Kartik Maas Deepdan 2026: When, Where & How to Perform Deep Daan? 11 Powerful Benefits and Blessings of Goddess Lakshmi & Lord Vishnu! In Marathi

Kartik Maas Deepdan 2026
Kartik Maas Deepdan 2026: When, Where & How to Perform Deep Daan? 11 Powerful Benefits and Blessings of Goddess Lakshmi & Lord Vishnu!

कार्तिक मास दीपदान 2026: कधी, कुठे व कसे करावे? 11 चमत्कारिक लाभ आणि पुण्यप्राप्तीचे रहस्य!

Kartik Maas Deepdan 2026: When, Where & How to Perform Deep Daan? 11 Powerful Benefits and Blessings of Goddess Lakshmi & Lord Vishnu!

‼दीपदान विशेष महत्व‼
कार्तिक मास मध्ये दीपक चे विशेष महत्व आहे. कार्तिक मास मध्ये आकाशमंडलचे सर्वात मोठे प्रकाशक ग्रह सूर्य नीच राशी तुला च्या दिशेने मार्गक्रमण करतात. त्यामुळे जीवनात जडत्व व अंधकारची वाढ होते.

असे केल्याने साधकाच्यावर लक्ष्मी नारायणची कृपा होते शरद पूर्णिमा ते कार्तिक पूर्णिमा मध्ये दीपदान करण्याचे विशेष महत्व आहे. असे म्हणतात की दीप प्रज्वलित केल्याने माता लक्ष्मी किंवा देवी देवता प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. जल, शयन कक्ष, तुळशी किंवा मंदिर येथे दीपक लावल्याने सौभाग्य किंवा लक्ष्मीची वृद्धी होण्यास मदत मिळते. संध्याकाळी किंवा सकाळी सूर्यचा अभाव असल्यास तेथे दीपक लावल्याने प्रकाश होतो तेथे देवतानाचा वास होतो.

तुळशी व दीपदान माहात्म्य:
योगनिद्रा मधून जागतात भगवान विष्णु:
भगवान विष्णु ह्याचे योगनिद्रा मधून जागरण झाल्यावर बाकीचे देवी-देवतानि लक्ष्मी नारायणची महा आरती करून दीप प्रज्वलित केले. हा दिवस म्हणजे देवतांची दिवाळी आहे ह्या दिवशी दीपदान व व्रतपूजा करून देवतांच्या दिवाळीमध्ये शामील होतो. अश्यानि आपण आपल्या शरीरात देवत्व धारण करून सद्गुण शामील करू शकू व नर से नारायण बनू शकू. देवाची दिवाळी आपल्या आसुर प्रवृत्ती अर्थात दुर्गुण घालवून सद्गुण आपल्यामध्ये समाइत करू शकू.

भगवान विष्णुना तुळशी प्रिय आहे. कार्तिक मास मधील एकादशीच्या दिवशी भगवान विष्णु निद्रा मधून जागे होतात. ह्या दिवशी तुळशी विवाह केला जाते. म्हणूनच कार्तिक मास मधील तुळशी सेवा विष्णु कृपा प्राप्त करण्यासाठी सर्वश्रेष्ठ कार्य आहे. त्याच बरोबर दीपदान केल्याने महालक्ष्मी व सर्व देवतांची कृपा प्राप्त होते. असे म्हणतात की जी व्यति कार्तिक मास मध्ये श्री केशव ह्यांच्या जवळ अखंड दीपदान करते टी व्यक्ति दिव्य कांतीने युक्त होते.

कार्तिक मास मध्ये जी व्यक्ति श्री हरी मंदिर मध्ये दुसऱ्यानी लावलेला दीपक प्रज्वलित करते त्यांना नर्क भोगावा लागत नाही. असे म्हणतात की एक उंदीरने कार्तिक एकादशीला दुसऱ्यानि लावलेला दीप प्रज्वलित केल्याने त्याला दुर्लभ मनुष्य जन्म लाभ मिळाला होता.

जो व्यक्ति भक्ति भावाने कार्तिक मास मध्ये ज्योति-दीप्ती विष्णु मंदिरचे दर्शन करतात त्यांना कुळात कोणी नारकीय नाही होत.

देवगणसुद्धा विष्णु मंदिरात दीपदान करणाऱ्या मनुष्य च्या साथीची कामना करतात.
कार्तिक मास मध्ये खेळता खेळता विष्णु मंदिरात दीप लावल्याने त्या व्यक्तीला धन,यश, कीर्ती लाभ होतात व सात कुळ पवित्र होतात.
मातीच्या दिव्यात तूप, तेल घालून कार्तिक पूर्णिमा पर्यन्त दीप प्रज्वलित करा त्याने आवश्य लाभ मिळतील.

कार्तिक मासमध्ये दीपदान कसे करावे?
कार्तिक मासमध्ये दीपदान करण्याचे काही नियम आहेत. दीपदान करताना नदीमध्ये, कोणतेसुद्धा मंदिर, पिंपळाचे वृक्ष, चौक, कोणते दुर्गम स्थान येथे करू शकता. भगवान विष्णु ह्यांचे ध्यान करून कोणत्या सुद्धा स्थानी दीपदान करू शकता. दीपदान म्हणजे अंधकार घालवून उजालाचे आगमन करणे. मंदिरात दीपदान अधिक प्रमाणात करतात.

दीपदान म्हणजे काय?, कसे करावे? व त्याचे 11 लाभ कोणते आहेत?
दीपदान बद्दल सर्वांनि आईकले असेल पण कमी लोकांना दीपदान काय असते ह्याची माहिती असते. कसे करावे दीपदान व दीपदान चे लाभ काय आहेत.

दीपदान काय आहे?
दीपक चे दान करणे किंवा दीप लाऊन त्याला उचित स्थानावर ठेवणे त्यालाच दीपदान म्हंटले जाते. कोणता दिवा लाऊन त्याला देव स्थानवर किंवा नदीमध्ये प्रवाहित करणे त्याला दीपदान म्हणतात. देवा समोर निवेदन प्रकट करण्याचा एक उपाय आहे.

दीपदान कुठे करतात?
1. देव मंदिरमध्ये करतात दीपदान
2. विद्वान ब्राह्मणच्या घरी करतात दीपदान

3. नदी किनाऱ्याला किंवा नदीमध्ये करतात दीपदान
4. दुर्गम स्थान किंवा जमिनीवर करतात दीपदान

दीपदान कसे करतात?
1. मातीच्या दिव्यामद्धे तेल घालून मंदिरात दिवा लाऊन तेथेच ठेवत्तात. दिव्यांची संख्या व बत्तीया विशेष वेळ व मनोकामना अनुसार होत असते.
2. गव्हाच्या पिठाचे छोटे छोटे दिवे बनवून त्यामध्ये वात व तेल घालून लाऊन पिंपळाच्या वृक्षा जवळ किंवा नदीमध्ये प्रवाहित करू शकता.
3. देवाच्या मंदिरात दिवा एकदम जमिनीवर ठेवू नये त्याला सप्तधान्य किंवा थोडे तांदूळ घेऊन त्यावर ठेवावे जर दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवला तर भूमीला आघात लागतो.

Kartik Maas Deepdan 2026
Kartik Maas Deepdan 2026: When, Where & How to Perform Deep Daan? 11 Powerful Benefits and Blessings of Goddess Lakshmi & Lord Vishnu!

दीपदान कधी करावे?
1. सर्व स्नान पर्व व व्रत असेलतेव्हा दीपदान करतात.
2. नरकचतुर्थी व यम द्वितीया ह्या दिवशी दीपदान करावे.
3. दीपावली, अमावस्या किंवा पूर्णिमा ह्या दिवशी दीपदान करावे.
4. दुर्गम स्थान अथवा भूमी वर दीपदान केल्याने व्यति नरक मध्ये जाण्यापासून वाचू शकतो.
5. पदमपुराण च्या उत्तरकांड मध्ये स्वयं महादेव कार्तिकेय ला दिवाळी, कार्तिक कृष्णपक्ष मधील पाच दिवस मध्ये दीपदान करण्याचे विशेष महत्व आहे.
कृष्ण पक्षमध्ये रमा एकादशी पासून दीपावली पर्यन्त 5 दिवस पवित्र असत्तात. त्यामध्ये जोकोणी दान करेल त्याच्या संपूर्ण कामना पूर्ण होण्यास मदत होते.

दीपदान करण्याचे फायदे:
1. अकाल मृत्यू पासून वाचण्यासाठी दीपदान करतात.
2. आपल्या मृतक लोकांना सदगती मिळण्यासाठी दीपदान करतात.
3. माता लक्ष्मी व भगवान विष्णु ह्यांना प्रसन्न करण्यासाठी व त्याची कृपा मिळण्यासाठी दीपदान करावे.
4. यम, शनि,राहू, व केतू चा बुरा प्रभाव पासून वाचण्यासाठी दीपदान करा.
6. सर्व प्रकारचे अला-बला, गृहकलह व संकट पासून वाचण्यासाठी दीपदान करतात.
7. जीवनातील अंधकार मिटण्यासाठी व प्रकाश येण्यासाठी दीपदान करतात.
8. मोक्ष प्राप्तीसाठी दीपदान करतात.
9. कोणत्या पण प्रकारचे मंगल कार्य किंवा पूजा किंवा सफलतासाठी दीपदान करतात.
10. घरात धन समृद्धी टिकून राहण्यासाठी दीपदान करतात.
11. कार्तिक मास मध्ये भगवान विष्णु किंवा त्यांचे अवतार त्यांच्या समोर दीपदान केल्याने समस्त यज्ञ, तीर्थ व दान केल्याने फळ प्राप्त होते.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.