Traditional Maharashtrian Goda Masala Recipe in Marathi

Traditional Maharashtrian Goda Masala

महाराष्ट्रियन स्टाईल पारंपारिक गोडा मसाला: घरच्या घरी पुण्याचा प्रसिद्ध पारंपारिक गोडा मसाला पावडर अगदी सोप्या पद्धतीने बनवता येतो. गोडा मसाला बनवायला अगदी सोपा आहे झटपट होणारा आहे. आपल्याला अगदी बाजारात मिळतो तसा मसाला घरी बनवता येतो. गोडा मसाला पावडर वापरुन आपण आमटी, मटकीची उसळ, भेंडीची भाजी, शिमला मिर्च, वालाची उसळ किवा भात अगदी टेस्टी बनवू… Continue reading Traditional Maharashtrian Goda Masala Recipe in Marathi

Homemade South Indian Sambar Masala Recipe in Marathi

Homemade South Indian Sambar Masala

होममेड साऊथ इंडियन सांभर मसाला: आपल्याला घरच्या घरी साऊथ इंडियन पद्धतीने होममेड सांभर मसाला बनवता येतो. सांभर मसाला बनवायला अगदी सोपा आहे. आपण नेहमी बाजारातून तयार सांभर मसाला आणतो त्यापेक्षा आपण घरी ताजा मसाला हवा तेव्हा बनवू शकतो. साऊथ इंडियन डिश आता भारतभर प्रसीद्ध आहेत. सांभर आपण इडली, डोसा, मेदू वडा, उत्तप्पा बरोबर सर्व्ह करू… Continue reading Homemade South Indian Sambar Masala Recipe in Marathi

Tasty Paneer Paratha Recipe in Marathi

Tasty Paneer Paratha

टेस्टी पनीर पराठा: पनीर पराठा ही डीश मुलांना शाळेत जातांना डब्यात हेल्दी व पौस्टीक आहे. पनीर पराठा आपण नाश्त्याला किवा जेवणात सुद्धा सर्व्ह करू शकता. पनीर आपण घरी सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. घरी पनीर कसे बनवायचे ते आमच्या साईटवर दिले आहे. पनीर पराठा बनवायला अगदी सोपा आहे व झटपट होणारा आहे. पनीर पराठा… Continue reading Tasty Paneer Paratha Recipe in Marathi

Lajjatdar Chakvat Chi Patal Bhaji Recipe in Marathi

Chakvat Chi Patal Bhaji

लज्जतदार चाकवताची पातळ भाजी पालेभाज्या ह्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहेत. खर म्हणजे आपले आरोग्य हे आपणच बनवलेल्या अन्नावर अवलंबून आहे. आपल्याला निरोगी ठेवणे. एमएन प्रसन्न ठेवणे तसेच शरीराला ताकद देणे हे मोठी देणगी रसरशीत, ताज्या सर्व प्रकारच्या पाले भाज्या किवा फळ भाज्यामध्ये आहे. ह्या भाज्या क्षार व जीवनस्त्व युक्त असतात. त्या आपण वेगवेगळ्या प्रकारे… Continue reading Lajjatdar Chakvat Chi Patal Bhaji Recipe in Marathi

Kartik Tripuri Purnima Dev Diwali Importance and Naivedya in Marathi

Kartik Tripuri Purnima Dev Diwali

कार्तिक त्रिपुरी पूर्णिमा देव दिवाळी शंकर भगवान विष्णु भगवान उपवास महत्व फळ व नेवेद्यसाठी बेसनचा हलवा रेसीपी कार्तिक पूर्णिमा 2019 ह्या वर्षी 12 नोव्हेंबर मंगळवार ह्या दिवशी आहे. कार्तिक पोर्णिमा ह्या दिवशी तुलसी विवाह समाप्ती त्रिपुरी पोर्णिमा व गुरु नानक जयंती सुद्धा आहे. 12 नोव्हेंबर 2019 मंगळवार हा दिवस खूप शुभ आहे. कार्तिक महिना हा… Continue reading Kartik Tripuri Purnima Dev Diwali Importance and Naivedya in Marathi

Maharashtrian Style Dal Dudhi Bhoplyachi Bhaji Recipe in Marathi

Maharashtrian Style Dal Dudhi Bhoplyachi Bhaji

डाळ दुधी भोपळा भाजी मुलांना ड्ब्यासाठी रेसिपी दुधी भोपळा हा आपल्या आरोग्यासाठी हितावह आहे. दुधी भोपळ्यामध्ये मातेच्या दुधासारखे घटक आहेत. दुधी भोपळा ही अशी भाजी आहे की त्यापासून आपण चटणी, हलवा भाजी बनवू शकतो. त्याचा बीयांचा पण औषधा साठी उपयोग केला जातो. जे अशक्त लोक आहेत किंवा जे रुग्ण आहेत त्याच्या साठी दुधी खूप उपयोगी… Continue reading Maharashtrian Style Dal Dudhi Bhoplyachi Bhaji Recipe in Marathi

Tasty Konkani Style Puranache Kadabu Recipe in Marathi

Tasty Konkani Style Puranache Kadabu

स्वादिस्ट गोड पुरणाचे कडबू रेसिपी: आपण नेहमी सणावाराला किंवा होळी, पाडवा, दसरा ह्या दिवशी पुरणपोळी बनवतो. महाराष्ट्रातील लोकप्रिय पुरणपोळी ही डीश म्हणजेच पकवान आहे. आपण पुरणपोळी सुद्धा वेगवेगळ्याप्रकारे बनवतो. पुरणपोळी बनवण्यासाठी आपण पुरण बनवले की त्याचे कडबू सुधा बनवू शकतो. पुरणाचे कडबू ही कोकण ह्या भागातील कोकणी लोकांची लोकप्रिय डीश आहे. पुरणाचे कडबू बनवायला सोपे… Continue reading Tasty Konkani Style Puranache Kadabu Recipe in Marathi