पालक पांढऱ्या सॉसमध्ये: पालकची आपण पातळ भाजी, पालक पनीर अथवा पंजाबी पालक बनवतो. पालकची भाजी ही स्वीट कॉर्न मिक्स करून पांढऱ्या सॉस मध्ये बनवली आहे. पांढऱ्या सॉस मध्ये पालकची भाजी खूप टेस्टी लागते. अश्या प्रकारची भाजी पराठ्या बरोबर छान लागते तसेच एक विशेष म्हणजे ही भाजी टोस्ट बरोबर खूप छान लागते. अश्या प्रकारची पालकची भाजी… Continue reading Palak in White Sauce Recipe in Marathi
Category: Maharashtrian Bhaji Preparations
Bharli Shimla Mirchi Recipe in Marathi
भरलेल्या भोपळी मिरच्या: भरलेल्या भोपळी मिरच्या किंवा भरलेली शिमला मिरची ही चवीला छान टेस्टी व खमंग लागते. भरलेली शिमला मिर्च बनवतांना मिरच्या मध्यम किंवा लहान आकाराच्या घ्याव्यात म्हणजे दिसायला पण चांगल्या वाटतात व चांगल्या शिजतात. The preparation method of this Stuffed Capsicums recipe in English can be seen here – Tasty Bharli Shimla Mirchi बनवण्यासाठी वेळ: 30… Continue reading Bharli Shimla Mirchi Recipe in Marathi
Jhatpat Batata Rassa Recipe in Marathi
झटपट बटाट्याचा रस्सा: बटाटे म्हंटले की बटाट्याचे नानाविध प्रकार करता येतात. बटाट्याची कोणत्याही प्रकारची भाजी अथवा रस्सा छानच लागतो. बटाट्याचा झटपट रस्सा बनवायला अगदी सोपा आहे. आपल्याकडे अचानक पाहुणे आले असतील तर हा रस्सा बनवायला अगदी छान आहे. तसेच हा रस्सा चवीस्ट लागतो. अश्या प्रकारचा रस्सा लहान मुलांना खूप आवडतो तिखट नसल्यामुळे मुले आवडीने खातात.… Continue reading Jhatpat Batata Rassa Recipe in Marathi
Tasty Maharashtrian Style Paneer Makhani
This is a Recipe for making at home the famous Punjabi main course dish Paneer Makhani in the Maharashtrian style of cooking using certain typical spicy Maharashtrian Masala ingredients to give it that special Khamang and spicy flavor. The Marathi language version of the same Paneer Gravy preparation method can be seen here- Paneer Makhni… Continue reading Tasty Maharashtrian Style Paneer Makhani
Maharashtrian Style Paneer Makhani Recipe in Marathi
पनीर मखनी: पनीर मखनी ही एक महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेली रेसिपी आहे. पनीरची ही डिश जेवणामध्ये किंवा पार्टीला बनवायला पण छान आहे. आपण पनीरचे पालक पनीर, कढाई पनीर बनवतो तसेच पनीर मखानी ही एक चांगली चवीस्ट डीश आहे. ह्या पद्धतीने बनवलेली पनीर मखनी अगदी हॉटेल प्रमाणे बनते. The English language version of the preparation method of… Continue reading Maharashtrian Style Paneer Makhani Recipe in Marathi
Khamang Bharli Vangi Recipe in Marathi
खमंग भरलेली वांगी: भरलेली वांगी ही महाराष्ट्र मधील लोकप्रिय डिश आहे. ह्यालाच मसाला वांगी सुद्धा म्हणतात. भरलेली वांगी ही ज्वारीच्या, बाजरीच्या अथवा तांदळाच्या भाकरी बरोबर फार छान लागतात. भरली वांगी बनवायला सोपी आहेत, ह्या पद्धतीने बनवलेली वांगी खमंग लागतात. ह्यामध्ये तीळ, शेगदाणे व खोबरे वापरले आहे त्यामुळे ह्याची चव खमंग लागते. बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट… Continue reading Khamang Bharli Vangi Recipe in Marathi
Konkani Bhendi chi Bhaji Recipe in Marathi
कोकणी भेंडीची भाजी: कोकणी भेंडीची भाजी ही चवीला स्वदिस्त लागते. भेंडीची भाजी लवकर होणारी व सर्वांना आवडणारी आहे. भेंडीची भाजी हे लहान मुले आवडीने खातात, कांदा व आमसूल घालून घालून ही भाजी रुचकर लागते. ही भेंडीची भाजी मुलांना डब्यात द्यायला छान आहे. बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: पाव किलो कवळी भेंडी १… Continue reading Konkani Bhendi chi Bhaji Recipe in Marathi