Til Gulachi Poli Recipe in Marathi

Til Gulachi Poli

तिळ गुळाची पोळी खास मकरसंक्रांतीसाठी  तीळ-गुळाची पोळी: जानेवारी महिना चालू झालाकी पहिला सण म्हणजे मकर संक्रांत असते. महाराष्ट्रातील गृहिणीचा अगदी आवडता सण आहे. मकरसंक्रांतीला तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या. तिळ-गुळाच्या पोळ्या. तिळाच्या चटणी, तिळाच्या भाकऱ्या बनवतात. तील-गुळाच्या पोळ्या छान खमंग लागतात. त्यावरती साजूक तूप घालून अजूनच छान लागते. तीळ-गुळाची पोळी बनवतांना त्याच्या आवरणामध्ये थोडा मैदा व… Continue reading Til Gulachi Poli Recipe in Marathi

मकर संक्रांतीचे महत्व पूजा व माहिती

Makar Sankranti Tilgul

मकर संक्रांतीचे महत्व , माहिती व पूजा कशी करावी : जानेवारी महिना चालू झाला की नवीन वर्षाची सुरवात होते. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आहे. तामिळनाडू मध्ये पोंगल म्हणून ओळखला जातो, महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणून, पंजाबमध्ये लोहरी म्हणून प्रसिद्ध आहे. गुजरात मध्ये मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची पारंपारिक पद्धत आहे. प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी पद्धत… Continue reading मकर संक्रांतीचे महत्व पूजा व माहिती

Khandeshi Peanut Green Chilli Chutney

This is a Recipe for making at home tasty spicy Khandeshi Peanut-Green Chili Shengdana Chutney. This Chutney is an authentic and traditional dish from the Maharashtra’s Khandesh region, which comprises of the Jalgaon, Dhule, and Nandurbar Districts. Even though this Chutney is normally served with Bhakri, it tastes equally great with Puri, Chapati, South Indian… Continue reading Khandeshi Peanut Green Chilli Chutney

Khandeshi Shengdana Chutney Marathi Recipe

Khandeshi Shengdana Chutney

खानदेशी शेंगदाणा चटणी: खानदेशी शेंगदाणा चटणी ही चवीला खूप टेस्टी लागते. तसेच ती खमंग पण लागते. आपण शेंगदाण्याची चटणी बनवतो ती कोरडी असते व ती ४-८ दिवस टिकते. जळगावची शेंगदाणा चटणी ही झटपट होणारी पण ही लगेच संपवावी लागते. ह्याला जळगावची शेंगदाणा चटणी असे म्हंटले आहे कारण जळगावमध्ये ही चटणी लोकप्रिय आहे. ही चटणी गरम… Continue reading Khandeshi Shengdana Chutney Marathi Recipe

Maharashtrian Tilgul Sesame Seeds Ladoo

This is a simple to follow step-by-step Recipe for making at home Maharashtrian Style Tilgul or Sesame Seeds Ladoo for the festival of Makar Sankranti. This is a special variety of Ladoos prepared using Til or Sesame Seeds as the main ingredient, which are popular once a year during the annual festival of Makar Saankranti.… Continue reading Maharashtrian Tilgul Sesame Seeds Ladoo

Bhogichi Mixed Bhaji Recipe in Marathi

मिश्र भाजी: मिश्र भाजी महाराष्ट्रात भोगीच्या दिवशी बनवतात. भोगी म्हणजे संक्रांतजेव्हा असते त्याच्या अगोदरच दिवस म्हणजे भोगी चा दिवस म्हणतात. त्यादिवशी सर्व भाज्या मिक्स करून भाजी बनवतात त्याला मिश्र भाजी किंवा भोगीची भाजी असे म्हणतात. काकडी, दुधीभोपळा, बटाटा, वांगी, दोडका, घेवडा, गाजर वगैरे कोणत्याही भाज्या थोड्या थोड्या घेवून त्याचा लांब लांब फोडी कराव्यात व त्याची… Continue reading Bhogichi Mixed Bhaji Recipe in Marathi

Tilgulache Laddu Recipe in Marathi

Tilgulache Laddu

तिळगुळाचे लाडू: नवीन वर्ष चालू झालेकी की गृहिणीची धावपळ चालू होते की घर कसे सजवायचे , हळदी-कुंकवाची तयारी करायची, लाडू करायचे की वड्या करायच्या तसेच भोगीची तयारी करायची. सुगडं व पूजेचे साहित्य आणायचे व आपला संसार सुखाचा व संमृधिचा व्हावा म्हणून देवा जवळ प्रार्थना करायची. तिळाचे लाडू हे महाराष्ट्रात फार लोकप्रिय आहेत. तसेच महाराष्ट्रातील महिलांचा… Continue reading Tilgulache Laddu Recipe in Marathi