कुरकुरीत- तिखट खरी शंकरपाळी: खारे शंकरपाळे हे दिवाळी फराळमध्ये बनवण्यास छान आहेत. आपण नेहमी गोड शंकरपाळे बनवतो त्याच्या जोडीला खारी शंकरपाळी बनवून बघा चवीला खूप छान लागतात. खारी शंकर पाळी ही महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. ही शंकरपाळी बनवायला सोपी आहे. The English language version of the recipe and preparation method of this Shankarpali variation can be seen… Continue reading Kurkurit Salted Shankarpali for Diwali Faral Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Khari Champakali for Diwali Faral Recipe in Marathi
खारी चंपाकळी: खारी चंपाकळी ही दिवाळी फराळासाठी एक छान डीश आहे. चंपाकळी बनवतांना मैदा, मिरे, ओवा, बेकिंग पावडर वापरली आहे. त्यामुळे चंपाकळी छान कुरकुरीत होते. दिवाळी फराळाला किंवा नाश्त्याला बनवता येत्तात. चंपाकळी बनवतांना गोल पुरी लाटून पुरीला मध्यभागी सुरीने उभ्या चिरा मारून पुरी मुडपून घेऊन दोन्ही कडा दाबून घ्या. तसेच तळताना ३/४ चंपाकळी तेलात सोडून… Continue reading Khari Champakali for Diwali Faral Recipe in Marathi
Zatpat Instant Rava Idli Recipe in Marathi
झटपट इनस्टंट रवा इडली: इनस्टंट इडली ही आपण कधीही बनवू शकतो. त्यासाठी तांदूळ डाळ भिजत घालायची गरज नाही. ही इडली बनवतांना फक्त रवा वापरला आहे. रवा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. अश्या प्रकारची इडली कमी वेळात बनवता येत. मुलांना भूक लागली तर झटपट इडली व चटणी बनवता येते. इनस्टंट रवा इडली बनवण्यासाठी रवा, दही… Continue reading Zatpat Instant Rava Idli Recipe in Marathi
Khamang Kadboli Recipe in Marathi
खमंग कडबोळी: खमंग कडबोळी ही दिवाळी फराळासाठी छान रेसिपी आहे. कडबोळी हा पदार्थ महाराष्ट्रात फार पूर्वी पासून लोकप्रिय आहे. कडबोळी ही भाजणीच्या पीठा पासून बनवली जाते. कडबोळी बनवतांना मी थालीपीठाचे पीठ वापरले आहे. थालीपीठाचे पीठ आपल्या घरात तयार असतेच व त्या पीठापासून कडबोळी छान चवीस्ट बनते. कडबोळीचे पीठ किंवा थालीपीठाचे भाजणीचे पीठ बनवतांना बाजरी, तांदूळ,… Continue reading Khamang Kadboli Recipe in Marathi
Tasty Idli Sandwich Recipe in Marathi
इडली सॅन्डविच: इडली सॅन्डविच ही एक नाश्त्याला किंवा मुलांना डब्यासाठी द्यायला छान व पौस्टिक पदार्थ आहे. इडली सॅन्डविच बनवतांना प्रथम नेहमी प्रमाणे इडली बनवली आहे मग त्यामध्ये नारळाची चटणी, टोमाटोची चकती, काकडीची चकती, चीज किसून किंवा त्याचा पातळ पीस घालून बनवले आहे. इडली सॅन्डविच ही एक चवीस्ट डीश आहे ह्यामध्ये मसाला वापरलेला नाही त्यामुळे हे… Continue reading Tasty Idli Sandwich Recipe in Marathi
Famous Rajasthani Gatte Ke Sabzi Recipe in Marathi
राजस्थानी गट्टे की सब्जी: राजस्थानी गट्टेची भाजी ही पंजाबी लोकांची लोकप्रिय भाजी आहे. रगट्टे म्हणजे बेसनचे गोळे बनवून, उकडून तळून घेणे. मग ग्रेवी बनवून त्यामध्ये बनवलेले गट्टे सोडून त्याची भाजी बनवली जाते. घरात कधी भाजी नसेल किंवा आधी मधी अशा प्रकारची भाजी बनवायला छान आहे. राजस्थानी गट्टे की सब्जी ही हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर मिळते तश्याच… Continue reading Famous Rajasthani Gatte Ke Sabzi Recipe in Marathi
Easy Method of Making Idli in Marathi
इडली कशी करावी: इडली चटणी अथवा इडली सांबर हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा आहे. तसेच कधीही कंटाळा नयेणारा पदार्थ आहे. इडली डोसा हे पदार्थ म्हणजे साउथ इंडीयन पदार्थ आहे पण ते इतके लोकप्रिय झाले की सर्व्ह प्रांतात बनवले जातात. इडली ही आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. इडली चटणी किंवा इडली सांबर बनवायला फार सोपे आहे. इडली बनवतांना… Continue reading Easy Method of Making Idli in Marathi