Soft Puran Poli |Turichya Dalichi with Tips | Holi Special Recipe In Marathi

Holi Special Turichya Dalichi Puran Poli

आपण होळी, पाडवा, दसरा किंवा कोणत्यापण सणवार ह्या दिवशी पुरणपोळी बनवतो किंवा घरी कोणी पाहुणे येणार असतील तर सुद्धा बनवतो. पुराण पोळी ही महाराष्ट्र मधील लोकप्रिय डिश आहे. पण आता प्रतेक प्रांतात लोकप्रिय झाली आहे. पुरणपोळी ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. तसेच ती चवीष्ट सुद्धा लागते. पुरणपोळी बनवताना चनाडाळ व गूळ वापरुन नेहमी बनवली… Continue reading Soft Puran Poli |Turichya Dalichi with Tips | Holi Special Recipe In Marathi

Zatpat Easy Puran Poli Without Rolling For Holi in Marathi

Puran Poli without rolling

आता होळी हा सण आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रमध्ये देवाला नेवेद्य म्हणून पुराण पोळी बनवतात. आपण पुरणपोळी बनवताना नेहमी अगदी पारंपारिक पद्धतीने पुराण पोळी बनवतो. म्हणजे चनाडाळ, गूळ घालून शीजवून, घोंटून, पुराण वाटून बनवतो. पण त्यासाठी वेळपण जास्त लागतो. परत पुराण चांगले बनले तर पोळी मस्त खुसखुशीत बनते व फुटत नाही. The Marathi language Different style… Continue reading Zatpat Easy Puran Poli Without Rolling For Holi in Marathi

Rice Water Benefits for Health, Skin and Hair In Marathi

Rice Water Benefits

आपण भात जेव्हा कुकर न वापरता भांड्यात बनवतो तेव्हा आपण भात मोकळा होण्यासाठी भाताचे जास्तीचे पाणी बेकार समजून फेकून देतो. तुम्ही जर ही माहिती वाचली तर भातातील जास्तीचे पाणी कधी सुद्धा फेकून देणार नाही. तुम्हाला भात आवडतो का? व आपण भातातील जास्तीचे पाणी फेकून देता का? जर आपण असे करीत असाल तर ते चुकीचे करत… Continue reading Rice Water Benefits for Health, Skin and Hair In Marathi

How to store fresh Tomatoes for long time at home in Marathi

Easy simple how to preserve tomatoes for long time

आपण ह्या अगोदर ताजी कोथिंबीर कशी स्टोर करायची व फ्रेश मेथी सुद्धा कशी स्टोर करायची ते पाहिले. आता आपण फ्रेश टोमॅटो जास्त दिवस फ्रीजमध्ये कसे टिकवायचे ते पाहू या त्यासाठी आपल्याला अगदी सोपी ट्रिक वापरायची आहे. टोमॅटो स्टोर करताना किंवा साठवून ठेवताना आजिबात कुक करायचे नाही. टोमॅटो आपल्याला स्वयंपाक करताना जास्त प्रमाणात लागतात कधी भाजी… Continue reading How to store fresh Tomatoes for long time at home in Marathi

Don’t Pluck or Cut Tulsi Leaves on This Day in Marathi

Tulsi Leaves

हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्व आहे. धार्मिक कार्यात तुळशीला खूप महत्व आहे त्याच बरोबर तुळशीचे औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. असे म्हणतात की घरात तुळशीचे रोप लावले तर घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर होते. बरेच लोक सकाळी उठल्यावर तुळशीच्या पानाचा चहा सेवन करतात. मला तुम्हाला एक गोष्ट सांगाविशी वाटते की कोणत्या दिवशी तुळशीची पान तोडू नये. त्याच… Continue reading Don’t Pluck or Cut Tulsi Leaves on This Day in Marathi

Curd (Dahi) Face Pack for Glowing Skin and Its Benefits In Marathi

Dahi for glowing skin and dark circles

आपली स्कीन त्वचा एकदम मुलायम व निरोगी राहण्यासाठी आपण बरेच घरगुती प्रयोग करत असतो. त्यासाठी आपण बाजारातून महागडी क्रीम आणून लावत असतो तसेच बरेच निरनिराळे प्रयोग सुद्धा करून पाहतो. त्याचा बरेच वेळा वाईट परिणाम सुद्धा होतो. त्यापेक्षा आपण काही घरगुती टिप्स किंवा ट्रिक्स वापरुन आपण आपली स्कीन छान बनवू शकतो. ते सुद्धा घरगुती साहित्य वापरुन… Continue reading Curd (Dahi) Face Pack for Glowing Skin and Its Benefits In Marathi

Maha Shivratri 2021 Shubh Muhurat, Puja Vidhi, Mantra In Marathi 

Maha Shivratri 2021 Muhurat, Puja vidhi and Mantra

महाशिवरात्री भगवान शिव ह्यांचा पावन पर्व आहे. दरवर्षी हा सण फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्दशी ह्या तिथि ला साजरा करतात. ह्या वर्षी 11 मार्च गुरुवार ह्या दिवशी महाशिवरात्री हा सण आहे. महाशिवरात्री ह्या दिवशी शिव भक्त त्यांची मनोभावे पूजा अर्चा करतात. महाशिवरात्री ह्या दिवशी जे भक्त मनोभावे पूजा अर्चा करतात त्यांची सर्व मनोकामना पूर्ण होतात. ह्या… Continue reading Maha Shivratri 2021 Shubh Muhurat, Puja Vidhi, Mantra In Marathi