Tasty Spicy Sev Bhaji Recipe in Marathi

टेस्टी खमंग शेव भाजी -Tasty Khamang Sev Bhaji : सेव भाजी ही महाराष्ट्रातील मराठी लोकांची खूप आवडती व लोकप्रिय डीश आहे. घरात कधी भाजी नसेल तेव्हा शेव भाजी ही पटकन होणारी भाजी आहे. तसेच कोणी पाहुणे येणार असतील तर शेव भाजी झटपट बनवता येते. ह्या भाजी मध्ये कांदा, टोमाटो, आले-लसूण वापरले आहे. त्यामुळे भाजी फार… Continue reading Tasty Spicy Sev Bhaji Recipe in Marathi

Upvasachi Rassa Bhaji Recipe in Marathi

उपवासाची रश्याची भाजी : उपवासाची रश्याची भाजी ही वऱ्याच्या डोश्या बरोबर छान लागते. ही भाजी नवरात्रीच्या उपवासामध्ये करता येईल. ह्यामध्ये लाल भोपळा, बटाटा, रताळे वापरले आहे. तसेच चिंच-गुळ घातल्याने आंबट-गोड छान चव येते. उपवासाची रश्याची भाजी बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य : १ कप लाल भोपळ्याचे तुकडे १ मोठे रताळे १ मोठा… Continue reading Upvasachi Rassa Bhaji Recipe in Marathi

Masaledar Kantoli Bhaji Recipe in Marathi

Spiny Gourd Vegetable

मसालेदार कांटोळी – Spiny Gourd in English and Kantola in Hindi: कांटोळी ची भाजी खूप चवीस्ट लागते. ही भाजी चपाती बरोबर छान लागते. ही मसाल्याची कांटोळी फार खमंग लागते. मसालेदार कांटोळी बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य : ५०० ग्राम कांटोळी १ मोठे कांदा १ टे स्पून तेल १/४ टी स्पून हिंग मीठ… Continue reading Masaledar Kantoli Bhaji Recipe in Marathi

Shevgyachya Shengachi Bhaji Recipe in Marathi

Shevgyachya Shengachi Bhaji

शेवग्याच्या शेंगाची भाजी – Drumstick Vegetable Gravy : शेवग्याच्या शेंगाची भाजी ही भाजी महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवली आहे. शेवग्याच्या शेंगाची भाजी थोडी रस्सेदार बनवावी म्हणजे चवीला खूप छान लागते व खमंग पण लागते. ही भाजी चपाती बरोबर किंवा गरम-गरम भाता बरोबर सर्व्ह करावी. शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: २ जणासाठी साहित्य : २… Continue reading Shevgyachya Shengachi Bhaji Recipe in Marathi

Masalyachi Padwal Chi Bhaji Recipe in Marathi

पडवळची भाजी : पडवळची – Snake Gourd in English and Chichinda in Hindi भाजी हे चवीला फार सुंदर लागते. ही भाजी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करता येते.पडवळची भाजी बनवतांना त्यामध्ये नारळाचे दुध वापरले आहे त्यामुळे भाजीला छान चव येते.तसेच नारळाचा मसाला वाटून घातला आहे त्यामुळे ही भाजी रश्याची झाली आहे. पडवळची भाजी बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट… Continue reading Masalyachi Padwal Chi Bhaji Recipe in Marathi

Ambadichi Bhaji Recipe in Marathi

अंबाडीची – आंबट चुका – Ambat Chuka भाजी : अंबाडीची- Green Sorrel in English and Gongura in Hindi भाजी ही एक पालेभाजी आहे. हे भाजी आंबट असते त्यामुळे ह्या भाजीमध्ये गुळ घालतात. अंबाडीची भाजी हे पातळ भाजी बनवली जाते व ती ज्वारीच्या भाकरी बरोबर सर्व्ह केली जाते. ही भाजी चवीला अगदी उत्कृष्ट लागते. ह्यामध्ये तुरडाळ… Continue reading Ambadichi Bhaji Recipe in Marathi

Sandgyachi Bhaji Amti Recipe in Marathi

Maharashtrian Style Spicy Tasty Sandyachi Bhaji Amit

सांडग्याची भाजी अथवा आमटी –  Sandgyachi Bhaji Amti: सांडग्याची भाजी ही खूप चवीस्ट व खमंग लागते. हे सांडगे घरी बनवता येतात. महाराष्ट्रात हे सांगाडे खूप लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रातील कोकण ह्या भागात प्रसिद्ध आहेत. कधी घरात भाजी नसली तर ह्या सांडग्याची भाजी बनवता येते. सांगाडे बनवण्यासाठी मुगाची डाळ, हरभरा डाळ, वापरली जाते. सांडग्याची भाजी चपाती बरोबर… Continue reading Sandgyachi Bhaji Amti Recipe in Marathi