Sweet Jaipuri Khaja Recipe in Marathi

Sweet Jaipuri Khaja

जयपुरी खाजा: जयपुरी खाजा ही एक गोड पदार्थाची डीश आहे. दिवाळीच्या फराळामध्ये सुद्धा बनवायला छान आहे. खाजे दिसायला सुंदर दिसतात तसेच चवीला सुद्धा छान लागतात खाजे ही जयपूरची लोकप्रिय स्वीट डीश आहे. The English language version of the same Khaja recipe and its preparation method can be seen here – Sweet and Delicious Jaipuri Khaja… Continue reading Sweet Jaipuri Khaja Recipe in Marathi

Tasty Khoya Burfi Recipe in Marathi

Tasty Khoya Burfi

खवा-मावा-खोया बर्फी: खवा किंवा खोया बर्फी ही सर्वांना आवडते. घरच्या घरी आपल्याला छान खव्याची बर्फी बनवता येते. बर्फी हा पदार्थ असा आहे की सणावाराला, पार्टीला किंवा इतर दिवशी सुद्धा बनवता येतो. खवा बर्फी घरी कशी बनवायची हे मी अगदी सोप्या पद्धतीने लिहिले आहे व बनवले सुद्धा आहे. घरी खवा असला की आपल्याला वेगवगळ्या प्रकारची बर्फी… Continue reading Tasty Khoya Burfi Recipe in Marathi

Tasty and Crispy Fafda for Diwali Faral

Gujarati Fafda

This is a Recipe for preparing at home tasty and delicious typical Gujarati Style Fafda. The Fafda is also becoming popular in Maharashtra, most the Fafda prepared from Gram Flour, which is normally served with Jalebi and Papaya Chutney. The Fadda recipe described below uses Moong Dal, Urad Dal and a little bit of Papad… Continue reading Tasty and Crispy Fafda for Diwali Faral

Kurkurit Moong Urad Dal Fafda Recipe in Marathi

Kurkurit Moong Urad Dal Fafda

टेस्टी कुरकुरीत फाफडा: फाफडा ही एक छान गुजराती लोकांची लोकप्रिय डीश आहे. पण फाफडा आता महाराष्ट्र मध्ये सुद्धा लोकप्रिय आहे. आपण बघितले असेल फाफडा बेसनच्या पीठापासून बनवला जातो. फाफडा, जिलेबी व पपईची चटणी हे सर्व्ह केले जाते. माझी एक मैत्रीण आहे लता अतुल शहा मी तिच्या कडे दिवाळीला गेले होते तेव्हा तिने आम्हाला फाफडा सर्व्ह… Continue reading Kurkurit Moong Urad Dal Fafda Recipe in Marathi

Zatpat Kankechi Chakli Recipe in Marathi

Zatpat Kankechi Chakli

चकली (कणकेची उकडीची): चकली म्हंटल की आपल्याला भाजणीची चकली आठवते. गव्हाच्या पीठाची किंवा कणकेची उकड काढलेली चकली ही झटपट होणारी आहे व तसेच ती खमंग पण लागते. कणकेची उकड काढलेली चकली ही टेस्टी लागते. बनवायला सोपी व खमंग पण लागते. ह्यामध्ये फक्त कणकेला वाफ द्यायची आहे. कणकेमध्ये तेलाचे मोहन घालू नये त्याने चकल्या खूप तेलकट… Continue reading Zatpat Kankechi Chakli Recipe in Marathi

Dagdi Pohe for Diwali Faral Recipe in Marathi

दगडी पोहे चिवडा: दगडी पोहे म्हणजे जाडे पोहे असतात व त्याचा चिवडा बनवण्या अगोदर ते तेलात तळून घेतात व चिवडा बनवतांना शेगदाणे, फुटाणा डाळ, सुके खोबरे, काजू, किसमिस, जरा जास्त प्रमाणात वापरले जातात. हा चिवडा महाराष्टात लोकप्रिय आहे. दिवाळी फराळा मध्ये हमखास बनवला जातो. दगडी पोहे बाजारात सहज उपलब्ध होतात. The English language version of… Continue reading Dagdi Pohe for Diwali Faral Recipe in Marathi