गोल्डन फ्राईड चिकन: गोल्डन फ्राईड चिकन ही एक छान तोंडी लावणारी किंवा स्टारटर म्हणून बनवता येईल. गोल्डन फ्राईड चिकन हे बनवतांना फार काही मसाले वापरले नाहीत. त्यामध्ये आवरणासाठी मैदा व मक्याचे पीठ वापरले आहे, चवीसाठी अजिनोमोटो व मिरे पावडर वापरली आहे. तसेच बाईंडिंगसाठी अंडे मिक्स केले आहे. गोल्डन फ्राईड चिकन हे चवीला स्वादिस्ट लागते. बिर्याणी… Continue reading Crispy Golden Fried Chicken Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Traditional Maharashtrian Suralichi Vadi Recipe in Marathi
सुरळीच्या वड्या: सुरळीच्या वड्या ही एक महाराष्ट्रातील जुन्याकाळातील लोकप्रिय डीश आहे. सुरळीच्या वड्यांना गुजरातमध्ये खांडवी म्हणून लोकप्रिय आहे. ह्या वड्या बनवण्यासाठी सोप्या आहेत पण बनवायला थोडा वेळ लागतो. सुरळीच्या वड्याची टेस्ट अगदी अप्रतीम लागते. ह्या वड्या साईड डीश म्हणून बनवता येतात. खांडवी किंवा सुरळीच्या वड्या बनवतांना बेसन, नारळ, कोथंबीर व फोडणीचे साहित्य वापरले आहे. ह्या… Continue reading Traditional Maharashtrian Suralichi Vadi Recipe in Marathi
Sweet and Delicious Shingada Halwa Recipe in Marathi
शिंगाड्याच्या पिठाचा हलवा: शिंगाड्याच्या पिठाचा हलवा ही एक उपासाची छान स्वीट डीश आहे. नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास असतात. तेव्हा तिखट पदार्था बरोबर गोड पदार्थ सुद्धा पाहिजे त्यासाठी शिंगाड्याच्या पिठाचा हलवा बनवायला छान आहे. हा हलवा चवीला खमंग लागतो. झटपट बनतो व बनवायला सोपा पण आहे. The English language version of this Upvas Shingada Sheera recipe… Continue reading Sweet and Delicious Shingada Halwa Recipe in Marathi
Tomato Beetroot Burfi Recipe in Marathi
टोमाटो बीटरूट बर्फी: ह्या अगोदर आपण टोमाटो व बीटरूटची वेगवेगळी बर्फी बघितली आहे. आता टोमाटो बीटरूट दोन्ही मिक्स करून बनवली आहे. ही बर्फी चवीला व दिसायला सुद्धा छान दिसते. ही बर्फी बनवतांना बीटरूट व टोमाटो उकडून घेऊन त्याची पेस्ट करून वापरली आहे. बीटरूट व टोमाटो हे दोन्ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहेत. The English language… Continue reading Tomato Beetroot Burfi Recipe in Marathi
Upvasache Paneer Batata Kabab Recipe in Marathi
उपवासाचे कबाब: उपवासाचे कबाब ही एक छान टेस्टी डीश आहे. नेहमीच साबुदाणा खिचडी वगेरे बनवतो. उपवासाचे पनीर बनवून बघा. कबाब बनवतांना पनीर, खवा, उकडलेला बटाटा वापरला आहे. तसेच सारणासाठी ड्रायफ्रुट घातले आहेत. बनवण्या साठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: १०-१२ कबाब बनवतात साहित्य: १ कप पनीर २ मध्यम आकाराचे बटाटे ३ टे स्पून बदाम पावडर १… Continue reading Upvasache Paneer Batata Kabab Recipe in Marathi
Tasty Nachni Sev Recipe in Marathi
नाचणीची शेव: नाचणीची शेव ही पौस्टिक आहे. साधारणपणे राजस्थान, ओडीसा ह्या भागात बनवली जाते. ही शेव बनवतांना नाचणी, बेसन व तांदळाचे पीठ वापरले आहे. हे शेव उपमा बरोबर किंवा चहा बरोबर खायला खूप छान आहे. साहित्य: २ कप नाचणी २ कप बेसन १/२ कप तांदळाचे पीठ २ टी स्पून ओवा १/२ टी स्पून हिंग १/२… Continue reading Tasty Nachni Sev Recipe in Marathi
Lasoon Sev for Diwali Faral Recipe in Marathi
लसूण शेव: लसूण शेव ही दिवाळी फराळात बनवायला छान आहे. लसूण शेव महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. लसणाची शेव छान चमचमीत लागते. लसूण शेव बनवायला अगदी सोपी आहे. तसेच घरच्याघरी बनवायला चांगली आहे. लसूण शेव बनवतांना पाणी व तेल चांगले फेटून घेतले आहे त्यामुळे शेव छान हलकी होते. लहसुण शेव दिवाळीच्या फराळात बनवुन बघा नक्की आवडेल. The… Continue reading Lasoon Sev for Diwali Faral Recipe in Marathi