Diwali Padwa 2026: 4 Powerful Remedies for Wealth, Financial Stability & Career Success | Bali Pratipada
दिवाळी पाडवा 2026: धनवृद्धी, करिअरमध्ये यश व आर्थिक स्थिरतेसाठी 4 अचूक उपाय | बलिप्रतिपदा
दिवाळी आता जोरदार सुरू झाली आहे. लक्ष्मी पूजन झाले आता दिवाळी पाडवा हा सण आहे. 10 नोव्हेंबर 2026 मंगळवार ह्या दिवशी दिवाळी पाडवा साजरा करायचा आहे. हिन्दी धर्मा मध्ये दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामध्ये धन, वित्तीय स्थिरता व वैवाहिक सदभावला आकर्षित करण्यासाठी काही आध्यात्मिक उपाय करण्यासाठी अत्यंत शक्तिशाली वेळ मानली जाते. 9 नोव्हेंबर 2026 मंगळवार ह्या दिवशी चंद्र प्रतिपदा तिथी दुपारी 12:31 मिनिट ला सुरू होणार आहे. म्हणून 9 नोव्हेंबर दुपारी संध्याकाळी पुढे दिलेले उपाय केल्याने ग्रह बदलण्यासाठी पूर्ण साथ मिळू शकते.
दिवाळी पाडवाच्या दिवशी करायचे सटीक उपाय:
1. लवंग व कपुरची समृद्धी पोटली (बचत व धन प्रवाहसाठी)
आपल्या घरी पैसा येतो पण तो टिकत नाही, तर हा पारंपारिक आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी मदत करू शकतो.
उपाय करण्यासाठी साहित्य: 5 संपूर्ण लवंग, शुद्ध कपूरचा एक छोटा तुकडा व एक साफ लाल कापड
उपाय कसा करावा: दिवाळी पाडवा च्या पूजेच्या शुभ वेळी लवंग, कपूर घेऊन आपल्या घरातील मंदिरात एका वाटीत ठेवा. मग लक्ष्मी मंत्र 108 वेळा जाप करा. जाप पूर्ण झाल्यावर लाल कापडात लवंग व कपूर घट्ट बांधून त्याची एक पोटली बनवा मग आपल्या घरात आपण धन जेथे ठेवतो तिथे ठेवा असे केल्याने आपले धन सुरक्षित राहते.
लक्ष्मी मंत्र “ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः”
2. हळकुंडचा प्रभावी उपाय: (करियर मध्ये तरक्की होऊन स्थिरता येते)
दिवाळी पाडवा हा दिवस परंपारिक नवीन व्यवसाय वर्षची सुरुवातचे प्रतीक आहे. हा ज्योतिषी उपाय गुरु ग्रहला मजबूत करतो. जो बुद्धी, विस्तार व दीर्घकालीन वित्तीय सुरक्षा ला नियंत्रित करतो.
साहित्य: 5 हळकुंड (ताजे) एक साफ पिवळे कापड व फूल
उपाय कसा करायचा: माता लक्ष्मी व भगवान गणेश ह्यांच्या मूर्ती किंवा फोटो समोर पिवळ्या रंगाचे कापड घालावे हळकुंड, ताजी फूल अर्पित करावी व वित्तीय विकास व करियर मध्ये स्थिरता साठी मना पासून प्रार्थना करावी. पूजा पूर्ण झाल्यावर हळकुंड त्याच कापडात गुंडाळून त्याची पोटली बनवून त्या पोटलीला एक वर्षभर आपल्या घरातील पूजा घरमद्धे किंवा तिजोरीमध्ये सुरक्षित ठेवावे.
3. पारंपरिक महाराष्ट्रियन वैवाहिक आशीर्वाद (औक्षण)
दिवाळी पाडवा मूल रूपात पती-पत्नी मधील संबंध मधील प्रेम, एकजुटता व आपस मधील समृद्धीचा उत्सव आहे.
उपाय: पती एका लाकडी पाटावर पूर्व दिशेला मुख करून बसतो. पाटाच्या भोवती छान रंग भरून रंगोली काढा. पत्नीने एक चांदीची किंवा पितळी थाली तयार करावी त्यामध्ये हळद-कुंकू, अक्षता, सुपारी एक पान (विडयाचे) , मिठाई व दिवा घ्यावा.
आता पत्नीने पतीच्या कपाळावर कुंकूचा तिलक लावावा, नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी दिव्याने 3 वेळा औक्षण (आरती) करावे. मग पतीच्या दीर्घ आयुष्य व सफलतासाठी कामना करून आशीर्वाद द्यावा. मग पती घरातील समृद्ध ऊर्जा राखून ठेवण्यासाठी पत्नीला सुंदर भेट वस्तु देतो.
4. नवीन व्यापारसाठी वही-खाते (चोपडीची पूजा)
व्यापारी किंवा दुकानदारसाठी हा दिवस नवीन वर्षा तील वित्तीय वही- खाते घेऊन पूजा करून सुरू करतात.
उपाय: नवीन वही-खाते पुस्तक, डायरी किंवा नवीन प्लानर आणा. मग त्याच्या पहिल्याच पानावर कुंकू, किंवा लाल चंदन पेस्ट करून स्वस्तिक काढा. मग शुभ लाभ असे लिहा. आपले करियर बुद्धीच्या सकारात्मक ऊर्जाला जोडण्यासाठी एक पेन, लाल धागा किंवा मौली किंवा कलवा घेऊन बाधा त्याचा उपयोग व्यवसायसाठी केला जातो.

दिवाळी पाडवा ह्या दिवशी काही चीजे पासून बचाव करा:
आपल्या घरातील ऊर्जा शुद्ध ठेवण्यासाठी व वित्तीय आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पारंपरिक शास्त्रामध्ये काही प्रतिबंध सांगितले आहेत.
1. वित्तीय तनाव व कर्जा पासून वाचा: ह्या दिवशी कोणतेसुद्धा कर्ज घेऊ नका व कोणशी सुद्धा कर्जा विषयी वादविवाद घालू नका.
2. कठोर शब्द वापरू नका: घरातील वातावरण शांत व आनंदमय ठेवा. परिवारातील सदस्याशी किंवा काम करणाऱ्यांशी कठोर शब्द वापरू नका कारणकी नकारात्मक भाषा वापरलीतर लक्ष्मीची ऊर्जा लगेच निघून जाते.
