Crispy Fried Arbi Recipe in Marathi

Shallow Fried Arbi

अरबी फ्राय: अरबी ही एक कंद मुळाची भाजी आहे. अरबीची भाजी, सलाड किंवा फ्राय करून घेता येते. अरबीच्या सेवनाने आपल्या शरीरात उर्जा मिळते. वजन कमी करण्यासाठी अरबीचे सेवन करणे चांगले आहे. अरबी मध्ये कॅल्शियम विटामीन “इ” “सी” भरपूर आहे. अरबीने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत नाही तसेच हृदयसाठी व किडनी साठी चांगले आहे. एक महत्वाचे म्हणजे आपल्या… Continue reading Crispy Fried Arbi Recipe in Marathi

Tasty Shahi Tukda Recipe in Marathi

Shahi Tukda

शाही तुकडा किंवा डबल रोटी का मिठ्ठा: शाही तुकडा ही एक मोगलाई स्वीट डीश आहे. ही डीश हैदराबाद येथील लोकप्रिय डीश आहे. जेवणा नंतर डेझर्ट म्हणून द्यायला छान स्वीट डीश आहे. शाही तुकडा बनवतांना मी कमीतकमी वेळात कसा बनवता येईल पण जास्त गोड पण होता कामा नये ह्याची काळजी घेतली आहे. शाही तुकडा बनवतांना मी… Continue reading Tasty Shahi Tukda Recipe in Marathi

Tasty Chole Bhature Recipe in Marathi

Tasty Chole Bhature

छोले भटुरे: छोले भटुरे ही पंजाबी लोकांची लोकप्रिय डीश आहे पण आता ती सर्वत्र लोकप्रिय झाली आहे. छोले भटुरे हे आपण नाश्त्याला किंवा जेवणामध्ये, मुलांच्या पार्टीला सुद्धा बनवू शकतो. छोले हे काबुली चण्याचे बनवतात व भटुरे हे मैदा व दही वापरून बनवतात. घरी कोणी पाहुणे येणार असतील तर त्यासाठी सुद्धा ही डीश छान आहे. घरच्या… Continue reading Tasty Chole Bhature Recipe in Marathi

Pudina Chatni Wale Aloo Recipe in Marathi

Pudina Chatni Wale Aloo

पुदिना चटणीके आलू: पुदिना चटणीके आलू किंवा पुदिना चटणी मधील छोटे बटाटे ही एक जेवणातील छान चवीस्ट भाजी आहे. छोट्या बटाट्याचे अनेक प्रकारच्या भाज्या बनवता येतात. त्यातील ही एक छान पुदिना वापरून बनवलेली भाजी आहे. ही भाजी बनवतात हिरवा मसाला, लवंग, दालचीनी, वेलची, चाट मसाला वापरला आहे. ह्या भाजी मध्ये पुदिना वापरला आहे त्यामुळे छान… Continue reading Pudina Chatni Wale Aloo Recipe in Marathi

Chingari Paneer Tikka Masala Recipe in Marathi

Paneer Chingari

पनीर टिक्का चिंगारी: पनीर हा असा पदार्थ आहे की तो सर्वांना आवडतो. पनीर पासून आपल्याला बरेच पदार्थ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या सुद्धा बनवता येतात. पनीर चिंगारी ही एक चवीस्ट डीश आहे. पनीर चिंगारी बनवण्यासाठी कांदा, आले-लसूण पेस्ट, काजू पेस्ट, घालून परतून घेतली आहे. तसेच त्यामध्ये किसलेले पनीर घातले आहे त्यामुळे त्याची चव स्वादीस्ट लागते. The… Continue reading Chingari Paneer Tikka Masala Recipe in Marathi

Dagdi Pohe for Diwali Faral Recipe in Marathi

दगडी पोहे चिवडा: दगडी पोहे म्हणजे जाडे पोहे असतात व त्याचा चिवडा बनवण्या अगोदर ते तेलात तळून घेतात व चिवडा बनवतांना शेगदाणे, फुटाणा डाळ, सुके खोबरे, काजू, किसमिस, जरा जास्त प्रमाणात वापरले जातात. हा चिवडा महाराष्टात लोकप्रिय आहे. दिवाळी फराळा मध्ये हमखास बनवला जातो. दगडी पोहे बाजारात सहज उपलब्ध होतात. The English language version of… Continue reading Dagdi Pohe for Diwali Faral Recipe in Marathi

Kaju Hirve Matar Usal Recipe in Marathi

काजू हिरवे मटार उसळ: काजू मटारची उसळ ही चवीस्ट लागते. बनवायला सोपी व लवकर होणारी आहे. काजू मटार उसळ बनवतांना हिरवा मसाला वापरला आहे. मसाला बनवतांना कच्चे हिरवे टोमाटो वापरले आहेत त्यामुळे मसाल्याची चव छान आंबट-गोड अशी लागते. कोथंबीर व हिरव्या टोमाटोमुळे उसळीला हिरवा रंग येतो. The English language version of this Maharashtrian Usal recipe… Continue reading Kaju Hirve Matar Usal Recipe in Marathi