Cantonese Style Fried Rice Marathi Recipe

कँनटोनीज पुलाव: कँनटोनीज पुलाव हा चायनीज फ्राईड राईसचा एक प्रकार आहे. कँनटोनीजही एक जागा आहे ती चायना मध्ये आहे तेथील हा राईस लोकप्रिय आहे. ह्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या वापरलेल्या आहेत. हा राईस बनवायला सोपा व लवकर होणारा आहे. The English language version of this fried rice dish preparation method is published here – Famous Cantonese Fried… Continue reading Cantonese Style Fried Rice Marathi Recipe

Shahi Masale Bhat Marathi Recipe

Shahi Masale Bhat

शाही महाराष्ट्रीयन मसाले भात: महाराष्ट्रात लग्न कार्यात अथवा सणावारी मसाले भात करतात. हा पारंपारिक पद्धतीने मसालेभात बनवलेला आहे. बघा तुम्हाला पण नक्की आवडेल. महाराष्ट्रात हा भात खूप लोकप्रिय आहे. ह्यामध्ये भाज्या आहेत त्यामुळे तो पौस्टिक आहे. बडीशेप मुळे त्याला छान सुगंध येतो. The English language version of this Masale Bhat recipe is published here –… Continue reading Shahi Masale Bhat Marathi Recipe

Quick Black Grapes Juice Recipe in Marathi

काळ्या द्राक्षांचे ज्यूस: काळी द्राक्षे ही चवीला फार छान लागतात. तसेच ती पौस्टिक व औषधी सुद्धा आहेत. काळ्या द्राक्षांचे ज्यूस बनवतांना त्यामध्ये फक्त साखर व लिंबूरस मिक्स केला आहे. त्याचे ज्यूस बनवतांना द्राक्षे जर जास्त पिकलेली असतील किंवा थोडी नरम द्राक्षे सुद्धा चालतील. नरम पडलेली द्राक्षे नुसती खायला आवडत नाही तर त्याचे ज्यूस बनवावे. लहानमुले… Continue reading Quick Black Grapes Juice Recipe in Marathi

Ananas Cheese Salad Recipe in Marathi

अननस चीज सलाड: अननस चीज सलाड ही एक फार चवीस्ट व दिसायला पण फार सुंदर दिसते. आपल्या घरी जेव्हा पार्टी असेल तेव्हा बनवा सगळ्यांना आवडेल. अननसामुळे सलाडला खूप छान सुगंध येतो व छान आंबटगोड चव पे येते. तसेच ह्यामध्ये काकडी व शिमला मिर्च वापरली आहे त्यामुळे छान रंगीत सलाड दिसते. अननस चीज सलाड बनवण्यासाठी वेळ:… Continue reading Ananas Cheese Salad Recipe in Marathi

द्राक्षाचे औषधी गुणधर्म

द्राक्षाचे औषधी गुणधर्म: द्राक्ष हे फळ सर्वांना आवडते व ते औषधी सुद्धा आहे. द्राक्षे ही स्वादाने मधुर असतात. द्राक्षाचे दोन प्रकार आहेत. काळी द्राक्षे व पांढरी द्राक्षे होय. पांढरी द्राक्षे फार मधुर असतात. काळी द्राक्षे ही सर्व प्रकृतीच्या लोकांना फायदेशीर असतात तसेच ती गुणकारी पण आहते. काळी द्राक्षे ही औषध बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जातात.… Continue reading द्राक्षाचे औषधी गुणधर्म

Published
Categorized as Tutorials