Udupi Style Masala Idli Recipe in Marathi

Udupi Style Masala Idli

उडपी स्टाईल हेल्दी मसाला इडली रेसिपी: इडली म्हंटले की आपल्या डोळ्या समोर उडपी रेस्टॉरंट येते. पूर्वीच्या काळी हे पदार्थ साउथ इंडीयन लोकच बनवत होते किंवा रेस्टॉरंट मध्ये मिळत होते पण कालांतराने हे पदार्थ आता भारत भर लोकप्रिय झाले आहेत. आपण नेहमी इडली सांबर किंवा चटणी बनवतो. ह्या वेळेस आपण एक नवीन प्रकार बघूया. मसाला इडली… Continue reading Udupi Style Masala Idli Recipe in Marathi

Homemade Chocolate Truffle and Kitkat Recipe in Marathi

Homemade Chocolate Truffle and Kitkat

होम मेड चॉकलेट ट्रफल व चॉकलेट किटकैट रेसिपी: चॉकलेट म्हंटले की आपल्या तोंडाला पाणी सुटते. लहान मुलान पासून मोठ्या परंत सर्वाना चॉकलेट आवडते. आपण घरच्या घरी छान अगदी बाहेर मिळतात तसे चॉकलेट बनवू शकतो. चॉकलेट हा पदार्थ असा आहे की आपण जेवणा नंतर किंवा इतर वेळी सुद्धा खावू शकतो. चॉकलेट हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह… Continue reading Homemade Chocolate Truffle and Kitkat Recipe in Marathi

Besan Ka Chilla Recipe in Marathi

Besan Ka Chilla

बेसन का चीला बेसनाचे धिरडे रेसिपी: बेसनचा चीला किंवा बेसनचे धिरडे ही डीश आपण सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी चहा बरोबर सुद्धा बनवू शकतो. तसेच मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा मस्त आहे. बेसन चिला बनवायला सोपा व झटपट होणारा आहे. मुलांना कधी भूक लागली तर पटकन बनवून देता येतो. बेसनाचे धिरडे बनवतांना बेसन, कांदा, कोथंबीर,… Continue reading Besan Ka Chilla Recipe in Marathi

Homemade Sweet Corn Cheese Pasta Recipe in Marathi

Homemade Sweet Corn Cheese Pasta

होम मेड चीज स्वीट कॉर्न पास्ता: पास्ता म्हंटले की बच्चेकंपनी खूप खुश होते. आपण पास्ता मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला किंवा नाश्त्याला किंवा मुलांना डब्यात द्यायला सुद्धा बनवू शकतो. ही एक छान टेबलवर आकर्षक दिसणारी व झटपट होणारी डीश आहे. पास्ता ही एक इटालियन डिश आहे ती मी वेगळ्या प्रकारे बनवली आहे. ह्यामध्ये सॉस वापरला नाही. पास्ता… Continue reading Homemade Sweet Corn Cheese Pasta Recipe in Marathi

Crispy Stuffed Chicken Kabab Recipe in Marathi

Crispy Stuffed Chicken Kabab

स्वादीस्ट चिकन स्टफ कबाब: चिकन स्टफ कबाब हे फार लोकप्रिय डीश आहे व हे बनवण्यासाठी खूप सोपे आहेत. तसेच झटपट होणारे आहेत. आपल्या घरी पार्टी असली तर किंवा इतर वेळी सुद्धा बनवायला सोपे आहेत. चिकनचे पदार्थ सर्व जण अगदी आवडीने खातात. अश्या प्रकारचे कबाब बनवतांना सर्व प्रथम चिकनचे सारण बनवून घ्यायचे मग बटाट्याचे उंडे तयार… Continue reading Crispy Stuffed Chicken Kabab Recipe in Marathi

Masaledaar Restaurant or Dhaba Style Tandoori Chicken

Tandoori Chicken

This is a Recipe for making at home spicy and Masaledaar Restaurant or Dhaba Style Tandoori Chicken in a Microwave Oven. This simple and easy to follow step-by-step recipe will enable you to prepare at home crispy Tandoori Chicken at home, which will taste like the ones prepared in Tandoori Barrels or Drums that are… Continue reading Masaledaar Restaurant or Dhaba Style Tandoori Chicken

Jhatpat Sopa Pan Cake Recipe in Marathi

Jhatpat Pan Cake

झटपट सोपा पॅन केक: लहान मुलांना भूक लागली की अश्या प्रकारचा पॅन केक बनवायला मस्त आहे. कारण की पौस्टिक आहे. पॅन केक आपण वेगवगळ्या प्रकारे बनवू शकतो. हा पॅन केक बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, अंडे, साखर, दुध, वनीला इसेन्स वापरले आहे. मुले अंडे खायचा कंटाळा करतात किंवा त्यांना अंड्यातील योक आवडत नाही त्यासाठी अश्या प्रकारचा पॅन… Continue reading Jhatpat Sopa Pan Cake Recipe in Marathi