Sabudana Thalipeeth Recipe in Marathi

Sabudana Thalipeeth

साबुदाणा थालीपीठ: उपास असला की आपल्या डोळ्यासमोर बरेच पदार्थ येतात. उपासासाठी वेगळे काहीतरी करावे असे वाटते. साबुदाणा खिचडी आपण नेहमी करतो.साबुदाण्याचे थालीपीठ करून बघा नक्की आवडेल. ह्यामध्ये साबुदाणा चांगला भिजला पाहिजे. साबुदाणा थालीपीठ बनवतांना उकडलेला बटाटा, शेंगदाणे कुट, हिरवी मिरची, कोथंबीर व जिरे वापरले आहे. साबुदाणा थालीपीठ हे छान खमंग लागते. तसेच ह्यामध्ये थोडीसी लाल… Continue reading Sabudana Thalipeeth Recipe in Marathi

Dry Sukha Bhel Recipe in Marathi

Shuki Bhel

सुकी भेळ: भेळ हा अशी डीश आहे की तिचा कधी कंटाळा येत नाही. सुकी भेल पण चवीस्ट लागते. सुकी मुरमुरा भेळ बनवतांना कांदा, टोमाटो, कोथंबीर, कैरी, शेंगदाणे, हिरवी मिरची, लिंबूरस वापरला आहे तसेच चाट मसाला आहे त्यामुळे सुकी भेळ छान लागते. सुकी भेळ आपण नाश्त्याला बनवू शकतो. आपल्याला कुठे छोट्या पिकनिकला जायचे असेल तेव्हा ही… Continue reading Dry Sukha Bhel Recipe in Marathi

Kurkurit Palak Chi Bhaji Recipe in Marathi

कुरकुरीत पालकची भजी: पालकचे पकोडे हे जेवणामध्ये किंवा नाश्त्याला बनवू शकतो. पालक हा पौस्टिक आहे ते आपल्याला माहीत आहेच. पालक ह्या पालेभाजी मध्ये जीवनसत्व “ए”. “बी”, “सी”, “इ” तसेच प्रोटीन, व लोह आहे. पालक हा अत्यंत गुणकारी आहे. पालकची भजी छान कुरकुरीत व टेस्टी लागतात. ही भजी बनवतांना त्यामध्ये ओवा व तीळ वापरले आहेत. त्यामुळे… Continue reading Kurkurit Palak Chi Bhaji Recipe in Marathi

Til Gulachi Poli Recipe in Marathi

Til Gulachi Poli

तिळ गुळाची पोळी खास मकरसंक्रांतीसाठी  तीळ-गुळाची पोळी: जानेवारी महिना चालू झालाकी पहिला सण म्हणजे मकर संक्रांत असते. महाराष्ट्रातील गृहिणीचा अगदी आवडता सण आहे. मकरसंक्रांतीला तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या. तिळ-गुळाच्या पोळ्या. तिळाच्या चटणी, तिळाच्या भाकऱ्या बनवतात. तील-गुळाच्या पोळ्या छान खमंग लागतात. त्यावरती साजूक तूप घालून अजूनच छान लागते. तीळ-गुळाची पोळी बनवतांना त्याच्या आवरणामध्ये थोडा मैदा व… Continue reading Til Gulachi Poli Recipe in Marathi

Khandeshi Peanut Green Chilli Chutney

This is a Recipe for making at home tasty spicy Khandeshi Peanut-Green Chili Shengdana Chutney. This Chutney is an authentic and traditional dish from the Maharashtra’s Khandesh region, which comprises of the Jalgaon, Dhule, and Nandurbar Districts. Even though this Chutney is normally served with Bhakri, it tastes equally great with Puri, Chapati, South Indian… Continue reading Khandeshi Peanut Green Chilli Chutney

Khandeshi Shengdana Chutney Marathi Recipe

Khandeshi Shengdana Chutney

खानदेशी शेंगदाणा चटणी: खानदेशी शेंगदाणा चटणी ही चवीला खूप टेस्टी लागते. तसेच ती खमंग पण लागते. आपण शेंगदाण्याची चटणी बनवतो ती कोरडी असते व ती ४-८ दिवस टिकते. जळगावची शेंगदाणा चटणी ही झटपट होणारी पण ही लगेच संपवावी लागते. ह्याला जळगावची शेंगदाणा चटणी असे म्हंटले आहे कारण जळगावमध्ये ही चटणी लोकप्रिय आहे. ही चटणी गरम… Continue reading Khandeshi Shengdana Chutney Marathi Recipe