मोड आलेल्या मुगाची उसळ : मोड आलेल्या मुगाची उसळ फार चवीस्ट लागते. मुग हे पचायला हलके असतात व ते गुणकारी पण आहेत्त. हिरवे मुग हे जास्त गुणकारी असतात. मोड आलेल्या मुगाचे उसळ मुलांना चपाती बरोबर शाळेत जातांना डब्यात देता येईल. ह्याची उसळ बनवायला सोपी आहे व झटपट होणारी आहे. मोड आलेल्या मुगाची उसळ बनवण्यासाठी वेळ:… Continue reading Mod Aalelya Mugachi Usal Recipe in Marathi
दिवाळी २०१५ दिवसांचे व पूजेचे वेळपत्रक
दिवाळीच्या दिवसांमध्ये पूजेची वेळ : आपण सगळे वर्षभर दिवाळीची आतुरतेने वाट बघत असतो. दिवाळी हा महाराष्ट्रातील मराठी लोकांचा सर्वात मोठा व आवडता सण आहे. सगळ्या सणांचा राजा असे दिवाळीला म्हंटले जाते. सगळेजण अगदी लहान मुलांपासून ते आजी आजोबां परंत अगदी आनंदाने दिवाळी साजरी करतात. घराची साफसफाई, रंगरंगोटी, घर सजवणे, नवीन कपड्याची खरेदी, फटाके, दिवाळी फराळ… Continue reading दिवाळी २०१५ दिवसांचे व पूजेचे वेळपत्रक
Homemade Sugandhi Utane-सुगंधी उटणे
सुगंधी उटणे Sugandhi Utane for Diwali Abhyanga Snan: दिवाळी आली की महिला अभ्यंग स्नाना साठी दिवाळीच्या फराळाच्या सामाना बरोबरच सुगंधी उटणे (उबटन), सुगंधी साबण खरेदी करतात. दिवाळी मध्ये सुगंधी उटन्याला फार महत्व आहे. हे उटणे आपल्या चेहऱ्याला लावण्यासाठी पण उपयोगी आहे. सुगंधी उटणे लावतांना त्यामध्ये दुध व गुलाबजल घालून मिक्स करून लावावे. उटन्याने आपली कांती फार… Continue reading Homemade Sugandhi Utane-सुगंधी उटणे
शाही मलई कोफ्ता करी-Shahi Malai Kofta Curry
शाही मलई कोफ्ता करी (Shahi Malai Kofta Curry) : शाही मलई कोफ्ता करी ही एक चवीस्ट करी आहे. ह्याला शाही म्हंटल कारण की ह्या मध्ये कोफ्त्यासाठी बटाटे, पनीर, चीज व काजू-बदाम वापरले आहे. तसेच ग्रेवी साठी टोमाटो, काजू, दही, मलई वापरली आहे. मलई कोफ्ता करी ही घरी पार्टीला करता येते. पनीर हे होम मेड म्हणजेच घरी… Continue reading शाही मलई कोफ्ता करी-Shahi Malai Kofta Curry
Maharashtrian Style Sprouted Harbara Usal
This is a step-by-step Recipe for preparing at home authentic and traditional Maharashtrian Style Sprouted or Mod Aalele Harbara Usal. This is a healthy and nutritious Usal prepared using Harbara or Whole Brown Bengal gram /Chickpea or Sabut Kala Chana in Hindi. Maharashtrian Style Sprouted Harbara Usal Preparation Time: 25 Minutes Serves: 4 Persons Ingredients… Continue reading Maharashtrian Style Sprouted Harbara Usal
Harbara Usal Recipe in Marathi
हरभरा उसळ : हरभरा उसळ ही खूप चवीस्ट लागते. हरभरा उसळ ही महाराष्ट्रीयन लोकांची आवडती उसळ आहे. ह्यामध्ये हरभरे मोड आलेले वापरायचे. मोड आलेली कडधान्ये खूप पौस्टीक असतात. हे उसळ थोडीसी ओलसर करून व चपाती किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करायची. हरभरा उसळ बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य : २ कप मोड आलेले… Continue reading Harbara Usal Recipe in Marathi
Batata Sev – बटाटा शेव Recipe in Marathi
बटाटा शेव : दिवाळी फराळ किंवा दीपावली फराळ म्हंटले करंजी, लाडू, चिवडा, अनारसे, चकली होय. पण शेव फराळात तर पाहिजेच त्याशिवाय मजाच नाही. बटाटा शेव ही चवीला फार स्वादिस्ट लागते. बनवायला तर खूप सोपी आहे. व झटपट होणारी आहे. मुलांना तर ही शेव खूप आवडते. आपण नेहमीच साधी शेव, टोमाटो शेव, लसूण शेव, पुदिना शेव… Continue reading Batata Sev – बटाटा शेव Recipe in Marathi