भाऊबीज 2026: 11 नोव्हेंबर तिलक शुभ मुहूर्त, राहुकाळ, पूजाविधी आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी 5 महाउपाय!
Bhai Dooj 2026: November 11 Tilak Muhurat, Rahu Kaal, Puja Vidhi & 5 Powerful Remedies for Brother’s Long Life!
11 नोव्हेंबर 2026 बुधवार रोजी भाऊबीज हा बहीण-भाऊचा सण आहे. ह्या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला तिलक लाऊन ओवाळते व त्याच्या दीर्घ आयुष्यसाठी प्रार्थना करते. आता आपण पाहू या भाऊ बीज तिथी कधी आहे, तिलक शुभ मुहूर्त कधी आहे, पूजाविधी व कथा काय आहे.
हिदू धर्मामध्ये दिवाळी नंतर लगेच भाऊ बीज हा विशेष महत्वाचा दिवस येतो. पंचांग अनुसार कार्तिक मास मध्ये शुल्क पक्ष द्वितीया तिथीला भाऊ बीज हा दिवस साजरा करतात. ह्या दिवसाला भैय्या दुज किंवा यम द्वितीया ह्या नावानी सुद्धा ओळखला जातो. ह्या दिवशी बहिणी आपल्या भावाला कपाळावर तिलक लावून त्याच्या दीर्घायुष्य, सुख-समृद्धी व खुशाली जीवन जाण्यासाठी प्रार्थना करते.
2026 ह्या वर्षी लोकांमध्ये काही असमंजस गोष्टी आहेत त्यामध्ये भाऊ बीज नक्की कधी आहे, द्वितीया तिथी वेळ, तिलक लावण्याचा शुभ मुहूर्त, पूजाविधी, संगीतया, मंत्र, आरती, यमराज-यमुना जिची पौराणिक कथा काय आहे. भाऊ बीज शी जोडलेली प्रतेक गोष्ट आपण सविस्तरपाने पाहणार आहोत.
भाऊबीज कधी आहे?
भाऊबीज 11 नोव्हेंबर 2026 बुधवार
कार्तिक मास शुक्ल पक्ष द्वितीया तिथी आरंभ: 10 नोव्हेंबर दुपारी 2 वाजता
कार्तिक मास शुक्ल पक्ष द्वितीया तिथी समाप्त: 11 नोव्हेंबर दुपारी 3:53 मिनिट पर्यन्त
भाऊबीज तिलक लावण्याचा शुभ मुहूर्त:
द्रिक पंचांग अनुसार भाऊ बीज तिलक लावण्याच्या शुभ मुहूर्त 11 नोव्हेंबर 2026 दुपारी 1:10 मिनिट पासून 3:20 मिनिट पर्यन्त आहे. प्रतेक शहरात शुभ वेळेत थोडाफार बदल असू शकतो.
भाऊबीज तिलक विधी:
भाऊबीज ह्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व कामे आटपून स्नान करावे, मग भगवान गणेश व यमराज ची विधीपूर्वक पूजा करा. मग भाऊबीज तिलक लावायची थाली तयार करा. पूजा थाली मध्ये अक्षता, कुंकू, दिवा, मिठाई, फूल, नारळ, सुपारी, व पाणी भरून एक लोटा घ्या.
आपल्या भावाला उत्तर-पूर्व दिशा बाजूला मुख करून बसायला सांगून डोक्यावर टोपी किंवा वस्त्र ठेवयाल द्या, मग उजव्या हाताच्या अनामिका बोटानि भावाच्या कपाळावर कुंकू, अक्षता लावा मग त्याची आरती करा मग भावाच्या हातात जल, अक्षता, दूर्वा व फूल देवून यमराज व यमुना माताचे स्मरण करा. मग भावाला मिठाई खायला द्या, त्याच्या दीर्घायुष्य, चांगले आरोग्यची कामना करा मग भावानी बहिणीला काही भेटवस्तु द्यावी.
भाऊबीज द्वितीया तिथी आरंभ:
पंचांग अनुसार कार्तिक शुक्ल पक्ष द्वितीया तिथी 10 नोव्हेंबर 2026 दुपारी 2 वाजता आरंभ होत असून 11 नोव्हेंबर 2026 दुपारी 3:53 मिनिट वर समाप्ती होत आहे. उदय तिथी व अपराह काळ म्हणजेच वेळ ह्यावर भाऊ बीज पर्व 11 नोव्हेंबर ला साजरी करायची आहे.
भाऊबीज ह्या दिवशी काय काय करावे?
भाऊबीज ह्या दिवशी यमदेवजीनची पूजा करा, त्याच बरोबर त्यांची कथा आइका, असे म्हणतात की भाऊ बीज ह्या दिवशी भावाला पान सेवन करायला द्यावे असे करणे शुभ मानले जाते.
भाऊबीज ह्या दिवशी मंत्र म्हणा:
भाऊ बीज ह्या दिवशी पूजा करताना पुढे दिलेला मंत्र जरूर जाप करा.
मंत्र:
“गंगा पूजे यमुना को यमी पूजे यमराज को, सुभद्रा पूजा कृष्ण को, गंगा यमुना नीर बहे मेरे भाई की आयू बढे ”

11 नोव्हेंबर 2026 बुधवार भाऊबीज साजरी करायची आहे पण ह्या दिवशी काही वेळ राहू काळ आहे.
राहूकाळ दुपारी 12:00 पासून दुपारी 1:30 मिनिट पर्यन्त आहे.
शास्त्रा नुसार राहूकाळमध्ये भावाला तिलक लावणे अशुभ मानले जाते, म्हणून ह्या वेळेत तिलक लावू नका. आपण राहू काळ सुरू होण्याच्या आत किंवा राहू काळ समाप्त झाल्यावर तिलक लावावा.
पहिली शुभ वेळ: (राहुकाळच्या अगोदर) सकाळी 12:00 वाजण्याच्या आत
दुसरी शुभ वेळ: राहू काळ समाप्त झाल्यावर दुपारी 1:30 मिनिट नंतर (दुपारी 1:30 मिनिट ते 3:20 मिनिट ह्या वेळेत तिलक लावणे उत्तम आहे.
