Sakal Cooking Competition Colonnade Housing Society Kharadi

Cooking Competition Colonnade Housing Society

सकाळ उद्योग समूहाची पाककला स्पर्धा कोलोनेड को-ऑप. हौसिंग सोसायटी, खराडी, पुणे येथे दिनांक १० जून २०१८ रविवारी सकाळी ११ वाजता आयोजित केली होती. कोलोनेड सोसायटीमध्ये वेगवेगळ्या प्रांतातील रहीवाशी राहतात तरी पण स्पर्धेसाठी खूप छान प्रतिसाद मिळाला. पाककला स्पर्धेचे नियोजन श्री जाधव, श्री वाघ, श्री गाडेकर, श्री गावडे व त्याचे सहकारी ह्यांनी खूप छान केले होते.… Continue reading Sakal Cooking Competition Colonnade Housing Society Kharadi

Sakal Cooking Competition Ganga Orchard Society Koregaon Park

Cooking Competition Ganga Orchard Society Prize Distribution

सकाळ टाईम्सची पाककला स्पर्धा गंगा ऑर्चड ऑप. हौसिंग सोसायटी, कोरेगावपार्क, मुंढवा रोड, पुणे येथे दिनांक ९ जून २०१८ शनिवार संध्याकाळी ५ वाजता आयोजित केली होती. पाककला स्पर्धा बरोबर लहान मुलांसाठी डान्सची स्पर्धा सुद्धा आयोजित केली होती. पाककला व डान्स स्पर्धाचे नियोजन श्री जाधव, श्री वाघ, श्री गाडेकर, श्री गावडे व त्यांचे अजून सहकारी यांनी खूप… Continue reading Sakal Cooking Competition Ganga Orchard Society Koregaon Park

Crispy Fried Tofu Paneer Sticks Recipe in Marathi

Tofu Paneer Sticks

टोफू (सोया पनीर स्टिक) हा एक नाश्त्याला किंवा स्टारटर म्हणून छान पदार्थ आहे. टोफू म्हणजे सोयाबीन पनीर, सोया पनीर हे खूप पौस्टिक असते. सोया पनीरच्या सेवनाचे बरेच फायदे आहेत. सोया पनीर मध्ये प्रोटीन ची मात्रा मुबलक प्रमाणात असते. हे ब्याड कोलेस्टेरॉल साठी खूप छान आहे. तसेच ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये म्हणून टोफू चे सेवन करावे.… Continue reading Crispy Fried Tofu Paneer Sticks Recipe in Marathi

Thai Baby Corn Tempura Recipe in Marathi

Thai Baby Corn Tempura

बेबी कॉर्न टेम्पुरा: बेबी कॉर्न टेम्पुरा ही नाश्त्याला किंवा पार्टीला स्टाररट म्हणून बनवायला छान डीश आहे. टेम्पुरा पावडर व ब्रुथ पावडरने ह्या डीशला अगदी उत्कृष्ट चव येते. लहान मुले अगदी आवडीने खातात. बेबी कॉर्न टेम्पुरा हे नेहमी डीप फ्राय करायला पाहिजे असे नाही ते आपण नॉन स्टिक तव्यावर शालो फ्राय सुद्धा करू शकतो. हे छान… Continue reading Thai Baby Corn Tempura Recipe in Marathi

Hot and Refreshing Mocha Coffee Recipe in Marathi

Hot and Refreshing Mocha Coffee

गरमागरम मोचा कॉफी: मोचा कॉफी ही आपण कोणत्या सुद्धा सीझनमध्ये घेऊ शकतो. जर गरमीचा सीझन असेल तर आपण चिल्ड मोचा कॉफी बनवू शकतो किंवा बाहेर खूप पाउस आह किंवा खूप थंडी आहे तर आपण गरमागरम ही कॉफी बनवू शकतो.ह्या कॉफी मध्ये प्रोटीन, कर्बोदके व कॅलशियम आहे त्यामुळे ही खूप टेस्टी व आपल्या हेल्थ साठी चांगली… Continue reading Hot and Refreshing Mocha Coffee Recipe in Marathi

Mango Pudding Jar Recipe in Marathi

Mango Pudding Jar

मँगो पुडींग जार : मँगो पुडींग जार ही एक जेवणा नंतरची एक डेझर्ट रेसिपी आहे. आंबा म्हंटले की लहान मुलांना व मोठ्यांना सुद्धा खूप आवडतो. उन्हाळा आला की आंब्याचा सीझन चालू होतो. आपण आंब्याचे नानाविध पदार्थ बनवत असतो. मँगो आईसक्रिम, लस्सी, जूस, बर्फी अशे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. मँगो पुडींग जार ही एक खूप टेस्टी… Continue reading Mango Pudding Jar Recipe in Marathi

Sakal Times Doctors Cooking Competition in Hadapsar

Sakal Times Doctors Cooking Competition Food Display

सकाळ टाईम्सची हडपसर डॉक्टर असोसिएशनकरीता अनोखी पाककला स्पर्धा दिनांक ३ रोजी संध्याकाळी ५ वाजता रविवार ह्या दिवशी आयोजित केली होती. पाककला स्पर्धेचे नियोजन श्री जाधव, हडपसर विभागाचे पत्रकार श्री जगदाळे, श्री वाघ यांनी खूप छान केले होते. श्री शिंदे यांनी अँकरिंग खूप छान केले होते. आता परंत पहिल्यांदाच फक्त डॉक्टरांनकरीता पाककला स्पर्धा आयोजिली होती. ह्या… Continue reading Sakal Times Doctors Cooking Competition in Hadapsar