Hartalika Teej & Ganesh Chaturthi on the Same Day! 4 Rare Yogas & 3 Auspicious Yogas | 2026 Puja Muhurat
हरतालिक व गणेश चतुर्थी एकाच दिवशी, 4 अद्भुत संयोग व 3 शुभ योग, शुभ पूजा मुहूर्त
आपणा सर्वांना हरतालिका तीज व गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेछा
आता ह्या वर्षी हरतालिक ह्या दिवशी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 सोमवार 4 अद्भुत संयोग आहेत त्यामध्ये एक गणेश चतुर्थी आहे. ह्या दिवशी शिव परिवाराची पूजा करणे खूप सुंदर आहे. त्याच बरोबर ह्या दिवशी रवि योग च्या बरोबर 3 शुभ योग येत आहेत. त्यामुळेच हा दिवस अत्यंत शुभ फलदायी दिवस आहे. चला तर मग पाहूया शुभ संयोग व शुभ मुहूर्त बद्दल संपूर्ण माहिती.
14 सप्टेंबर सोमवार ह्या दिवशी हरतालिका तीज ह्या दिवशी गणेश चतुर्थी हा अद्भुत संयोग आहे. विवाहित महिला आपल्या पतीच्या लंबी आयू म्हणजेच दीर्घायुष्य व सुख विवाहित जीवन होण्यासाठी निर्जल व्रत करतात. त्याच बरोबर ह्या दिवशी गणपती बाप्पाचे गणेश भक्त श्री गणेश मूर्तीची स्थापना बरोबर विघ्नहर्ता चा जन्मोत्सव साजरा करतात. हरतालिका तीजच्या दिवशी रवि योग च्या बरोबर 3 शुभ योग निर्माण होत आहेत. त्यामुळे हा दिवस खूपच शुभ फलदायी आहे. आता आपण पाहू या हरतालिका तीजच्या दिवशी होणारे शुभ संयोग व पूजा मुहूर्त कोणता आहे.
हरतालिका तीजवर 4 अद्भुत संयोग कोणते आहेत:
14 सप्टेंबर 2026 सोमवार ह्या दिवशी हरतालिका व गणेश चतुर्थी दोन्ही एकाच दिवशी आहे.
हरतालिक तीज भाद्रपद शुक्ल तृतीया तिथी 14 सप्टेंबर सोमवार सकाळी 7 वाजून 06 मिनिट पर्यन्त आहे. मग त्यानंतर गणेश चतुर्थी भाद्रपद शुल्क चतुर्थी तिथी प्रारंभ सुरू होत आहे. ती 15 सप्टेंबर 2026 मंगळवार सकाळी 7 वाजून 44 मिनिट पर्यन्त आहे.
14 सप्टेंबर 2026 सोमवार हरतालिका तीज व गणेश चतुर्थी व्रत सुद्धा आहे. जो भगवान शिव ह्यांची कृपा मिळण्यासाठी खूप सुंदर अवसर आहे.
ह्या दिवशी दक्षिण भारत मध्ये प्रमुख स्वर्ण गौरी व्रत आहे, त्यालाच गौरी ह्ब्बा असे म्हणतात. हे व्रत कर्नाटक, तामिळनाडू व आंध्र प्रदेशमध्ये करतात. त्यामध्ये देवी पार्वतीची पूजा करतात.
हरतालिका तीज वर 3 शुभ योग आहेत:
हरतालिका तीज ह्या दिवशी ब्रम्ह योग, रवि योग व इन्द्र योग आहेत. ह्या दिवशी ब्रह्म योग प्रात:काळ पासून दुपारी 12:47 पर्यन्त आहे. त्यानंतर इंद्र योग आहे. हरतालिका तीज व चतुर्थीवर रवि योग दुपारी 01:55 पासून होत असून 15 सप्टेंबर सकाळी 06:06 पर्यन्त आहे.
हरतालिका तीज व गणेश चतुर्थी मुहूर्त:
हरतालिका तीजची पूजा प्रदोश काळ मध्ये सूर्यास्त नंतर होणार असून गणेश चतुर्थीची मूर्ती स्थापना व पूजा हरतालिक पूजा झाल्यावर करायची आहे. जर आपल्या कडे हरतालिक तीज ची पूजा नसेलतर आपण श्री गणेश ह्यांची स्थापना करू शकता. जर फक्त हरतालिका तीज आहे व श्री गणेश ह्याची स्थापना नसेलतर आपण संध्याकाळी 5:30 पर्यन्त करू शकता.

गणेश चतुर्थी पूजा वेळ:
गणेश चतुर्थी पूजा मुहूर्त 11:02 मिनिट पासून 1;31 मिनिट पर्यन्त आहे. आपण ह्या वेळेत विधीपूर्वक श्री गणेश ह्यांची स्थापना करून पूजा करू शकता.
हरतालिका तीज पूजा वेळ:
14 सप्टेंबर 2026 सोमवार ह्या दिवशी सकाळी माता गौरी व भगवान शिव व भगवान गणेशजीनची पूजा सकाळी 06:05 मिनिट पासून 7:38 मिनिट पर्यन्त करून शकता. ज्यांच्या कडे संध्याकाळी पूजा असते त्यांनी प्रदोश काळात म्हणजेच सूर्यास्त नंतर 06:28 मिनिट ला करू शकता.
हरतालिका तीजची तारीख ह्या वर्षी 12 वर्षा नंतर गणेश चतुर्थी वर महासंयोग खूप फलदायी होणार आहे. व्रत एकाच दिवशी आहे, तीज व गणेश चतुर्थी हा सण 12 वर्षा नंतर दुर्लभ संयोग येत आहे त्यामुळे निर्जल व्रत महिला ठेवतील.
12 वर्षा नंतर असा शुभ योग आहे:
हरतालिका तीजची तृतीया तिथी 14 सप्टेंबर 2026 सोमवार ह्या दिवशी आहे. ह्या दिवाशीची खास बात ही आहे की 12 वर्षा नंतर हरतालिका तीज व गणेश चतुर्थी येत आहे. 12 वर्षा नंतर असा शुभ योग बनत आहे जो दुर्लभ ज्योतिषी योग आहे. जो सोमवार ह्या दिवशी साजरा करायचा आहे. ह्या दिवशी महिला तीज व्रत करतात. कारणकी हा योग त्यांच्या साठी खूप शुभ संयोग आहे.
