स्ट्रॉबेरी कस्टर्ड अँपल पुडिंग: स्ट्रॉबेरी कस्टर्ड अँपल पुडिंग ही जेवणा नंतर डेझर्ट म्हणून द्यायला छान डीश आहे. हे डेझर्ट बनवतांना शेवया, स्ट्रॉबेरी पल्प, सीताफळाचा गर व दुध वापरले आहे. हे पुडिंग चवीला फार छान लागते. The English language version of the same Pudding recipe and preparation method can be seen here – Delicious Strawberry Custard Apple… Continue reading Strawberry Custard Apple Pudding Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Schezwan Chakli Chaat Recipe in Marathi
शेजवान चकली चाट: शेजवान चकली चाट हा वेगळ्या प्रकारचा चाट आहे. दिवाळीच्या फराळातील जर चकली उरली तर अश्या प्रकाराचा चाट बनवता येतो. शेजवान चकली चाट बनवतांना कांदा, बीन्स, शिमला मिर्च, गाजर वापरले आहे. The English language version of this Chaat recipe and its preparation method can be seen here – Schezwan Chakli Chaat बनवण्यासाठी वेळ:… Continue reading Schezwan Chakli Chaat Recipe in Marathi
Chatpatit Chakli Chaat Recipe in Marathi
चटपटीत चकली चाट: चटपटीत चकली चाट ही एक लहान मुलांसाठी छान डीश आहे. बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. चकली चाट बनवतांना चुरमुरे, चकली, कांदा, टोमाटो, कोथंबीर, लिंबूरस, चाट मसाला वापरला आहे. दिवाळीच्या फराळ उरला की त्या उरलेल्या फराळाचे काही ना काही बनवता येते. चकली जर उरली तर आपल्याला अशा प्रकारचा चाट बनवता येतो.… Continue reading Chatpatit Chakli Chaat Recipe in Marathi
Crispy Cabbage Vada Recipe in Marathi
कोबीचे वडे: कोबीचे वडे ही एक जेवणातील किंवा नाश्त्याला किंवा लहान मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान पदार्थ आहे. कोबीचे बडे बनवतांना उडदाची डाळ भिजवून वाटून घेतली आहे व त्यामध्ये कांदा, कोबी उभा पातळ चिरून घातला आहे. तसेच हिरवी मिरची, हिंग व कोथंबीर घातल्यामुळे वड्याची चव अजून छान लागते. The English language version of the… Continue reading Crispy Cabbage Vada Recipe in Marathi
Traditional Konkani Toor Dal Amti Recipe in Marathi
पारंपारिक कोकणी डाळीची आमटी: कोकणी डाळीची आमटी बनवतांना डाळ शिजवताना कांदा, टोमाटो, हिरवी मिरची घालतात तसेच खोवलेला नारळ मिक्सर मध्ये बारीक वाटुन घालतात त्यामुळे छान टेस्ट येते. The English language version of this Konkani Amti recipe and preparation method can be seen here – Toor Dal Curry बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य:… Continue reading Traditional Konkani Toor Dal Amti Recipe in Marathi
Harbharyachi Konkani Masala Amti Recipe in Marathi
सोललेल्या हरभऱ्याची कोकणी आमटी: कोकण म्हंटल की आपल्या डोळ्या समोर मासे व माशाचे पदार्थ येतात. महाराष्ट्रातील कोकण ह्या भागात आमटी विविध प्रकारची बनवतात व त्या छान खमंग टेस्टी असतात. तसेच सारस्वत लोक सुद्धा अश्या प्रकारच्या विविध आमट्या बनवतात. हरभऱ्याची आमटी बनवतात प्रथम ७-८ तास हरभरे भिजत घालून त्यातील पाणी काढून परत ७-८ तास तसेच झाकून… Continue reading Harbharyachi Konkani Masala Amti Recipe in Marathi
Mughlai Chicken Bhuna Masala Recipe in Marathi
चिकन भुना मसला: चिकन भुना मसाला ही एक टेस्टी डिश आहे. चिकन भुना मसाला आपण पार्टीला किंवा इतर वेळी सुद्धा बनवू शकतो. अशा प्रकारची डिश बनवतांना चिकनचे छातीचे तुकडे व लेग पीस वापरावेत ते टेस्टी लागतात. चिकन मसाला बनवायला अगदी सोपा आहे व चवीस्ट आहे. तसेच ह्यामध्ये खवा, काजू पेस्ट व टोमाटो प्युरी वापरलेली आहे.… Continue reading Mughlai Chicken Bhuna Masala Recipe in Marathi