Simple Easy Kitchen Tips for Ladies in Marathi Part 1

Simple Easy Kitchen Tips for Ladies in Marathi Part 1

गृहीणीसाठी सोप्या स्वयंपाक घरातील कानगोष्टी भाग 1 गृहीणीना स्वंपाकघर हे जास्त प्रिय असते कारण दिवस भरातील बराच काळ त्या किचनमध्ये घालवत असतात. तेव्हा काही सहज सोप्या टीप्स उपयोगात आणल्या तर त्या आपल्या रोजच्या व्यवहारात जास्त उपयुक्त पडतात. काही सहज सोप्या टीप्स कान गोष्टी म्हणजे आपल्या रोजच्या वरण भात कसा करायचा किवा जेवण बनवताना व्हीटामीन प्रोटीन… Continue reading Simple Easy Kitchen Tips for Ladies in Marathi Part 1

Maharashtrian Style Dal Dudhi Bhoplyachi Bhaji Recipe in Marathi

Maharashtrian Style Dal Dudhi Bhoplyachi Bhaji

डाळ दुधी भोपळा भाजी मुलांना ड्ब्यासाठी रेसिपी दुधी भोपळा हा आपल्या आरोग्यासाठी हितावह आहे. दुधी भोपळ्यामध्ये मातेच्या दुधासारखे घटक आहेत. दुधी भोपळा ही अशी भाजी आहे की त्यापासून आपण चटणी, हलवा भाजी बनवू शकतो. त्याचा बीयांचा पण औषधा साठी उपयोग केला जातो. जे अशक्त लोक आहेत किंवा जे रुग्ण आहेत त्याच्या साठी दुधी खूप उपयोगी… Continue reading Maharashtrian Style Dal Dudhi Bhoplyachi Bhaji Recipe in Marathi

Diwali 2019 Dates, Puja-Vidhi, Shubh Muhurat, Timings and Mantras in Marathi

Important information about Diwali Festival 2019

दिवाळी हा हिंदू लोकांचा वर्ष भरातील एक महत्वाचा सण आहे. दीपावली ह्या सणाला दिव्यांचा सण सुद्धा म्हणतात. आपल्या भारतात दिवाळी ह्या सणाला आध्यात्मिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या खूप महत्व आहे. हा सण सगळ्या धर्माचे लोक अगदी आनंदाने साजरा करतात. आपल्याकडे अशी दंतकथा आहे की दिवाळीच्या सणाच्या दिवशी श्री राम आपला १४ वर्षाचा वनवास संपवून आयोध्याला परत आले… Continue reading Diwali 2019 Dates, Puja-Vidhi, Shubh Muhurat, Timings and Mantras in Marathi

How to make Punjabi Style Kulcha Naan at Home Recipe in Marathi

Punjabi Style Kulcha Naan

पंजाबी पद्धतीने तव्यावर नान किंवा कुलचा घरी बनवा: पंजाबी स्टाईल बटर नान किंवा कुलचा अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. त्यासाठी ओव्हन किंवा माईक्रोवेव्ह पाहिजे असे नाही. आपल्याला घरी ग्यास वर तवा ठेवून सुधा बनवता येतो. आपण कुलचे बनवताना त्यामध्ये बटाट्याचे किंवा पनीरचे सारण भरून बनवू शकतो. पण आता मी हे… Continue reading How to make Punjabi Style Kulcha Naan at Home Recipe in Marathi

Tasty Konkani Style Puranache Kadabu Recipe in Marathi

Tasty Konkani Style Puranache Kadabu

स्वादिस्ट गोड पुरणाचे कडबू रेसिपी: आपण नेहमी सणावाराला किंवा होळी, पाडवा, दसरा ह्या दिवशी पुरणपोळी बनवतो. महाराष्ट्रातील लोकप्रिय पुरणपोळी ही डीश म्हणजेच पकवान आहे. आपण पुरणपोळी सुद्धा वेगवेगळ्याप्रकारे बनवतो. पुरणपोळी बनवण्यासाठी आपण पुरण बनवले की त्याचे कडबू सुधा बनवू शकतो. पुरणाचे कडबू ही कोकण ह्या भागातील कोकणी लोकांची लोकप्रिय डीश आहे. पुरणाचे कडबू बनवायला सोपे… Continue reading Tasty Konkani Style Puranache Kadabu Recipe in Marathi

Tips for Making Delicious Karanji for Diwali Faral in Marathi

Tips for Making Delicious Karanji for Diwali Faral

दिवाळी फराळ करीता करंज्या हमखास चांगल्याप्रकारे कश्या बनवाव्या: दिवाळी फराळामध्ये करंज्याला महत्वाचे स्थान आहे. करंज्या वेगवेगळ्या प्रकारे बनवता येतात. करंजी ही फार पूर्वीच्या काळा पासून बनवतात. उत्तरभारतात करंजीला गुजीया असे म्हणतात तर गोवा कोकण ह्या भागात नेवरी असे म्हणतात. तर पठारे प्रभूच्या घरात खाज्याचे कानवले असे म्हणतात. तर सारस्वताकडे साट्याच्या करंज्या असे म्हणतात. करंज्या दोन… Continue reading Tips for Making Delicious Karanji for Diwali Faral in Marathi

Thai Curry Masala Chakli for Diwali Faral Recipe in Marathi

Thai Curry Masala Chakli

टेस्टी थाई चकली: दिवाळी फराळ म्हंटले की चकली ही आलीच त्याशिवाय आपला फराळ पूर्ण कसा होणार. ह्या आगोदर आपण खमंग भाजणीची चकली पाहिली तसेच अजून वेगवगळ्या प्रकारच्या चकल्या सुद्धा पाहिल्या. बटर चकली, मसाला चकली, मुरक्कू, शेजवान, बेसन, ज्वारीच्या पीठाची, पालक चकली, मुगाच्या डाळीची चकली आपल्याला नेहमी पदार्थ बनवतांना काहीतरी वेगळे करावेसे वाटते. म्हणजेच फ्युजन. महाराष्ट्रातील… Continue reading Thai Curry Masala Chakli for Diwali Faral Recipe in Marathi