दुधीभोपळ्याचा दालचा: दालचा ही डीश हैदराबाद मधील लोकप्रिय डीश आहे. आपण मटणाचा दालचा, चिकनचा दालचा बनवतो तसेच दुधीभोपळ्याचा दालचा ही एक लोकप्रिय डीश आहे. ह्या दलचा चवीस्ट लागतो. दालचा बनवतांना चणाडाळ, तुरडाळ, मुगडाळ, मसूर डाळ वापरली आहे. डाळी ह्या किती पौस्टिक आहेत ते आपल्याला माहीत आहेच. तसेच दालचा मध्ये दुधीभोपळा, बटाटा, कांदा, टोमाटो, मेथी वापरली… Continue reading Dudhi Bhoplyacha Dalcha Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Mixed Flour Thalipeeth Recipe in Marathi
मिश्र पीठाचे थालीपीठ: मिश्र पीठाचे थालीपीठ हे नाश्त्याला किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी छान आहे. आपण भाजणीचे थालीपीठ बनवतो तसेच हे पण थालीपीठ सुद्धा आहे फक्त ह्यामध्ये वेगवेगळी पीठे वापरली आहे. ही पीठे आपल्या घरात नेहमी उपलब्ध असतात. अश्या प्रकारच्या थालीपीठाला धपाटे सुद्धा म्हणतात. रात्रीच्या जेवणात बनवायला सुद्धा छान आहे. रात्री जेवण आपण थोडे हलकेच करतो… Continue reading Mixed Flour Thalipeeth Recipe in Marathi
Nutritious Mixed Vegetable Soup Recipe in Marathi
मिक्स व्हेजिटेबल सूप: मिक्स व्हेजिटेबल सूप हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. ह्या सुपामध्ये भाज्या आहेत. थंडीच्या काळात गरम गरम सूप अगदी चवीस्ट लागते. लहान मुलांना व मोठ्यांना सुद्धा सूप आवडते. मिक्स व्हेजिटेबल सूप घरी बनवायला अगदी सोपे आहे व पटकन होणारे आहे. तसेच मिक्स व्हेजिटेबल सूप हे डाएटिंग करणाऱ्या अगदी फायदेशीर आहे. हे सूप… Continue reading Nutritious Mixed Vegetable Soup Recipe in Marathi
Wheat Rava Dosa Recipe in Marathi
गव्हाच्या रव्याचे डोसे: गव्हाच्या रव्याचे डोसे हे छान कुरकुरीत होतात. गहू हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे हे आपल्याला माहीत आहेच. गव्हाचा बारीक रवा हे डोसे बनवण्यासाठी वापरावा. लहान मुलांना हे डोसे खूप आवडतात. रव्याचे डोसे सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी चहा बरोबर द्यायला छान आहेत. The English language version of this Wheat Flour Dosa recipe… Continue reading Wheat Rava Dosa Recipe in Marathi
Tasty Boondi Kheer Recipe in Marathi
बुंदीची खीर: बुंदीची खीर हा एक सणावाराला बनवण्यासाठी गोड पदार्थ आहे. आपण नारळाची, तांदळाची शेवयाची खीर बनवतो. बुंदीची खीर बनवून बघा खूप छान टेस्ट आहे. तसेच दिसायला पण आकर्षक दिसते. बुंदीची खीर ही आपण सुट्ट्या बुंदी पासून किंवा बुंदीच्या लाडू पासून सुद्धा बनवता येते. ही खीर बनवतांना दुध थोडे आटवून घेतले आहे. ह्या मध्ये दुध… Continue reading Tasty Boondi Kheer Recipe in Marathi
Tasty Ribbon Sev Recipe in Marathi
रिबन शेव: रिबन शेव म्हणजे रिबनच्या आकाराची चकती वापरून शेव बनवणे. ही शेव दिसायला पण छान दिसते. रिबन शेव ही दक्षिणभागात लोकप्रिय आहे. रिबन शेव दिवाळी फराळासाठी बनवायला चांगली आहे. The English language version of this Sev recipe and its preparation method can be seen here- Attractive Ribbon Sev बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: ५-६… Continue reading Tasty Ribbon Sev Recipe in Marathi
Sev Tamatar Sukhi Bhaji Recipe in Marathi
शेव टोमाटोची सुखी भाजी: शेवेची भाजी ही एक चवीस्ट सुखी भाजी आहे. दिवाळीच्या वेळेस फराळातील शेव जास्त शिलक राहिली तर त्या शेवेची छान भाजी बनवता येते. शेव बरेच दिवस तसीच राहिली तर अश्या प्रकारची भाजी बनवा. This English language version of this Shev Sabji recipe and the preparation method can be seen here- Sev Tomato… Continue reading Sev Tamatar Sukhi Bhaji Recipe in Marathi