स्प्रिंग रोल डोसा: स्प्रिंग रोल डोसा ही नाश्त्याला किंवा जेवणाच्या वेळी सुद्धा बनवू शकतो. लहान मुलांना अश्या प्रकारचा डोसा फार आवडेल. आपण नेहमी बटाट्याची भाजी घालून मसाला डोसा बनवतो. आता डोश्यामध्ये भाज्यांचे सारण भरून बघा किती चवीस्ट लागतो. परत ह्यामध्ये भाज्या वापरल्यामुळे पोट सुद्धा भरते. ह्या भाजी मध्ये शिजवलेल्या न्युडल्स सुद्धा छान लागतात. The English… Continue reading Tasty Spring Roll Dosa Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Tasty Dalia Upma Recipe in Marathi
द्लीयाचा उपमा: द्लीयाचा उपमा हा नाश्त्याला किंवा मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहे. दलिया हे गव्हाच्या पासून बनवले जाते. त्यामुळे हा उपमा पौस्टिक आहे. परत ह्यामध्ये गाजर, बीन्स व हिरवे ताजे मटार वापरले आहे. आपल्याला ह्यामध्ये शिमला मिर्च पण वापरता येते. द्लीयाचा शिरा व खीर सुद्धा फार छान लागते. दलिया चा उपमा बनवायला सोपा… Continue reading Tasty Dalia Upma Recipe in Marathi
Delicious Khoya Gulab Jamun Recipe in Marathi
गुलाब जामून खव्याचे: गुलाब जाम ही डीश सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा करता येते. ह्या आगोदर आपण गाजराचे गुलाजाम, बटाट्याचे गुलाबजाम, रताळ्याचे गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहिले आता खव्याचे लोकप्रिय गुलाब जाम घरी कसे बनवायचे ते अगदी सोप्या पद्धतीने व अगदी मिठाईच्या दुकानात कसे बनवतात ते बघुया. गुलाब जाम हे सर्वाना आवडतात. The English language… Continue reading Delicious Khoya Gulab Jamun Recipe in Marathi
Crispy Nutritious Stripes Recipe in Marathi
पौस्टिक कुरकुरीत स्ट्रिप्स: पौस्टिक कुरकुरीत स्ट्रिप्स ह्या मुलांना डब्यात किंवा दुपारी दुधा बरोबर द्यायला छान आहेत. ह्या स्ट्रिप्स पौस्टिक कश्या आहेततर ह्यामध्ये चणाडाळ, मुगडाळ, तांदूळ, ज्वारी, बाजरी वापरली आहे. म्हणजेच आपण भाजणीचे थालीपीठ बनवतो त्यापासून ह्या स्ट्रिप्स बनवल्या आहेत. दुधाबरोबर रोज बिस्कीट, टोस्ट देण्यापेक्षा अश्या विविध प्रकारच्या पौस्टिक डिशेष आपण घरी बनवू शकतो. The English language… Continue reading Crispy Nutritious Stripes Recipe in Marathi
Healthy Daliya Kheer Recipe in Marathi
दलिया खीर: दलिया खीर ह्यालाच म्हणतात गव्हाची खीर किंवा लापशीची खीर. दलिया हा चांगल्या प्रतीच्या गहू पासून बनवतात. दलिया हा पौस्टिक आहे. लहान मुलांना नाश्त्याला द्यायला छान आहे. दलिया पासून शिरा, खीर, उपमा बनवता येतो. दलिया खीर बनवतांना साजूक तूप, सुके खोबरे, खसखस, सुकामेवा व दुध वापरले आहे. त्यामुळे ही खीर खूप पौस्टिक आहे. The… Continue reading Healthy Daliya Kheer Recipe in Marathi
Baked Pav Bhaji Biryani Pulao Recipe in Marathi
पाव भाजी पुलाव / बिर्याणी: पाव भाजी पुलाव ही एक छान डीश आहे. ह्या आगोदर आपण पाव भाजी कशी बनवायची ते पाहिले. नंतर एक कल्पना सुचली की आपण नेहमी एक कॉम्बीनेशन करतो की पाव भाजी व पुलाव असे करण्या आयवजी पाव भाजी पुलाव केला तर कसे लागेल. पाव भाजी पुलाव बनवल्यावर आमच्या घरी खूप आवडला.… Continue reading Baked Pav Bhaji Biryani Pulao Recipe in Marathi
Delicious Fruit Chocolate Pancake Recipe in Marathi
फ्रुट चॉकलेट पँन केक: फ्रुट चॉकलेट पँन केक ही एक नाश्त्याला बनवण्यासाठी छान डीश आहे. आपण नेहमी पँन केक बनवत असतो जर ह्या पँन केक मध्ये जरा वेगळेपण केले तर व त्याला चॉकलेट फेव्हर दिला तर त्याची एक वेगळीच मज्जा येईल. परत वरतून त्याला सजावटी साठी फळे चिरून घातली तर खूप छान चव येईल. The… Continue reading Delicious Fruit Chocolate Pancake Recipe in Marathi