सुपर लेमोनेड केक: हा केक सध्या ओव्हनमध्ये बनवला आहे. सुपर लेमोनेड केक बनवतांना लिंबूरस व लिंबाची साले किसून घातली आहेत त्यामुळे केकची टेस्ट अप्रतीम लागते. सुपर लेमोनेड केक बनवायला सोपा आहे. आपण घरी नाश्त्याला किंवा स्नॅक्स म्हणून सुद्धा सर्व्ह करू शकतो. तसेच मुलांच्या बर्थडे पार्टीला सुद्धा बनवू शकतो. लेमन केक घरी बनवला की त्याचा सुगंध… Continue reading Super Lemonade Cake Recipe in Marathi
Category: Maharashtrian Recipes
How to Make Surprise Cake in 5 Minutes Recipe in Marathi
How to make 5 मिनिटात सरप्राइज केक बनवा Surprise Cake रेसिपी विडियो इन मराठी: सरप्राईज केक बनवतांना ब्रेड स्लाईस, विप क्रीम, फ्रूट जाम व चॉकलेट वापरले आहे. सरप्राइज केक आपण मुलांना नाश्त्याला देवू शकतो. मुलांना अश्या प्रकारचा झटपट सोपा व टेस्टी केक सर्व्ह करून सरप्राईज द्या. मुले शाळेतून आल्यावर किंवा खेळून आल्यावर त्यांना भूक लागते.… Continue reading How to Make Surprise Cake in 5 Minutes Recipe in Marathi
Healthy Eggless Wheat Flour Cake Recipe in Marathi
पौस्टीक अंड्याशिवाय गव्हाच्या पिठाचा केक गव्हाच्या पिठाचा केक बनवतांना मैदा किंवा साखर किवा अंडे वापरले नाही. तसेच बिना ओव्हनचा अश्या प्रकारचा केक बनवतना कुकर किवा कढाई किवा नॉन-स्टीक भांडे (पॅन) वापरायचा आहे. गव्हाच्या पिठाचा केक बनवायला अगदी सोपा आहे तसेच झटपट होणारा आहे. गव्हाचे पीठ म्हणजेच आटा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे ते आपल्याला माहीत… Continue reading Healthy Eggless Wheat Flour Cake Recipe in Marathi
Make Rava Naral Vadi in 20 Minutes Recipe in Marathi
20 मिनिटात बनवा स्वादीस्ट सोपी रवा नारळ वडी किवा वड्या आपण जसे रव्याचे लाडू बनवतो तसेच आपल्याला सहज झटपट स्वादीस्ट रव्याची वडी बनवता येते. रव्याची वडी बनवतांना त्यामध्ये ओला नारळ वापरला आहे त्यामुळे त्याची टेस्ट अप्रतीम लागते. रवा नारळ वडी आपण दिवाळी फराळ साठी किवा सणावाराला किवा स्वीट डिश म्हणून सुद्धा बनवू शकतो.. अश्या प्रकारच्या… Continue reading Make Rava Naral Vadi in 20 Minutes Recipe in Marathi
Zatpat Moong Dal Halwa Recipe in Marathi
झटपट सोप्या पद्धतीने मूंग डाळ हलवा कसा बनवायचा मुगाच्या डाळीचा हलवा सर्वांना आवडतो तसेच त्याची टेस्ट अगदी अप्रतीम लागते. मुगाच्या डाळीचा हलवा बनवायचा म्हणजे बराच वेळ लागतो तसेच मुगाची डाळ भीजवून वाटून मग ती जास्त प्रमाणात साजूक तूप घालून भाजून हलवा बनवतात. हलवा बनवतांना आपण जेव्हडे तुपामध्ये भाजू तेव्हडा हलवा छान खमंग लागतो. पण भाजताना… Continue reading Zatpat Moong Dal Halwa Recipe in Marathi
Sweet and Delicious Naralachi Burfi Recipe in Marathi
खुसखुशीत कोकणी पद्धतीने नारळाची बर्फी किवा ओल्या नारळाची वडी रेसिपी ओल्या नारळाच्या वड्या किवा बर्फी आपण सणावाराला बनवू शकतो. ओल्या नारळाच्या वड्या महाराष्टात नारळी पोर्णिमा ह्या दिवशी अगदी आवर्जून बनवतात. नारळी पोर्णिमा किवा राखी पोर्णिमा ह्या दिवशी नारळाच्या पदार्थाचे खूप महत्व आहे. ओल्या नारळाची बर्फी किवा नारळाच्या वड्या बनवायला अगदी सोप्या आहेत. नारळाच्या वड्या बनवताना… Continue reading Sweet and Delicious Naralachi Burfi Recipe in Marathi
Restaurant Style Shahi Biryani Masala Recipe in Marathi
रेस्टोरेंट स्टाईल पारंपारिक शाही नॉनवेज बिर्याणी मसाला पाउडर बिर्याणी म्हंटले की आपल्याला हॉटेल मधील छान खमंग टेस्टी लज्जतदार बिर्याणी डोळ्या समोर येते. बिर्याणीची टेस्ट त्याच्या मसाला वरून येते. जर मसाला छान खमंग झाला तर बिर्याणी एकदम रेस्टोरेंट स्टाईल बनते. बिर्याणी मसाला नेहमी ताजा बनवून वापरला तर बिर्याणीला वेगळीच चव येते. आपल्याला घरच्या घरी ताजी शाही… Continue reading Restaurant Style Shahi Biryani Masala Recipe in Marathi