राईस रोल पकोड़े: राईस रोल पकोड़े हे नाश्त्याला किंवा जेवणामध्ये बनवता येतात. कधी कधी आपला भात जास्त होतो व उरतो व त्याचे काय करायचे तर फोडणीचा भात पण नेहमी नेहमी तेच तेच करून कंटाळा येतो तर अश्या प्रकारचे रोल बनवावेत. हे रोल चवीला फार स्वादीस्ट लागतात. राईस रोल बनवतांना उरलेला भात, मसूर डाळ, हिरवी मिरची,… Continue reading Rice Roll Pakore Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Lal Bhoplyachi Shankarpali Recipe in Marathi
लाल भोपळ्याच्या शंकरपाळ्या: लाल भोपळ्याच्या शंकरपाळ्या दिवाळीच्या फराळाचेवेळी सुद्धा बनऊ शकतो. ह्या शंकरपाळ्या बनवतांना तांबडा भोपळा, गव्हाचे पीठ व गुळ वापरला आहे. गोड पदार्थ बनवतांना साखर आपण वापरतो. पण गुळ जास्त वापरला जात नाही. गुळ हा पौस्टिक आहे व तो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. The English language version of this Shankarpali can be seen… Continue reading Lal Bhoplyachi Shankarpali Recipe in Marathi
Naralache Pakode Recipe in Marathi
नारळाचे पकोडे: नारळाचे विविध पदार्थ बनवता येतात. आता नारळी पौर्णिमा आहे त्यामुळे आपण नारळाचे काही गोड व काही तिखट पदार्थ बनवतो. नारळाचे पकोडे हे टेस्टी लागतात. पकोडे बनवतांना त्यामध्ये खोवलेला नारळ, कोथंबीर, हिरवी मिरची, कांदा व तांदळाचे पीठ वापरले आहे. तांदळ्याच्या पीठामुळे भजी छान कुरकुरीत होतात. The English language version of this Pakora recipe and… Continue reading Naralache Pakode Recipe in Marathi
Tomato-Gajar Puri Recipe in Marathi
टोमाटो-गाजर पुरी: टोमाटो-गाजर पुरी ही एक लहान मुलांना आवडणारी डीश आहे. लहानमुले पुरी आवडीने खातात. गाजर व टोमाटो हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहेत. ह्या पुऱ्या चवीला छान आंबटगोड लागतात. टोमाटो मुळे त्याला रंग पण चांगला येतो व त्या आकर्षक दिसतात. अश्या रंगीत पुऱ्या मुले आवडीने खातात. चाट मसला घातल्यामुळे चव पण निराळी येते. The… Continue reading Tomato-Gajar Puri Recipe in Marathi
Tasty Shimla Mirch Salad Recipe in Marathi
टेस्टी शिमला मिर्च सलाड: शिमला मिर्च सलाड हे अगदी वेगळ्या पद्धतीने बनवले आहे. अश्या प्रकारचे सलाड पौस्टिक आहे कारण की ह्यामध्ये खसखस, तीळ, सुके खोबरे, शेगदाणे कुट वापरला आहे. The English language version of the recipe and preparation method of this Shimla Mirch Salad can be seen here- Spicy Shimla Mirch Salad बनवण्यासाठी वेळ: २०… Continue reading Tasty Shimla Mirch Salad Recipe in Marathi
Batata Sandwich Toast Recipe in Marathi
बटाटा सॅंडविच टोस्ट: बटाटा संडविच टोस्ट हे सकाळी नाश्त्याला किंवा संद्याकाळी चहा बरोबर छान आहेत. बटाटा सॅंडविच टोस्ट हे चवीला टेस्टी लागतात. आपण नेहमी ब्रेडचे सॅंडविच बनवतो त्यापेक्षा बटाट्याचे बनवून बघा नक्की सगळ्यांना आवडतील. The English language version of the recipe and preparation method of this Batata Sandwich can be seen here- Potato Sandwich बनवण्यासाठी… Continue reading Batata Sandwich Toast Recipe in Marathi
Tasty Dal Paratha Recipe in Marathi
टेस्टी स्पायसी डाळ पराठा: डाळ पराठा हा नाश्त्याला, जेवतांना किंवा मुलांना डब्यात द्यायला पण चांगला आहे. चणाडाळ ही पौस्टिक आहेच. चणाडाळ पराठा बनवतांना डाळ वाटून घेवून तुपाच्या फोडणीत हिंग, लाल मिरची पावडर, धने पावडर वापरली आहे त्यामुळे छान टेस्टी लागतो. गरम गरम पराठ्या वर तूप घालून सर्व्ह करा. The English language version of the recipe… Continue reading Tasty Dal Paratha Recipe in Marathi