Zatpat Instant Rava Idli Recipe in Marathi

Instant Rava Idli

झटपट इनस्टंट रवा इडली: इनस्टंट इडली ही आपण कधीही बनवू शकतो. त्यासाठी तांदूळ डाळ भिजत घालायची गरज नाही. ही इडली बनवतांना फक्त रवा वापरला आहे. रवा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. अश्या प्रकारची इडली कमी वेळात बनवता येत. मुलांना भूक लागली तर झटपट इडली व चटणी बनवता येते. इनस्टंट रवा इडली बनवण्यासाठी रवा, दही… Continue reading Zatpat Instant Rava Idli Recipe in Marathi

Khamang Kadboli Recipe in Marathi

Khamang Kadboli

खमंग कडबोळी: खमंग कडबोळी ही दिवाळी फराळासाठी छान रेसिपी आहे. कडबोळी हा पदार्थ महाराष्ट्रात फार पूर्वी पासून लोकप्रिय आहे. कडबोळी ही भाजणीच्या पीठा पासून बनवली जाते. कडबोळी बनवतांना मी थालीपीठाचे पीठ वापरले आहे. थालीपीठाचे पीठ आपल्या घरात तयार असतेच व त्या पीठापासून कडबोळी छान चवीस्ट बनते. कडबोळीचे पीठ किंवा थालीपीठाचे भाजणीचे पीठ बनवतांना बाजरी, तांदूळ,… Continue reading Khamang Kadboli Recipe in Marathi

Tasty Idli Sandwich Recipe in Marathi

Tasty Idli Sandwich

इडली सॅन्डविच: इडली सॅन्डविच ही एक नाश्त्याला किंवा मुलांना डब्यासाठी द्यायला छान व पौस्टिक पदार्थ आहे. इडली सॅन्डविच बनवतांना प्रथम नेहमी प्रमाणे इडली बनवली आहे मग त्यामध्ये नारळाची चटणी, टोमाटोची चकती, काकडीची चकती, चीज किसून किंवा त्याचा पातळ पीस घालून बनवले आहे. इडली सॅन्डविच ही एक चवीस्ट डीश आहे ह्यामध्ये मसाला वापरलेला नाही त्यामुळे हे… Continue reading Tasty Idli Sandwich Recipe in Marathi

Famous Rajasthani Gatte Ke Sabzi Recipe in Marathi

Rajasthani Gatte Ke Sabzi

राजस्थानी गट्टे की सब्जी: राजस्थानी गट्टेची भाजी ही पंजाबी लोकांची लोकप्रिय भाजी आहे. रगट्टे म्हणजे बेसनचे गोळे बनवून, उकडून तळून घेणे. मग ग्रेवी बनवून त्यामध्ये बनवलेले गट्टे सोडून त्याची भाजी बनवली जाते. घरात कधी भाजी नसेल किंवा आधी मधी अशा प्रकारची भाजी बनवायला छान आहे. राजस्थानी गट्टे की सब्जी ही हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर मिळते तश्याच… Continue reading Famous Rajasthani Gatte Ke Sabzi Recipe in Marathi

Easy Method of Making Idli in Marathi

Idli-Chutney

इडली कशी करावी: इडली चटणी अथवा इडली सांबर हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा आहे. तसेच कधीही कंटाळा नयेणारा पदार्थ आहे. इडली डोसा हे पदार्थ म्हणजे साउथ इंडीयन पदार्थ आहे पण ते इतके लोकप्रिय झाले की सर्व्ह प्रांतात बनवले जातात. इडली ही आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. इडली चटणी किंवा इडली सांबर बनवायला फार सोपे आहे. इडली बनवतांना… Continue reading Easy Method of Making Idli in Marathi

Restaurant Sev Bhaji Recipe in Marathi

Restaurant Sev Bhaji

शेवेची रेस्टॉरंट भाजी: शेवेची भाजी तांदळ्याच्या भाकरी बरोबर छान लागते. ही भाजी घरी कोणी अचानक पाहुणे आले व घरी शेव असेल तर झटपट वेगळी डीश बनवायला छान आहे. शेवेची भाजी बनवतांना एक लक्षात ठेवा शेवे मध्ये मीठ असते त्यामुळे भाजी मध्ये मीठ घालतांना जरा मीठ जपूनच घाला. कांदा टोमाटोनी छान चव येते. दिवाळीच्या फराळासाठी बनवलेली… Continue reading Restaurant Sev Bhaji Recipe in Marathi

Sweet and Delicious Pakatlya Purya Recipe in Marathi

Sweet and Delicious Pakatlya Purya

पाकातल्या पुऱ्या: पाकातल्या पुऱ्या ही एक सणावाराला किंवा इतर दिवशी बनवायला छान स्वीट डीश आहे. पाकातल्या पुऱ्या ही महाराष्ट्रीयन लोकांची जुन्या काळापासून लोकप्रिय डीश आहे. ह्या पुऱ्या बनवतांना गव्हाचे पीठ व मैदा वापरला आहे व ऑरेंज ईमलशन वापरला आहे त्यामुळे पुरीला छान रंग व सुवास येतो. बेकिंग पावडर वापरल्यामुळे चांगल्या खुसखुशीत होतात. तसेच २-३ दिवस… Continue reading Sweet and Delicious Pakatlya Purya Recipe in Marathi