Dudhi Bhopla Salichi Chutney Recipe in Marathi

Dudhi Bhopla

दुधी भोपळ्याच्या सालांची चटणी: दुधीभोपळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. दुधीभोपळा हा थंड, कफनाशक, रुची उत्पन्न करणारा आहे. दुधी भोपळ्याच्या सेवनाने मेंदूला शक्ती मिळते. अशक्त लोकांसाठी दुधीभोपळ्या एक उत्तम आहे कारण ह्यामध्ये आपल्या शरीराला लागणारी पोषक मुल्ये ह्या मध्ये आहेत. दुधीभोपळ्या ही एक अशी फळभाजी आहे की ह्याचा सगळ्या भागांचा उपयोग करता येतो. दुधीभोपळ्या… Continue reading Dudhi Bhopla Salichi Chutney Recipe in Marathi

Kashmiri Dalimb Chutney Recipe in Marathi

Pomegranate Seeds

कश्मीरी डाळींबाची चटणी: कश्मीरी डाळींबाची चटणीही कश्मीरी पद्धतीने बनवली आहे. ह्यामध्ये डाळीं बाचे ताजे दाणे वापरले आहे. तसेच कांदा, कोथंबीर व पुदिना वापरला आहे. पुदिन्यामुळे चटणीला छान सुगंध व चव येते. चाट मसाला वापल्यामुळे वेगळी चव येते. हे चटणी समोसे, वडे ह्या बरोबर उत्कृष्ट लागते. The English language version of this Kashmiri Chutney Recipe and… Continue reading Kashmiri Dalimb Chutney Recipe in Marathi

Badamache Appe Recipe in Marathi

Badamache Appe

बदामाचे आप्पे: बदामाचे आप्पे हा एक गोड नाश्त्याला बनवण्याचा पदार्थ आहे. आपण तिखट व गोड नारळाच्या दुधातील आप्पे बनवतो. बदामाचे आप्पे ही एक वेगळी छान रेसिपी आहे. ह्यामध्ये बदामाची पेस्ट ,मैदा, साखर, व अंडे वापरले आहे. अंडे घातल्यामुळे हे आप्पे छान फुलून येतात. तसेच जायफळ घातल्यामुळे अंडे वापरले आहे ते समजत सुद्धा नाही. The English… Continue reading Badamache Appe Recipe in Marathi

Fodnichi Kothimbir Vadi Recipe in Marathi

Fodnichi Kothimbir Vadi

फोडणीची कोथबीर वडी: कोथंबीर वडी ही जेवणात साईड डीश म्हणून करता येते. कोथंबीरीच्या वड्या चवीला अगदी चवीस्ट लागतात. ह्या वड्या पचायला हलक्या असतात. तसेच ह्या वड्या शालो फ्राय केलेल्या चांगल्या लागतात पण वरतून फोडणी दिलेली सुद्धा छान लागते. फोडणी दिल्याने चांगल्या खमंग लागतात. बनवण्यासाठी वेळ: 30 वाढणी: ४-५ जणासाठी साहित्य: १ कोथंबीर जुडी १ कप… Continue reading Fodnichi Kothimbir Vadi Recipe in Marathi

Shevgyachya Shenganchi Salan Recipe in Marathi

Shevgyachya Shenganchi Salan

शेवग्याचे सालन: शेवग्याचे सालन हे छान टेस्टी लागते. आपल्याला माहेत आहेच की शेवगा किती गुणकारी आहे. शेवगा हा चवीला थोडा गोड असतो. शेवगा हा वातरोग नाशक आहे. ज्यांना वाताचा त्रास होतो, सूज येते अश्या रुग्णासाठी शेवगाहा गुणकारी आहे. औषधी बनवतांना शेवग्याचा सुद्धा वापर केला जातो. तसेच शेवग्याच्या बिया डोळ्यांना हितावह आहेत. तर असा आहे गुणकारी… Continue reading Shevgyachya Shenganchi Salan Recipe in Marathi

Tasty Kaju Modak Recipe in Marathi

Cashew Nut Modak

काजूचे मोदक: मोदक हे गणपती बापांचे आवडते आहेत. मोदक हे सर्वांना आवडतात. मोदक आपण बऱ्याच प्रकारचे बनवतात. काजूचे मोदक हे अप्रतीम लागतात. हे मोदक बनवायला अगदी सोपे आहेत. काजूचे मोदक गणपती आरती नंतर खिरापत म्हणून सुद्धा द्यायला छान आहेत. The English language version of this Kaju Modak recipe and it’s preparation method can be seen… Continue reading Tasty Kaju Modak Recipe in Marathi

Tasty Moong Dosa Recipe in Marathi – 2

मुगाच्या डाळीचा डोसा: मुगाच्या डाळीचा डोसा नाश्त्याला किंवा लहान मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला चांगला आहे. मुगाची डाळ ही आपल्या आरोग्याच्या द्रुष्टीने उत्तम आहे. मुगाची डाळ ही पचण्यासाठी हलकी आहे. मुगडाळ डोसा बनवतांना त्यामध्ये कांदा, कोथंबीर, तांदूळ वापरला आहे. The English language version of the recipe and preparation method of this Dosa can be seen… Continue reading Tasty Moong Dosa Recipe in Marathi – 2