कोबी + मेथी + शिमला मिर्च सलाड: कोबी + मेथी + शिमला मिर्च सलाड हे टेस्टी लागते. हे सलाड बनवतांना कोबी किसून, मेथीची भाजी चिरून, शिमला मिर्च चिरून घेऊन वरतून मिरे पावडर, मीठ व लिंबूरस घातला आहे. हे सलाड बनवतांना भाज्या कच्या घेतल्या आहेत. The English language version of the same salad recipe can be… Continue reading Gobi Methi Shimla Mirch Salad Recipe in Marathi
Category: Recipes in Marathi
Chicken Chettinad Recipe in Marathi
चिकन चटीनाड: चिकन चटीनाड ही डीश तामिळनाडू मध्ये लोकप्रिय आहे. चिकन चटीनाडही एक चवीस्ट व स्वादिस्ट डीश आहे. ह्या आगोदर आपण मोगलाई चिकन, हैद्राबादी चिकन, कोकणी चिकन तसेच महाराष्ट्रीयन चिकन बनवले आता हे तामिळनाडू पद्धतीचे चिकन पण चवीस्ट लागते. The English language version of the same chicken gravy recipe can be seen here – Tasty… Continue reading Chicken Chettinad Recipe in Marathi
Tomato Raita Recipe in Marathi
टोमाटो रायते: टोमाटो रायते हे मेन जेवणामध्ये बनवायला छान आहे. टोमाटो रायते बनवतांना राजोरी केळी, हिरव्या मिरच्या, कोथंबीर घालून वरतून तुपाची फोडणी घातली आहे. हे रायते चवीला छान लागते व वेगळ्या प्रकारचे आहे. बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २५० ग्राम टोमाटो १ राजोळी केळे २ हिरव्या मिरच्या १/४ कप कोथंबीर (चिरून) १… Continue reading Tomato Raita Recipe in Marathi
Karlyache Soup Recipe in Marathi
कारल्याचे सूप: कारली ही स्वादाने कडू असली तरी हितावह आहेत, आपण कारल्याची भाजी किंवा कारल्याचे लोणचे बनवतो. कारल्याचे सूप सुद्धा बनवता येते. आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात सहाही रसांची आवशकता असते. जे ए खाद्या रस कमी प्रमाणात मिळाला किंवा नाही मिळाला तर शरीराचा समतोल बिघडतो. ज्याप्रमाणे आंबट, खारट, तिखट, तुरट, आणि मधुर रसाची आवशकता… Continue reading Karlyache Soup Recipe in Marathi
Gajarachi Bhaji Recipe in Marathi
गाजराची भाजी: हिवाळा सीझन चालू झाला की बाजारामध्ये सर्वत्र लाल किंवा केशरी गाजरे मिळतात. पण आजकाल वर्षभर सुद्धा उपलब्ध असतात. गाजर हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. गाजर ही निसर्गाकडून आपल्याला मिळालेली अमूल्य भेट आहे. गाजर हे शक्तीचा भंडार आहे. The English language version of the same vegetable preparation can be seen here – Gajar… Continue reading Gajarachi Bhaji Recipe in Marathi
Hyderabadi Bharli Karli Recipe in Marathi
चमचमीत हैद्राबाद पद्धतीची भरली कारली: कारली म्हटले की आपल्याला वाटते कारले हे कडू व त्याची भाजी सुद्धा कडूच असेल. कारलेहे आपल्या शरीरासाठी हितावह आहे. कडूपणा हा कार्ल्याचा गुणधर्म आहे. कारल्याची भाजी खूप चवीस्ट लागते. कारल्यामध्ये जीवनसत्व “ए” व “सी” आहे. तापामध्ये मुद्दामून कारल्याची भाजी देतात त्यामुळे तोंडाला चवपण येते. The English language of the preparation… Continue reading Hyderabadi Bharli Karli Recipe in Marathi
Mutton-Chicken Soup Rice Recipe in Marathi
चिकन किंवा मटन सूप पुलाव: आपण नेहमी चिकन किंवा मटन पुलाव बनवतो. सूप पुलाव हा स्वादीस्ट व पौस्टिक आहे. तसेच बनवण्यासाठी सोपा आहे. हा पुलाव बनवतांना ह्यामध्ये चिकन किंवा मटन सूप बनवून घेतले आहे व त्या सुपामध्ये पुलाव शिजवून घेतला आहे. तसेच सर्व्ह करतांना वरतून तळलेला कांदा, व ड्रायफ्रुटने सजवले आहे. The English language version… Continue reading Mutton-Chicken Soup Rice Recipe in Marathi