बनतात साहित्य कचोरि भरण्यासाठी: २० खजूर १ टे स्पून खस-खस ६ जरदाळू (बारीक तुकडे करून) १ टी स्पून वेलचीपूड १ टे… Continue reading Upvasachi Khajur Kachori Recipe in Marathi
Hyderabadi Chicken Gravy Recipe in Marathi
हैदराबादि चिकन ग्रेवी: हैदराबादि चिकन ग्रेवी ही एक चवीस्ट डीश आहे. चिकन ग्रेवी बनवतांना मसाला जास्त वापरला नाही. ही ग्रेवी बनवतांना कांदा, लसूण, आले, हिरवी मिरची, कोथंबीर, पुदिना, लाल मिरची पावडर व गरम मसाला वापरला आहे. खसखस व बदाम वापरले आहे त्यामुळे ग्रेवीला छान घट्ट पणा येतो. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य:… Continue reading Hyderabadi Chicken Gravy Recipe in Marathi
Upvasache Fodniche Shengdane Recipe in Marathi
उपवासाचे चटपटीत दाणे: उपवासासाठी हे दाणे बनवायला छान आहेत.फोडणीचे दाणे हे जेवतांना तोंडी लावायला छान आहेत इतर वेळेस सुद्धा हे चटपटीत दाणे खायला चांगले लागतात. फोडणीचे दाणे बनवायला अगदी सोपे आहेत व लवकर होणारे आहेत. मुलांना आपण शेगदाणे लाडू बनवून देतो तसेच हे दाणे लहान मुले आवडीने खातात. The English language version of these Peanuts… Continue reading Upvasache Fodniche Shengdane Recipe in Marathi
Carrot Pakora Recipe in Marathi
गाजर पकोडे: गाजराची भजी छान कुरकुरीत लागतात. बनवायला अगदी सोपी व चवीला पण वेगळी लागतात. गाजर हे पौस्टिक आहे ते आपल्याला माहीत आहेच ते आपल्याला गाजराचे गुणधर्म ह्या लेखात वाचायला मिळेलच. गाजराचे वडे सुद्धा म्हणता येईल, हे वडे बनवतांना बेसन वापरण्या आयवजी हरभरा डाळ भिजत घालून वाटुन मग त्याचे वडे बनवले आहेत त्यामुळे ते पचायला… Continue reading Carrot Pakora Recipe in Marathi
Buying Cleaning Cooking Fish Article in Marathi
पापलेट किंवा मासे ताजे आहेत हे कसे ओळखावे ? माश्याचा तोंडाचा भाग दाबून पाहिला असता आतून पांढरे पाणी निघाले टर टे चांगले आहेत असे ओळखावे. पेडवे, तारले, पाचसळी, बांगडे ह्या माशांचे डोळे लाल व चकचकीत असले म्हणजे ते मासे ताजे आहेत असे समजावे. कोलंबी ही मऊ व अगदी रंगाने फिकट दिसत असेलतर ती ताजी नाही… Continue reading Buying Cleaning Cooking Fish Article in Marathi
Jaggery Shankarpali Recipe in Marathi
गोड शंकरपाळ्या किंवा गुळाच्या कापण्या: गुळाच्या कापण्या ह्या महाराष्टातील सातारा-सांगली ह्या भागात बनवल्या जातात. साधारणपणे आषाढ महिन्यात देवाला नेवेद्या साठी दाखवल्या जातात. गुळ हा आपल्या आरोग्यासाठी किती गुणकारी आहे ते आपल्याला गुळाचे गुणधर्म ह्या लेखामध्ये वाचायला मिळेल. गुळाच्या कापण्या बनवतांना गव्हाचे पीठ व बेसन वापरले आहे. तसेच ह्यामध्ये बडीशोप, सुंठ, खसखस व गुळ वापरला आहे.… Continue reading Jaggery Shankarpali Recipe in Marathi