Sabudana Ladoo for Fasting Recipe in Marathi

उपवासाचे साबुदाणा लाडू: साबुदाणा लाडू हे नवरात्रीत किंवा इतर उपसाच्या वेळी बनवू शकता . हे लाडू पौ स्टिक तर आहेतच तसेच चवीला पण चांगले लागतात. . साबुदाणा लाडू बनवतांना साबुदाणा फुलवलेला घेतला आहे. तसेच खसखस, शेगदाणे , सुका नारळ व गुळ वापरला आहे. The English language version of this Sabudana Lodoo recipe and the preparation… Continue reading Sabudana Ladoo for Fasting Recipe in Marathi

Kacchya Tomato Chi Chutney Recipe in Marathi

Kacchya Tomato Chi Chutney

कच्या टोमाटोची चटणी: ही चटणी चपाती बरोबर किंवा वडे, कबाब बरोबर छान लागते. हिरवे टोमाटोची चटणी बनवायला सोपी आहे. ह्या चटणी माडे शेगदाणे कुट घातला आहे त्यामुळे टी जरा दाटसर होते. महाराष्टामध्ये खेडेगावात गावात ही चटणी जास्त प्रमाणात बनवली जाते व छान आंबटगोड अशी लागते. The English language version of this Tomato Chutney recipe and… Continue reading Kacchya Tomato Chi Chutney Recipe in Marathi

Tomato Seb Chutney Recipe in Marathi

Tomato Seb Chutney

टोमाटो सेब चटणी: टोमाटो सफरचंद चटणी ही एक जेवणातील टेस्टी चटणी आहे. बनवायला सोपी, लवकर होणारी व व चवीला वेगळी अशी आहे. जर सफरचंद मऊ झाली असतील तर त्याचा उपयोग चटणी बनवण्यासाठी करा. The English language version of this Chutney recipe and its preparation method can be seen here – Apple and Tomato Chutney बनवण्यासाठी… Continue reading Tomato Seb Chutney Recipe in Marathi

Nutritious Nachni Poha Ladoo Recipe in Marathi

Nachni Poha Ladoo

नाचणी पोहे लाडू: नाचणी पोहे लाडू हे पौस्टिक आहेत. मुलांना शाळेत जातांना किंवा डब्यात द्यायला चांगले आहेत. नाचणी ही आरोग्यासाठी थंड आहे. नाचणी मध्ये भरपूर प्रमाणात कँल्शीयम व प्रोटीन आहे. आजारी माणसासाठी नाचणी ही लाभदायक आहे. नाचणी ही थोडी रुक्ष असते त्यामुळे लाडू बनवतांना त्यामध्ये पोहे भाजून टाकावेत. नाचणीचे लाडू चवीला छान खमंग लागतात. ज्यांना… Continue reading Nutritious Nachni Poha Ladoo Recipe in Marathi

Tomato Idli Recipe in Marathi

Tomato Idli

टोमाटो इडली: टोमाटो इडली हा एक नाश्त्याला किंवा मुलांना डब्यात द्यायला छान पदार्थ आहे. ही इडली बनवतांना कांदा, टोमाटो, बटाटा बारीक चिरून घातला आहे. तसेच मसाल्यासाठी आले-हिरवी मिरची-कोथंबीर वाटुन घालती आहे. जिरे पूड घातल्यामुळे चांगली चव येते. टोमाटो मसाला इडली सर्व्ह करतांना चटणी किंवा सांबरची जरुरत नाही. कारण ह्या इडलीमध्ये मसाला आहे. टोमाटो इडली दिसायला… Continue reading Tomato Idli Recipe in Marathi

Varai Chi Kheer Recipe in Marathi

Varai Chi Kheer

वरईची खीर: वरईची खीर ही उपासासाठी स्वीट डीश आहे. वरईची आपण खिचडी, भात, डोसे, थालीपीठ बनवतो. तसेच वरईची खीर ही एक छान डीश आहे. वरईही आरोग्याच्या दृष्टीने थंड आहे. खीर बनवतांना वरई चांगली निवडून घ्या कारण त्यामध्ये गाराचे खडे असतात किंवा नाचणी सुद्धा असते. The English language language version of this Barn Yard Millet Kheer… Continue reading Varai Chi Kheer Recipe in Marathi

Tasty Jowar Idli Recipe in Marathi

Jowar Idli

ज्वारीची इडली : इडलीचा हा एक नवीन प्रकार आहे. ही इडली बनवतांना ज्वारी, तांदूळ, उडीदडाळ, रवा वापरला आहे. आपण नेहमी तांदूळ व उडीदडाळ वापरून इडली बनवतो. अश्या प्रकारची इडली बनवून बघा छान टेस्टी लागते. लहान मुलांना नाश्त्याला किंवा शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहे. The English language version of the recipe and preparation method of… Continue reading Tasty Jowar Idli Recipe in Marathi