चिकन नुडल राईस बिर्याणी: चिकन नुडल राईस बिर्याणी ही एक अप्रतीम जेवणातील डीश आहे. नुडल्स तर लहान मुलांना खूप आवडतात. तसेच चिकन सुद्धा आवडते. चिकन नुडल राईस बिर्याणी बनवतांना चिकन, वेगवेगळ्या भाज्या, नुडल्स व भात सुद्धा वापरला आहे. अश्या प्रकारची बिर्याणी पोस्टीक आहे. कारण भाज्या व चिकन आहे. ही बिर्याणी बनवायला सोपी आहे. ह्या मध्ये… Continue reading Chicken Noodles Rice Biryani Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Palak Paneer Pulao Recipe in Marathi
पालक पनीर पुलाव: पालक पनीर पुलाव हा एक टेस्टी पुलाव् आहे. पालक व पनीर हे आपल्या तबेतील कीती फ़ायदेशीर आहे ते आपल्याला माहीत आहेच तसेच पालकचे गुणधर्म हे मी एका लेखात लीहीले आहे. पालक पनीर पुलाव हा बनवायला सोपा आहे तसेच तो आकर्षकपण दिसतो. कांरण पालक वापरल्यामुळे छान हिरवा रंग पण येतो. पनीर वापरल्यामुळे चवीस्ट… Continue reading Palak Paneer Pulao Recipe in Marathi
Shahi Kale Moti Biryani Recipe in Marathi
शाही काले मोती बिर्याणी: शाही काले मोती बिर्याणी ही उत्तर प्रदेशातील लोकप्रिय डीश आहे. शाही काले मोती बिर्याणी बनवतांना काबुली चणे वापरले आहेत म्हणून त्याला काले मोती म्हंटले आहे. आपण नेहमी भाज्या घालून किंवा चिकन मटन वापरून बिर्याणी बनवतो. पण अश्या प्रकारच्या बिर्याणी मध्ये फक्त गरम मसाला व काबुली चणे वापरले आहेत त्यामुळे टेस्ट खूप… Continue reading Shahi Kale Moti Biryani Recipe in Marathi
Spicy Veg Biryani Pulao Recipe in Marathi
पुलाव बिर्याणी पुलाव: बिर्याणी पुलाव ही एक छान वेगळीच जेवणातील डीश आहे. ह्या पुलावामध्ये टोमाटो, फ्लॉवर, शिमला मिर्च, बीन्स, गाजर व बटाटे वापरले आहेत त्यामुळे हा पुलाव पौस्टिक तर आहेच. बिर्याणी पुलाव लहान मुलांना तसेच मोठ्यांना सुद्धा नक्की आवडेल. हा पुलाव बनवायला सोपा आहे तसेच अश्या प्रकारचा पुलाव बनवला की त्यासोबत जास्त काही बनवावे लागत… Continue reading Spicy Veg Biryani Pulao Recipe in Marathi
Restaurant Style Paneer Mushroom Masala Recipe in Marathi
हॉटेल प्रमाणे पनीर-मश्रूम मसाला: आपण रोजच्या जेवणात पनीर व मश्रूमचे वेगवेगळे प्रकार बनवतो तसेच वेगवेगळ्या प्रकारे ग्रेव्ही बनवतो. आपल्याला हॉटेल मधील सर्व प्रकारच्या ग्रेव्ही आवडतात. विशेष म्हणजे आपण हॉटेलमध्ये गेलोकी पनीरच्या तसेच मश्रूमच्या ग्रेवी ऑर्डर करतो कारण त्या आपल्याला खूप आवडतात. लहान मुले ह्या ग्रेवी अगदी आवडीने खातात. हॉटेल प्रमाणे पनीर-मश्रूम मसाला आपल्याला घरी बनवतात… Continue reading Restaurant Style Paneer Mushroom Masala Recipe in Marathi
Spicy Kolhapuri Chicken Tambda Rassa Recipe in Marathi
कोल्हापुरी तांबडा चिकन रस्सा: कोल्हापुरी तांबडा चिकन रस्सा ही एक नॉनव्हेज कोल्हापूरची लोकप्रिय डीश आहे. कोल्हापुरी तांबडा रस्सा म्हंटले की आपल्या डोळ्या समोर छान झणझणीत रस्सा येतो. कोल्हापुरी तांबडा चिकन रस्सा हा छान चवीस्ट रस्सा आहे. आपण ह्या पद्धतीने जर रस्सा बनवला तर अगदी हॉटेलमध्ये जसा बनवतात अगदी तसा बनतो. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी:… Continue reading Spicy Kolhapuri Chicken Tambda Rassa Recipe in Marathi
Delicious Apple Fried Rice Recipe in Marathi
अँपल फ्राईड राईस: अँपल फ्राईड राईस ही एक टेस्टी लहान मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान डीश आहे. अँपल फ्राईड राईस हा पौस्टिक सुद्धा आहे. ह्या भातामध्ये शिमला मिर्च, श्रावण घेवडा, वापरला आहे. आपल्याला पाहिजे तर आपण ह्यामध्ये गाजर, मश्रूम वापरले तरी चांगले लागते. तसेच ह्यामध्ये सफरचंद वापरले आहे त्यामुळे चांगली चव येते. अँपल फ्राईड… Continue reading Delicious Apple Fried Rice Recipe in Marathi