Recipe for Homemade Mahim Halwa in Marathi

Mahim Halwa

माहीमी हलवा: माहीमी हलवा हा एक छान गोड पदार्थ आहे. बनवायला अगदी सोपा व सणावाराला बनवण्यासाठी चांगला आहे. लहान मुलांना माहीमी हलवा खूप आवडतो. ह्या मध्ये वेगवेगळे रंग वापरून सुद्धा बनवता येतो तसेच दिसायला सुद्धा आकर्षक दिसतो. The English language version of this Maharashtrian Mithai recipe and its preparation method can be seen here –… Continue reading Recipe for Homemade Mahim Halwa in Marathi

Tajya Hirvya Matar Cha Pulao Recipe in Marathi

Tajya Hirvya Matar Cha Pulao

मटर पुलाव: थंडीच्या दिवसात मटार हा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. हिरव्या ताज्या मटार पासून आपल्याला अनेक प्रकारचे पदार्थ बनवता येतात. हिरव्या ताज्या मटार पासून मटर पुलाव बनवता येतो तो चांगला टेस्टी लागतो. घरी सणावारी किंवा मुलांच्या पार्टीला बनवायला छान आहे. The English language version of the same Maharashtrian Pulao-Bhat recipe and its preparation method can… Continue reading Tajya Hirvya Matar Cha Pulao Recipe in Marathi

Batata Papad for Fasting Recipe in Marathi

Batata Papad for Fasting

उपवासाचे बटाट्याचे पापड: बटाट्याचे पापड हे आपण उपवासाच्या दिवशी किंवा इतर वेळीसुद्धा तळून खाऊ शकतो. बटाट्याचे पापड हे बनवून एक वर्ष सुद्धा टिकतात. चवीला चवीस्ट लागतात, बनवायला सोपे व लवकर होणारे आहेत. मी इथे जे माप दिले आहे त्यामध्ये फक्त २० पापड होतात जर तुन्हाला जास्त बनवायचे असतील तर त्याचे माप म्हणजे जेव्हडा उकडलेल्या बटाट्याचा… Continue reading Batata Papad for Fasting Recipe in Marathi

Khamang Shengdana Thecha Recipe in Marathi

Khamang Shengdana Thecha

खमंग शेंगदाणा ठेचा: महाराष्ट्रामध्ये शेगदाणे चटणी ही लोकप्रिय आहे. तसेच शेंगदाण्याचा ठेचा हा सुद्धा लोकप्रिय आहे. महाराष्टातील गाव खेड्या मध्ये भाकरी बरोबर शेगदाणे ठेचा व कच्चा कांदा खायची पध्दत आहे. शेंगदाणे ठेचा खूप छान खमंग व चवीस्ट लागतो. हा ठेचा बनवायला सोपा व झटपट होणारा आहे. हा ठेचा २-३ दिवस छान टिकतो. The English language… Continue reading Khamang Shengdana Thecha Recipe in Marathi

Lasnachya Patichi Thecha Recipe in Marathi

Lasnachya Patichi Thecha

लसणाच्या पातीचा ठेचा: लसणाच्या पातीचा ठेचा म्हणजे बाजारात लसणाची पात मिळते त्या पासून बनवला जातो. लसूण हा आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे तसेच माणूस निरोगी तेजस्वी, ताकदवान व दीर्घायुषी बनतो. लसुणामध्ये जीवनसत्व “बी” , “सी” व “ए” आहे. बनवण्यासाठी वेळ: १०-१५ मिनिट वाढणी: २-३ जणासाठी साहित्य: २०-२५ लसणाची पाते किंवा १ कप लसूण पात चिरून) ३… Continue reading Lasnachya Patichi Thecha Recipe in Marathi

Ale Lasun Mirchi Lonche Recipe in Marathi

Ale Lasun Mirchi Lonche

आले-लसूण-मिरची लोणचे: आले-लसूण-मिरची लोणचे हे गुणकारी आहे. आल्याच्या सेवनाने भूक चांगली लागते. तोंडाला रुची येते. अन्नाचे पचन होते व कफ व वायूचे रोग होत नाहीत. तसेच गळा व जीभ स्वच्छ राहते. लसूण हे खूप गुणकारी आहे. आरोग्याच्या दृष्टीने चांगले खाद्यपदार्थ व रसायन आहे. लसूणमध्ये जीवनसत्व ए, बी, सी आहे. लोणच्यामध्ये मिरच्या घातल्यातर लोणच्याची चव उत्कृष्ट… Continue reading Ale Lasun Mirchi Lonche Recipe in Marathi

Konkani Kaju Lonche Recipe in Marathi

Konkani Kaju Lonche

कोकणी पद्धतीचे काजूचे लोणचे: कोकण म्हंटले की तेथील हापूस आंबा, फणस, कोकम, काजू हे पदार्थ डोळ्या समोर येतात. कोकणा मधील काजूचे लोणचे लोकप्रिय आहे. काजूचे हे झटपट लोणचे तयार करून लगेच खाण्यासाठी छान आहे. कोणी अचानक घरी पाहुणे आले तर हे लोणचे बनवायला छान आहे तसेच निह्मीच्या लोणच्या पेक्षा निराळे आहे. लहान मुलांना चपाती बरोबर… Continue reading Konkani Kaju Lonche Recipe in Marathi