Kolhapuri Lal Mirchi Cha Thecha Recipe in Marathi

Kolhapuri Lal Mirchi Cha Thecha

कोल्हापुरी लाल मिरचीच्या ठेचा: कोल्हापूर मटणाचा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा हा खूप लोकप्रिय आहे. तसेच तेथील लाल मिरचीचा ठेचा पण खूप लोकप्रिय आहे. लाल मिरचीचा ठेचा बनवतांना लाल मिरची, लसूण, शेगदाणे व वरतून छान खमंग फोडणी घातली आहे. The English language version of the same Thecha recipe and its preparation method can be seen here… Continue reading Kolhapuri Lal Mirchi Cha Thecha Recipe in Marathi

Lonche Khar Thecha Recipe in Marathi

Lonche Khar Thecha

लोणच्याच्या खाराचा ठेचा: खाराचा ठेचा बनवतांना हिरव्या मिरच्या, मोहरीची डाळ, व मेथीची पूड वापरली आहे. हा ठेचा ४-५ महिने चांगला टिकतो. ह्याला नाव लोणच्या च्या खाराचा ठेचा असे नाव का दिले तर हा ठेचा बनवतांना मोहरीची डाळ व मेथीची पूड वापरली आहे जी आपण लोणचे बनवतांना वापरतो. त्यामुळे ह्या ठेच्याची चव खूप छान लागते. The… Continue reading Lonche Khar Thecha Recipe in Marathi

Traditional Maharashtrian Mango Pickle Recipe in Marathi

Traditional Maharashtrian Mango Pickle

पारंपारिक आंब्याचे लोणचे: एप्रिल व मे महिना आला की आंब्याचा सीझन चालू होतो. नंतर जून महिन्यामध्ये लोणच्याच्या कैऱ्या बाजारात यायला लागतात. तेव्हा अश्या प्रकारचे लोणचे घालावे. लोणचे तयार करतांना कैऱ्या ताज्या, कडक व पांढऱ्या बाठाच्या घ्याव्यात. म्हणजे लोणचे चांगले चवी स्ट होते व वर्षभर चांगले टिकते. असे आंब्याचे लोणचे फार पूर्वी पासून घालतात. बनवण्यासाठी वेळ:… Continue reading Traditional Maharashtrian Mango Pickle Recipe in Marathi

Zanzanit Kavath Cha Thecha Recipe in Marathi

Bael Fruit

झणझणीत कवठाचा -Wood Apple-Bael Fruit ठेचा: ठेचा म्हंटले की आपल्या डोळ्या समोर लाल मिरची, हिरवी मिरची व लसणाचा ठेचा समोर येतो. कवठाचा ठेचा हा चवीस्ट लागतो व भाकरी बरोबर छान लागतो. कवठालाच बेलफ्रुट सुद्धा म्हणतात. आपण महाशिवरात्री ह्या दिवशी कवठ अगदी आवर्जून आणतो कारण भगवान शंकर यांचे प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो. कवठ हे आपल्या… Continue reading Zanzanit Kavath Cha Thecha Recipe in Marathi

Kurkurit Chicken Crackers Recipe in Marathi

Kurkurit Chicken Crackers

कुरकुरीत चिकन क्रँकर्स: चिकनचे आपण बरेच प्रकार बघितले तर अजून एक चिकनचा छान स्वादीस्ट प्रकार बघणार आहोत. कुरकुरीत चिकन क्रँकर्स बनवण्यासाठी साधारणपणे कबाब सारखीच पद्धत आहे. पण ह्यामध्ये आवरण जरा थोडे वेगळे आहे. आवरणासाठी रवा वापरला आहे व तो शिजवून घेतला आहे त्यामुळे क्रँकर्स छान कुरकुरीत होतात व सारणा साठी बोनलेस चिकन वापरले आहे. किंवा… Continue reading Kurkurit Chicken Crackers Recipe in Marathi

Chinese Paneer Lollipop Sticks Recipes in Marathi

Chinese Paneer Lollipop Sticks

चायनीज पनीर लाली पॉप स्टीक्स: चायनीज पनीर लाली पॉप स्टीक्स ह्या जेवणाच्या आगोदर स्टारटर म्हणून किंवा जेवणात साईड डीश म्हणून सुद्धा बनवायला छान आहेत. तसेच नाश्त्याला सुद्धा बनवायला छान आहे. ह्या पनीर स्टीक्स बनवतांना पनीर, उकडलेला बटाटा, तसेच सोया सॉस वापरलेला आहे त्यामुळे ह्याची चव चांगली लागते. पनीर लालीपॉप लहान मुलाच्या पार्टीला किंवा पार्टीला बनवायला… Continue reading Chinese Paneer Lollipop Sticks Recipes in Marathi

Tasty Chicken Keema Samosa Recipe in Marathi

Chicken Kheema Samosa

क्रिस्पी टेस्टी चिकन खिमा सामोसा: क्रिस्पी टेस्टी चिकन खिमा सामोसा हा जेवणात, पार्टीला किंवा स्टारटर म्हणून सुद्धा बनवायला छान आहे. चिकन खिमाचे सामोसे किंवा रोल सुद्धा बनवता येतात. पार्टीला जर बनवायचे असतील तर सामोसा बनवण्या आयवजी रोलचा आकार दिला तर टेबलावर दिसायला पण छान दिसते, फक्त ते तळताना मंद विस्तवावर तळावेत म्हणजे आतून कच्चे रहाणार… Continue reading Tasty Chicken Keema Samosa Recipe in Marathi