चटपटीत चकली चाट: चटपटीत चकली चाट ही एक लहान मुलांसाठी छान डीश आहे. बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. चकली चाट बनवतांना चुरमुरे, चकली, कांदा, टोमाटो, कोथंबीर, लिंबूरस, चाट मसाला वापरला आहे. दिवाळीच्या फराळ उरला की त्या उरलेल्या फराळाचे काही ना काही बनवता येते. चकली जर उरली तर आपल्याला अशा प्रकारचा चाट बनवता येतो.… Continue reading Chatpatit Chakli Chaat Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Crispy Cabbage Vada Recipe in Marathi
कोबीचे वडे: कोबीचे वडे ही एक जेवणातील किंवा नाश्त्याला किंवा लहान मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान पदार्थ आहे. कोबीचे बडे बनवतांना उडदाची डाळ भिजवून वाटून घेतली आहे व त्यामध्ये कांदा, कोबी उभा पातळ चिरून घातला आहे. तसेच हिरवी मिरची, हिंग व कोथंबीर घातल्यामुळे वड्याची चव अजून छान लागते. The English language version of the… Continue reading Crispy Cabbage Vada Recipe in Marathi
Traditional Konkani Toor Dal Amti Recipe in Marathi
पारंपारिक कोकणी डाळीची आमटी: कोकणी डाळीची आमटी बनवतांना डाळ शिजवताना कांदा, टोमाटो, हिरवी मिरची घालतात तसेच खोवलेला नारळ मिक्सर मध्ये बारीक वाटुन घालतात त्यामुळे छान टेस्ट येते. The English language version of this Konkani Amti recipe and preparation method can be seen here – Toor Dal Curry बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य:… Continue reading Traditional Konkani Toor Dal Amti Recipe in Marathi
Harbharyachi Konkani Masala Amti Recipe in Marathi
सोललेल्या हरभऱ्याची कोकणी आमटी: कोकण म्हंटल की आपल्या डोळ्या समोर मासे व माशाचे पदार्थ येतात. महाराष्ट्रातील कोकण ह्या भागात आमटी विविध प्रकारची बनवतात व त्या छान खमंग टेस्टी असतात. तसेच सारस्वत लोक सुद्धा अश्या प्रकारच्या विविध आमट्या बनवतात. हरभऱ्याची आमटी बनवतात प्रथम ७-८ तास हरभरे भिजत घालून त्यातील पाणी काढून परत ७-८ तास तसेच झाकून… Continue reading Harbharyachi Konkani Masala Amti Recipe in Marathi
Mughlai Chicken Bhuna Masala Recipe in Marathi
चिकन भुना मसला: चिकन भुना मसाला ही एक टेस्टी डिश आहे. चिकन भुना मसाला आपण पार्टीला किंवा इतर वेळी सुद्धा बनवू शकतो. अशा प्रकारची डिश बनवतांना चिकनचे छातीचे तुकडे व लेग पीस वापरावेत ते टेस्टी लागतात. चिकन मसाला बनवायला अगदी सोपा आहे व चवीस्ट आहे. तसेच ह्यामध्ये खवा, काजू पेस्ट व टोमाटो प्युरी वापरलेली आहे.… Continue reading Mughlai Chicken Bhuna Masala Recipe in Marathi
Maharashtrian Style Pomfret Cutlets Recipe in Marathi
पापलेट फिश कटलेट: पापलेट फिश कटलेट ही एक साईड डीश किंवा स्टारटर म्हणून बनवायला छान आहे. अश्या प्रकारचे कटलेट बनवतांना पापलेट वापरला आहे. तसेच उकडलेला बटाटा , कांदा, आले-लसूण व अंडे वापरले आहे त्यामुळे ह्याची टेस्ट अप्रतीम लागते व अंडे वापरल्यामुळे कटलेट तव्यावर फुटत नाही व छान कुरकुरीत होतात. The English language version of this… Continue reading Maharashtrian Style Pomfret Cutlets Recipe in Marathi
Mughlai Shaan E Murgh Recipe in Marathi
शान-ए-मुर्ग: शान-ए-मुर्ग ही एक शाही नाश्त्यासाठी किंवा पार्टीला जेवणाच्या बनवण्यासाठी छान आहेत. शान-ए-मुर्ग बनवतांना प्रथम चिकनचे तुकडे आले-लसूण, लिंबूरस, मीठ लाऊन भिजवून ठेवले मग त्यामध्ये पनीर-अननसाचे सारण भरून घेतले व अंडे-मैदा-कॉर्नफ्लोअर च्या मिश्रणात घोळून छान गुलाबी रंगावर तळून घेतले. बनवण्यासाठी वेळ:६० मिनिट वाढणी: ८ पिसेस बनतात साहित्य: ८ चिकनचे तुकडे तेल चिकनचे मसाला भरलेले तुकडे… Continue reading Mughlai Shaan E Murgh Recipe in Marathi