शेजवान शेव: शेजवान सॉस म्हंटले की आपल्याला चायनीज पदार्थ डोळ्या समोर येतात. शेजवान सॉसची शेव बनवायला अगदी सोपी आहे तसेच चवीला पण छान लागते. The English language version of the Schezwan Sev recipe and its preparation method can be seen here- Crispy Schezwan Sev बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: ८-१० जणासाठी साहित्य: ४ कप बेसन १/४… Continue reading Schezwan Sev Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Tasty Pudina Sev Recipe in Marathi
पुदिना शेव: पुदिना शेव ही दिवाळी फराळासाठी बनवायला खूप छान आहे. आपण जशी पालकची शेव बनवतो तसेच पुदिन्याची शेव बनवा. ह्या शेवेला पुदिन्याची छान टेस्ट येते. तसेच रंगपण चांगला दिसतो. The English language version of this Sev recipe and its preparation method can be seen here- Crispy Pudina Sev बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: १०-१२… Continue reading Tasty Pudina Sev Recipe in Marathi
Maharashtrian Style Upvasache Sabudana Ladoo
This is a simple to follow step-by-step Recipe for making at home Upvasache Sabudana ladoo, a special Maharashtrian Style Ladoo preparation, especially for the fasting days. The Marathi language version of this Sabudana Lodoo recipe and its preparation method can be seen here – Sabudana Ladoo for Upavas Preparation Time: 40 Minutes Serves: 4 Persons… Continue reading Maharashtrian Style Upvasache Sabudana Ladoo
Spicy Ratlami Sev Recipe in Marathi
रतलामी शेव: रतलाम शेव ही मध्यप्रदेश मध्ये लोकप्रिय आहे. ही शेव दिवाळी फराळासाठी बनवायला छान आहे. कारण गोड पदार्था बरोबर ही तिखट शेव चांगली लागते. ही शेव बनवतांना मिरे, ओवा, जिरे, बडीशेप, दालचीनी, लवंग व सुंठ पावडर वापरली आहे. तसेच शेवेची टेस्ट निराळी लागते ते शेंदेलोण मीठ वारल्यामुळे व लिंबूरस वापरल्यामुळे. रतलाम शेव ही खमंग… Continue reading Spicy Ratlami Sev Recipe in Marathi
God Sev Recipe in Marathi
गोड शेव: दिवाळी फराळ साठी एक छानपदार्थ आहे.आपण नेहमी तिखट शेव बनवतो गोड शेव बनवून बघा नक्की सगळ्यांना आवडेल. गोड शेव बनवायला खूप सोपी आहे लहान मुलांना खूप आवडेल. ही शेव बनवतांना जरा जाड भोकाची चाकी वापरावी त्यामुळे त्यावर साखरेचा पाक शेवेवर छान बसतो व कुरकुरीत रहाते. The English language version of this Maharashtrian Sev… Continue reading God Sev Recipe in Marathi
Maharashtrian Style Mattha Recipe in Marathi
मठ्ठा: मठ्ठा हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पेय आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मठ्ठा आवर्जून बनवतात. मठ्ठा हा आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. महाराष्ट्रात मठ्ठा हा लग्न समारंभाच्या वेळी जेवणात अगदी आवर्जून बनवला जातो. मठ्ठा व जिलेबी हे एक कॉम्बीनेशन आहे. मठ्ठा बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. मठ्ठा बनवण्याची ही एक बेसिक पद्धत आहे. अश्या प्रकारे झटपट… Continue reading Maharashtrian Style Mattha Recipe in Marathi
Gajarachi Tikhat Chutney Recipe in Marathi
गाजराची तिखट चटणी: गाजराची चटणी चवीला छान आंबट-गोड लागते. ही चटणी दिसायला पण छान दिसते. जेवणामध्ये तोंडी लावायला चांगली आहे. गाजराचा आपण भाजी साठी किंवा फळ म्हणून सुद्धा उपयोग करतो. गाजराची आपण कोशंबीर बनवतो तसेच त्याची चटणी सुद्धा चांगली लागते. ह्या चटणीमध्ये चिंच-गुळ, हिंग, घातला आहे त्यामुळे त्याची चव उत्कृष्ट लागते. नारळ घातल्यामुळे चटणीची चव… Continue reading Gajarachi Tikhat Chutney Recipe in Marathi