Tasty Homemade Mayonnaise Sauce Recipe in Marathi

Tasty Mayonnaise Sauce

घरच्या घरी मीयोनीज सॉस कसा बनवायचा: मीयोनीज सॉस हा रशियन सलाड बनवण्यासाठी किंवा बर्गर बनवण्यासाठी उपयोगी आहे. तसेच मीयोनीज सॉसमध्ये वेगवेगळी फळे कापून घालून मिक्स करून सुद्धा छान लागते. ह्या मीयोनीज सॉसची पध्दत माझी मैत्रिण डॉक्टर चंदा साळगावकर ह्यानी मला शिकवली आहे. ह्या पद्धतीने बनवलेला सॉस चवीस्ट लागतो. मियोनीज सॉस घरी बनवायला अगदी सोपा आहे… Continue reading Tasty Homemade Mayonnaise Sauce Recipe in Marathi

Homemade Mcdonald Type Veg Burger Recipe In Marathi

Mcdonald Style Veg Burger

मँक् डोनल्ड सारखे व्हेज बर्गर: मँक् डोनल्ड सारखे व्हेज बर्गर म्हंटले की लहान मुलांना खूप आवडतात. हेच बर्गर जर आपण घरी बनवले तर कमी खर्चात जास्त बर्गर बनवता येतील. मँक् डोनल्ड सारखे व्हेज बर्गर बनवतांना ताजे बन वापरावे म्हणजे त्याची टेस्ट चांगली येते. बर्गर बनवतांना त्यामध्ये मियोनीज सॉस वापरला आहे त्यामुळे खूप छान चव येते.… Continue reading Homemade Mcdonald Type Veg Burger Recipe In Marathi

Khamang Stuffed Paratha Recipe in Marathi

Khamang Stuffed Paratha

खमंग पराठा पराठा: खमंग भरला पराठा हा एक जेवणामध्ये बनवण्यासाठी किंवा नाश्त्याला बनवण्यासाठी छान डीश आहे. लहान मुलांना डब्यात द्यायला चांगला आहे. खमंग पराठा हा महाराष्टात मराठवाडा येथे खूप लोकप्रिय आहे. हा पराठा बनवतांना त्यामध्ये सारण घातले आहे. सारणामध्ये चुरमुरे, शेंगदाणा कुट, तीळ, शेव वापरली आहे त्यामुळे पराठा खूप टेस्टी लागतो. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट… Continue reading Khamang Stuffed Paratha Recipe in Marathi

Kurkurit Moong Urad Dal Fafda Recipe in Marathi

Kurkurit Moong Urad Dal Fafda

टेस्टी कुरकुरीत फाफडा: फाफडा ही एक छान गुजराती लोकांची लोकप्रिय डीश आहे. पण फाफडा आता महाराष्ट्र मध्ये सुद्धा लोकप्रिय आहे. आपण बघितले असेल फाफडा बेसनच्या पीठापासून बनवला जातो. फाफडा, जिलेबी व पपईची चटणी हे सर्व्ह केले जाते. माझी एक मैत्रीण आहे लता अतुल शहा मी तिच्या कडे दिवाळीला गेले होते तेव्हा तिने आम्हाला फाफडा सर्व्ह… Continue reading Kurkurit Moong Urad Dal Fafda Recipe in Marathi

Zatpat Kankechi Chakli Recipe in Marathi

Zatpat Kankechi Chakli

चकली (कणकेची उकडीची): चकली म्हंटल की आपल्याला भाजणीची चकली आठवते. गव्हाच्या पीठाची किंवा कणकेची उकड काढलेली चकली ही झटपट होणारी आहे व तसेच ती खमंग पण लागते. कणकेची उकड काढलेली चकली ही टेस्टी लागते. बनवायला सोपी व खमंग पण लागते. ह्यामध्ये फक्त कणकेला वाफ द्यायची आहे. कणकेमध्ये तेलाचे मोहन घालू नये त्याने चकल्या खूप तेलकट… Continue reading Zatpat Kankechi Chakli Recipe in Marathi

Bottle Gourd Kofta Curry Recipe in Marathi

Bottle Gourd Kofta

दुधी भोपळ्याची कोफ्ता करी: दुधीभोपळ्याची कोफ्ता करी ही छान टेस्टी लागते. दुधीभोपळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. दुधीभोपळ्याची भाजी आपण बनवतो पण दुधीची कोफ्ता करी छान लागते. हे कोफ्ता करी बनवतांना दुधी किसून घेऊन त्याचे पकोडे बनवले आहेत व ते ग्रेव्ही मध्ये सोडले आहेत. The English language version of this Koft Curry recipe and… Continue reading Bottle Gourd Kofta Curry Recipe in Marathi

Crispy Paneer Sticks Recipe in Marathi

Crispy Paneer Sticks

पनीर स्टीक्स: पनीर स्टीक्स ही एक स्टारटरची डीश आहे. आपण जेवणात किंवा नाश्त्याला बनवू शकतो. पनीर स्टीक्स छान टेस्टी लागतात तसेच बनवतांना पनीरच्या लांबट स्टिक कापल्या आहेत व वरतून उकडलेल्या बटाट्याचे आवरण लावले आहे. लहान मुलांच्या वाढदिवसाला किंवा कीटी पार्टीला बनवायला चागले आहे. The English language version of this Paneer Snack recipe and preparation method… Continue reading Crispy Paneer Sticks Recipe in Marathi